Home » सेवानिवृतिवेतन

सेवानिवृतिवेतन

by Digambar Lokhande
0 comments

अक्रशासन निर्णय / परिपत्रक क्रमांक व दिनांकशासन निर्णयथोडक्यात
1दिनांक: 07/12/1962Relief to the families of government servants who die while in service
2दिनांक: 19/10/1962Goveyance at Government expense of Facilities and personal effects of governmen servnts who die while in service Grant of advance to meet travel expenses
3दिनांक: 16/07/1966Travelling Allowance to Government Servants on retirement
4दिनांक:16/07/1966सेवानिवृत्‍ती नंतर सरकारी कर्मचारी यांना प्रवास भत्‍ता अनुशय
5वित्त विभाग दिनांक:10-02-1967शासकीय कर्मचा-यांना सेवानिवृत्‍ती नंतर मिळणारा प्रवास भत्‍ता
6ग्रामविकास विभाग दि 13/04/1968Revised Pension Rules, 1950 and the New family Pension scheme 1964, Exercieing of option for
7वित्त विभाग दि 19/04/1968शासकीय कर्मचा-यांना सेवानिवृत्‍ती नंतर मिळणारा प्रवास भत्‍ता
8वित्त विभाग दि 16-04-1984कुटूंबनिवृत्ती वेतन देण्याबाबत
9वित्त विभाग दि 01-10-1984तीन महिन्‍याच्‍या नोटीसीचा कालावधी समाप्‍त झाल्‍यानंतर शासकीय कर्मचा-यांची सेवानिवृत्‍ती व स्‍वेच्‍छा सेवानिवृत्‍तीनंतर अर्हताकारी सेवेत भर
10शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि 18-12-1985अशासकीय माध्यमिक शाळां- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची निवृत्तीवेतन योजना अशासकीय महाविद्यालये/विद्यापीठे यातील सेवासेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरण्याबाबत
11वित्त विभाग दि 28-02-1986राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 सुधारणा करण्याबाबतगट विमा
12वित्त विभाग दि 28-02-198620 वर्षाची अस्‍थायी सेवा पूर्ण झाल्‍यानं‍तर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्‍त होणा-या अस्‍थायी शासन
13वित्त विभाग दि 14-05-1987विलंबाने प्रदान करण्यात आलेल्य मृत्यू-नि-सेवानिवृत्ति उपदानावर व्याज देण्याबाबत
14वित्त विभाग दि 18-08-1987निवृत्तीवेतन
15वित्त विभाग दि 19-08-1987चौथ्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवरील केंद्र सरकारच्या निर्णयाचा स्वीकार आणि 1 जानेवारी 1986 पूर्वीच्या राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतन संरचनेचे सुसूत्रीकरण
16वित्त विभाग दि 30/05/1988निवृत्तिवेतनाचा अंशराशीकृत भाग पुनःस्थापित करणे
17वित्त विभाग दि 22-09-1988दि 1ध् 1 1976 च्‍या पूर्वी सहा महीन्‍यापेक्षा जास्‍त कालावधीसाठी निवृत्‍तीपूर्व रजेवर असलेल्‍या कर्मचा यांना महाराष्‍ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन)नियम1978 चा लाभ देणेबाबत
18वित्त विभाग दि 11/10/1988अर्जित रजा साठवणे व रजेचे रोखीकरण करणे यांच्‍या कमाल मर्यादा वाढविण्‍या बाबत.
19वित्त विभाग ०५-०२-१९९० निवृत्ती वेतन धारका कडून शासनास येणे असलेल्या र्क्क्माची वसुली तसेच निवूर्ती वेतन धारकांना चुकीने / जादा निवृत्तीवेतनाची रक्कम प्रदान करण्यात आलेली रक्कम वसूल करण्बाबत
20वित्त विभाग दि 09/02/199020 वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर स्वेच्छां निवृत्तिसाठी मान्य शुध्द सेवा / सैनिकी सेवा विचारात घेण्याबाबत.
21वित्त विभाग दि 03-03-1990महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम 1984 निवृत्तिवेतनाच्या अंशराशीकरणासाठी अर्ज सादर करण्याबाबत.
22वित्त विभाग दि 10-04-1990असाधारण रजेवर असताना स्वेच्छां सेवानिवृत्ती..
23वित्त विभाग दि 05-05-1990निवृत्तीवेतन
24वित्त विभाग दि 14-12-1990महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम 1982 मधील 116 मध्ये सुधारणा
25वित्त विभाग दि 28-01-1991निवृत्तिवेतनाचा अंशराशीकृत भाग पुनःस्थापिक करणे..
26वित्त विभाग दि 06-03-1991शासकीय कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तिच्या तारखेपूर्वी सहा महिन्यांचे आत महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) 1 किंवा 2 महाराष्ट्र मुंबई/नागपूर यांचेकडे निवृत्तिवेतनाचे कागदपत्र पाठविणे..
27वित्त विभाग दि 25-03-1991महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम 1982
28वित्त विभाग दि 29-06-1991महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील नियमांबाबतचे स्पष्टीकरण
29वित्त विभाग दि 01-07-1991महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम 1982 मधील 116 मध्ये सुधारणा
30वित्त विभाग दि 02-07-1991मनोविकृत /मानसिक दुर्बलता किंवा शारीरीकदृष्टया पांगळेंपण /विकलांगता असलेल्या शासकीय कर्मचा-यांच्या मुलांना संपूर्ण हयातभर कुटुंब निवृत्तीवेतन देण्याबाबत
31वित्त विभाग दि 05-07-1991अचानक नाहीशा झालेल्या व ठावठीकाना माहीत नसलेल्या शासकीय कर्मचारी /निवृत्तिवेतनधारक यांच्या कुटुंवियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि उपदान मंजूर करण्याबाबत
32वित्त विभाग दि 24-09-1991राज्‍य शासकीय कर्मचारी/निवृत्‍तीवेतनधारक यांच्‍या अपत्‍यांना जन्‍मक्रमानुसार कुटूंब निवृत्‍तीवेतन देणेबाबत
33वित्त विभाग दि 25-11-1991निवृत्तिवेतनाचा अंशराशीकृत भाग पुनःस्थापिक करणे..
34वित्त विभाग दि 07-12-1991महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम 1982 मधील 116 मध्ये सुधारणा
35वित्त विभाग दि 01-04-1992शासकीय कर्मचार्‍यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपूर्वी सहा महिन्यांचे आत महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता ) 1किंवा 2 , महाराष्ट्र, मुंबई/नागपूर यांचेकडे निवृत्तीवेतनाचे कागदपत्र पाठविणे
36वित्त विभाग दि 03-11-1992रुग्ण म्हणून सेवा निवृत्त होणा-या कर्माचा-यांना शिल्लक रजेचे रोख सममूल्य देण्याबाबत
37वित्त विभाग दि 27-07-1992निवृत्तीवेतनाच्या अंशराशीकृत मूल्याच्या रकमेतून शासकीय येणे रकमांची वसूली न करण्यीबाबत
38वित्त विभाग दि 31-03-1993भारताच्या संविधानाच्या अनुच्छेंद 309 याच्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलᅠेल्या अधिकारांचा वापर करुंन महीराष्ट्राचे राज्यपाल,महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 ला आणखी सुधारणा करणारे नियम
39वित्त विभाग दि 17-07-1993.शासकीय कर्मचा-यांची नियत सेवावधीपूर्वी सेवानिवृत्ती – मंत्रालयीन विभागातील तसेच मंत्रालयाबाहेरील बृहन्मुंबईतील व राज्यातील इतर कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या पुनर्विलाकनासंबंधात पुनर्विलोकन समित्या/अभिवेदन समित्या स्थापन करण्याबाबत
40वित्त विभाग दि 14-01-1994निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या निवृत्तीवेतनाचे अंशराशीकृत मूल्य वेळेंवर अदा करण्याबाबत..
41वित्त विभाग दि 31-05-1994शासकीय कर्मचा-यांचे सार्वजनिक उपक्रमात स्वायत्ता संस्था कायमचे स्मावेष्ण झाल्या नंतर कुटुंब निवृत्तीवेतनाच्या
42वित्त विभाग दि 24-04-1995सेवानिवृत्त उपदान /मृत्यू उपदान / निवृत्तिवेनावर देण्यात येणा-या व्याज दरात वाढ करण्याबाबत आणि विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या कुटुंब निवृत्तिवेतनावर व्याज देण्याबाबत
43वित्त विभाग दि 25-04-1995महाराष्‍ट्र नागरी सेवा (निवृत्‍ती वेतन) नियम 1982 व शासन निर्णय वित्‍त विभाग क्र सेनिवे 1092 27 सेवा 4 दि 19 7 1993 अन्‍वये मागिल सेवा हिशोबात घेण्‍यापूर्वी घेतलेले निवृत्‍ती वेतन विषयक लाभ परत करताना आकारावयाचा व्‍याजदर
44वित्त विभाग दि 26-04-1995विकलांग मुलांना कुटूंब निवृत्‍तीवेतन प्रदान करण्‍यासंबधात कार्यपदधती विहीत करण्‍याबाबत
45वित्त विभाग दि 27-04-1995निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तीवेतन प्रदान करण्यात आलेल्या सेवानिवृत्तीनंतरच्या पत्नी / पती वगैरे यांच्या कुटुंब निवृत्तिवेतनाच्या अनुज्ञेयतेबाबतची नोंद घेण्याबाबत..
46वित्त विभाग दि 26-06-1995निवृत्तीवेतन
47वित्त विभाग दि 09-11-1995नियत वयोमानानुसार सेवानिवसेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यांना सेवानिवृत्तीनंतर शासन सेवेत पुनर्नियुकती देण्याबाबत
48वित्त विभाग दि 30-11-1995स्वेच्छेने / रुग्णतेने सेवा निवृत्त होणा-या किंवा करण्यात येणा-या शासकीय कर्मचा-यांना शिल्लक अर्जित रजेचे रोख सममूल्य मंजूर करण्यासंबधातील खुलासा
49वित्त विभाग दि 28-12-1995विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या सेवानिवृत्ती /मृत्यू उपदानावर व्याज देण्याबाबत.
50वित्त विभाग दि 27-05-1997निवृत्तिवेतनविषयक लाभ प्राधिकृत करण्यास होणारा विलंब
51वित्त विभाग दि 31-05-1997सेवानिवृत्त होणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेंवर अदा करण्याबाबत
52वित्त विभाग दि 31-10-1998महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील नियमांबाबतचे स्पष्टीकरण
53वित्त विभाग दि 24-03-19991-1-1996 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या / होणा-या राज्य शासकीय कर्मचा-यांचे निवृत्तिवेतनविषयक लाभ निश्चित करणेबाबत अंतरिम उपाययोजना
54वित्त विभाग दि 01-09-1999भूतपूर्व संस्थानामधून सेवा निवृत्त झालेल्या कर्मचा-यांस निवृत्तीवेतन व मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांस विधवा पत्नी /विधूर यांना कुटूंब निवृत्तीवेतन मंजूर करण्याबाबत
55वित्त विभाग दि 15-11-1999नविन सुत्रानुसार निवृत्‍तीवेतन धारकांना महागाई वाढ देणे
56वित्त विभाग दि 15-11-19991 जानेवारी 1996 पूर्वीच्या निवृत्तीवेतनधारकांच्या / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करण्याबाबत>
57वित्त विभाग दि 15-11-1999महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, 1982 मध्ये फेरबदल करण्याबाबत
58वित्त विभाग दि 15-11-1999निवृत्‍तीवेतनाचा 1/3 इतका अंशराशी कृत भाग सुधारीत करणेबाबत(बुकलेट)
59वित्त विभाग दि 15-11-1999निवृत्तिवेतनधारक /कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करणेबाबत –
60वित्त विभाग दि 10-12-1999महाराष्‍ट्र नागरी सेवा(निवृत्‍तीवेतन)नियम 1982 मध्‍ये फेरबदल करण्‍याबाबत
61वित्त विभाग दि 10-12-19991996 पूर्वीच्‍या निवृत्‍तीवेतन धारकांचे निवृत्‍तीवेतन निश्‍चीत करण्‍याबाबत स्‍पष्‍टीकरण
62वित्त विभाग दि 05-1-2000राज्य निवृत्ती वेतन धारक / कुटुंब निवृत्तीवेतन धारकाच्या निवृत्तवेतन / कुटुंब निवृत्त वेतनात सुधारणा करणे बाबत अंमलबजावणी संदर्भात सूचना
63वित्त विभाग दि 18-04-2000सेवानिवृत्त होणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेंवर अदा करण्याबाबत
64वित्त विभाग दि03-07-2000अचानक नाहीशा झालेल्या व ठावठीकाना माहीत नसलेल्या शासकीय कर्मचारी /निवृत्तिवेतनधारक यांच्या कुटुंवियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि उपदान मंजूर करण्याबाबत
65वित्त विभाग दि 08-09-2000निवृत्तिवेतनधारक /कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करणेबाबत –
66वित्त विभाग दि 29-09-2000निवृत्तिवेतनधारक /कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करणेबाबत
67वित्त विभाग दि 06-01-2001निवृत्तिवेतनाच्या कागदपत्रांवर कार्यालय प्रमुख म्हणून सही करण्याबाबत
68वित्त विभाग दि 16-01-2001निवृत्तिवेतनधारक /कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करणेबाबत —
69वित्त विभाग दि 05-02-2001रजा निवृती हिशोबत धरणे
70वित्त विभाग दि 07-04-2001सेवानिवृत्ती / स्वेच्छांनिवृत्ती / राजीनामा / मृत्युमुळें रिक्त होणारी पदे भरण्याबाबत ….. शासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत.
71वित्त विभाग दि 09-04-2001ज्या राज्य शासकीय कर्मचार्‍यांनी सरकारी क्षेत्रातील उपक्रमांमध्ये / स्वायत्त संस्थांमध्ये / स्थानिक संस्था इ.मध्ये स्वतःला सामावून घेतल्यानंतर एक रकमी ठोक रक्कम स्वीकारलेली आहे
72वित्त विभाग दि 07-06-2001सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी व अन्य संस्थांमधील सेवानिवृत्त कर्मचारी यांची माहिती संकलित करण्यासाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधिकार्‍यांना सहकार्य देणेबाबत
73वित्त विभाग दि 19-07-20011 जानेवारी १९९६ पूर्वीच्या निवृत्तीवेतन धारकाच्या/ निवृत्तीवेतनात / कुटुंब निवृत्ती वेतनात सुधारणा करण्याबाबत
74वित्त विभाग दि 06-08-2001पुनर्नियुक्तीवरील निवृत्तिवेतनधारक – सुधारित वेतनश्रेणीतील वेतनाचे विनियमन
75वित्त विभाग दि 18-08-2001सेवानिवृत्‍ती उपदान/मृत्‍यु उपदानाची रोखून ठेवलेली रक्‍कम मुक्‍त करण्‍याबाबत
76वित्त विभाग दि 12-09-2001अंशतः राज्य शासनाकडे व अशंतः केंद्र शासनाकडे / स्वायत्त संस्थांकडे सेवा केलेल्या शासकीय कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबास एकच कुटुंबनिवृत्तिवेतन मंजूर करणेबाबत
77वित्त विभाग दि 01-10-2001निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना थकबाकीचा तिसरा हप्ता प्रदान करण्याबाबत
78वित्त विभाग दि 10-10-2001निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना थकबाकीचा तिसरा हप्ता प्रदान करण्याबाबत
79वित्त विभाग दि 15-10-2001निवृत्तिवेतनधारक /कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करणेबाबत —
80वित्त विभाग दि २९-१२-2001निवृत्ती वेतन धारकाच्या निवृत्तीवेतनात / कुटुंब निवृत्तीवेतनात सुधारणा करणेबाबत प्रादेशिक भाषा परीक्षा उतीर्ण झाल्या बाबतची नोंद सेवा पुस्तकात नसण्याबाबतचा आक्षेप
81वित्त विभाग दि 21-02-2002निवृत्‍तीवेनाचा अंशराशीकृत भाग पुनःस्‍थापीत करणे
82वित्त विभाग दि 22-02-2002निवृत्तिवेतनधारक /कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करणेबाबत —
83वित्त विभाग ०४-०३-२००२ निवृत्ती वेतन धारकास / कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना महागाई अतिप्रदान होण्याचे प्रसंग टाळण्यासाठी करावयाची सुधारित उपाय योजना
84वित्त विभाग दि 08-07-2002सेवानिवृत्त होणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेंवर अदा करण्याबाबत
85वित्त विभाग दि 13-08-2002पेन्शन अदालतचे प्रायोजन करण्याबाबत
86वित्त विभाग दि 04-02-200331 मार्च 1985 आणि 31 डिसेंबर 1985 या कालावधीत निवृत्त झालेल्या काही निवृत्तिवेतनधारकांना मिळंत असलेले वैयक्तिक निवृत्तिवेतन
87वित्त विभाग दि 05-04-2003ज्या राज्य शासकीय कर्मचार्‍यांनी सरकारी क्षेत्रातील उपक्रमांमध्ये / स्वायत्त संस्थांमध्ये / स्थानिक संस्था इ.मध्ये स्वतःला सामावून घेतल्यानंतर एक रकमी ठोक रक्कम स्वीकारलेली आहे
88वित्त विभाग दि 02-06-2003शासकीय कर्मचा-यांना सेवानिवृत्‍तीच्‍यावेळी स्‍थायी प्रमाणपत्र देण्‍याबाबत
89वित्त विभाग दि 15-10-2003राजपत्रित अधिकार्‍याची स्वेच्छांनिवृत्तीची प्रकरणे हाताळंण्याबाबत
90वित्त विभाग दि 15-11-2003महालेखापाल कार्यालयात निवृत्तिवेतनविषयक प्रकरण पाठविताना 10 अंकी आहरण व संवितरण अधिकारी संकेतांक नमूद करणेबाबत
91वित्त विभाग दि 11-12-2003सेवानिवृत्त होणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेंवर अदा करण्याबाबत
92वित्त विभाग दि 14-01-2004महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम
93वित्त विभाग दि 20-01-2004सेवानिवृत्त होणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेंवर अदा करण्याबाबत
94वित्त विभाग दि 03-02-2004सेवानिवृत्ती/मृत्युपूर्वी शिल्लक असलेल्या अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या लेखा शिर्षात बदल करण्याबाबत.
95वित्त विभाग दि 17-07-2004निवृत्तिवेतनधारक /कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करणेबाबत —
96वित्त विभाग दि 13-08-2004Sएवा निवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यांना निवृत्तीवेतन विषयक लाभ वेळेवर अदा करण्याबाबत
97वित्त विभाग दि 20-07-2004निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतनावरील महागाई वाढ
98वित्त विभाग दि 30-11-2004सेवानिवृत्त होणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेंवर अदा करण्याबाबत
99वित्त विभाग दि 21-04-2005महाराष्ट्र नागरी सेवा सेवा निवृती वेतन
100वित्त विभाग दि 11-08-200531 मार्च 1985 आणि 31 डिसेंबर 1985 या कालावधीत निवृत्त झालेल्या काही निवृत्तिवेतनधारकांना मिळंत असलेले वैयक्तिक निवृत्तिवेतन
101वित्त विभाग दि 19-09-2005.निवृत्तिवेतनविषयक प्रकरणे महालेखापाल कार्यालयाकडे पाठविताना त्यासोबत विभागीय माहितीचे विवरणपत्र पाठविणेबाबत
102वित्त विभाग दि 13-10-2005राजपत्रित अधिकारी / अराजपत्रित राज्य शासकीय व इतर कर्मचा-यांचे ऑक्टोबर 2005 चे वेतन तसेच महाराष्ट्र राज्याच्या निवृत्तीवेतनधारक व कुटूंब निवृत्तीवेतन धारकांचे ऑक्टोबर 2004 चे निवृत्तिवेतन विहित दिनांकापूर्वी वितरीत करण्याबाबत…
103वित्त विभाग दि 20-10-2005सेवानिवृत्त होणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेंवर अदा करण्याबाबत
104वित्त विभाग दि 8-11-2005निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतनावरील महागाई वाढ
105दिनांक:14-11-2005निवृत्तीवेतनधारकांची पुनर्नियुक्तीवरील वेतननिश्चिती — मृत्यू-नि-सेवा उपदानाचे निवृत्तिवेतन सममूल्य वजा न करण्याबाबतउपदानाचे निवृत्तिवेतन सममूल्य
106दिनांक:28-04-2006निवृत्तीवेतनविषयक प्रकरणे तयार करताना करावयाची कार्यवाही
107दिनांक:20-09-200650% महागाई .भत्त्याचे/महागाई वाढीचे सेवानिवत्ति लाभांच्या प्रयोजनासाठी विलीनीकरण – स्पष्टीकरणेᅠमहागाई .भत्त्याचे/महागाई वाढीचे सेवानिवत्ति लाभांच्या प्रयोजनासाठी विलीनीकरण
108दिनांक:05-10-2006साजपत्रीत अधिकारी/अराजपत्रीत राज्‍य शासकीय व इतर कर्मचा-यांचे ऑक्‍टोंबर 06 चे वेतन तसेच महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या निवृत्‍तीवेतन धारक व कुटूंब निवृत्‍तीवेतन धारक आक्‍टो 06 चे निवृत्‍ती वेतन विहित दिनांकापूर्वी वितरीत करण्‍याबाबत
109दिनांक:20-11-2006सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-याकᅠंना निवृत्तीवेतनविषयक लाभ वेळेंवर अदा व्हावेत यासाठी महाराष्ट्‌ नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, 1982 मधील नियम 118 च्या तरतूदींचे काटेकोरपणे पालन करणेबाबत.ᅠ
110दिनांक:23.11.2006सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-याकडून येणे असलेल्या रकमा तसेच विविध अग्रिमावरील व्याजांच्या येणे रकमा इ.ची वसूली उपदानातून करण्यासाठी आवश्यक ती माहिती महालेखापालांना तातडीने पाठविण्याबाबतᅠ
111ग्राम विकास विभाग 06-12-2006सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यांना निवृत्तीवेतन विषयक लाभ वेळेंवर अदा करणेबाबत.
112ग्राम विकास विभाग 02-03-2007कुटुंब नियोजन कार्यक्रमाखालील कर्मचा-यांच्या मागील सेवा निव.त्तीवेतनासाठी ग्राहय धरण्याबाबत
113ग्राम विकास विभाग 02-03-2007निवृत्तीवेतनाचा अंशराशीकृत भाग 15 वर्षानंतर पुनःस्थापित करणेनिवृत्तीवेतनाचा अंशराशीकृत भाग
114दिनांक:12-06-2007उपदानाची कमाल मर्यादा वाढवीणेबाबत
115वित्त विभाग १२-१२-२००७ निवृत्ती वेतन धारका ना निवृत्ती वेतना साठी बँकेत संयुक्त बचत खाते उघडण्या साठी मान्यता देणे निवृत्ती वेतन धारका ना निवृत्ती वेतना साठी बँकेत संयुक्त बचत खाते
116वित्त विभाग 30-07-2007महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील नियम 134ए मध्ये सुधारणाᅠ
117दिनांक:04-01-2008शासकीय कर्मचारंने सेवानिवृत्‍तीच्‍या वेळी स्‍थावित्‍व प्रमाणपत्र धारण केलेले असण्‍यासंबंधीची अटस्‍थावित्‍व प्रमाणपत्र धारण
118दिनांक:11-01-20081986 व 1 जानेवारी 1996 पूर्वीच्या निवृत्तीवेतनधारकांच्या/ कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या निवृत्ती
119दिनांक:18-02-200850% महागाई भत्त्याचे/महागाई वाढीचे सेवानिवृत्ति लाभांच्या प्रयोजनासाठी विलीनीकरण
120दिनांक:17-06-2008सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेंवर अदा व्हावेत यासाठी माहराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 मधील नियम 118 ते 125 च्या तरतूदींचे काटेकोरपणे पालन करणेबाबत.
121वित्त विभाग 18-08-2008राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना बँकेमार्फत निवृत्तीवेतन प्रदान करण्याची सुधारित योजनानिवृत्तीवेतनधारकांना बँकेमार्फत निवृत्तीवेतन प्रदान
122दिनांक:03-11-2008महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील नियमांबाबतचे स्पष्टीकरण
123दिनांक:25.11.2008सेवानिवृत्त शासकीय कर्मचा-यांनी मागणी केल्यास त्यांना त्यांच्या वेतन भत्त्याच्या तसेच निवृत्तीवेतनाचा तपशिल देण्याबाबत..
124वित्त विभाग 27.02.2009नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेसंदर्भात स्पष्टीकरा – राज्य / राज्याच्या स्वायत्व संस्था तसेच केंद्र / केंद्राच्या स्वायत्व संस्थमध्ये जाणा-या / येणा-या शासकीय कर्मचा-यांची सेवा से.नि.साठी जोडून देणेबाबत
125वित्त विभाग 5-5-2009उपदानाची कमाल मर्यादा वाढविणेबाबतउपदानाची कमाल मर्यादा वाढविणेबाबत
126दिनांक:05-05-2009दिनांक 1 जानेवारी 2006 पूर्वीच्या निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात सुधारणा करण्याबाबत
127दिनांक:08-06-2009केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील निवृत्तीवेतन धारकांना (रुंपये 2250/- पर्यंतचे निवृत्तीवेतन + इतर देय रक्कम ) शासकीय खर्चाने मनीऑर्डरने पाठविणेबाबत
128दिनांक:22-06-2009दिनांक 1 जानेवारी 2006 नंतरच्या निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनात/कुटूंबनिवृत्तीवेतनात सुधारणा करण्याबाबत
129दिनांक:07-07-2009दिनांक 1 जानेवारी 2006 पूर्वीच्या निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात /कुटुंबनिवृत्तिवेतनात सुधारणा करण्याबाबत
130दिनांक:18-08-2009राज्याच्या एका सेवेतून राज्याच्या दुसर्‍या सेवेत दि 1.11.2005 नंतर रूंजू होणार्‍या कर्मचार्‍यानां लागू होणार्‍या निव्रृत्तीवेतन योजनेबाबत स्पष्ठीकरण
131दिनांक:21-08-2009उपदानाची कमाल मर्यादा वाढविणेबाबत
132दिनांक:28-08-2009महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील नियम 134ए मध्ये सुधारणा
133दिनांक:30.10.2009महाराष्‍ट्र नागरी सेवा (निवृत्‍तीवेतन) नियम 1982 मध्‍ये सुधारणा करणेबाबत दिनांक 1 जानेवारी, 2006 नंतरच्‍या निवृत्‍तीवेतनधारकांच्‍या निवृत्‍तीवेतनात/कुटूंबनिवृत्‍तीवेतनात सुधारणा
134दिनांक:08-12-2009दिनांक 1 जानेवारी, 2006 नंतरच्या निवृत्तीवेतनधारकांची निवृत्तीवेतन कुटुंबनिवृत्तीवेतन प्रकरणांच्या वेतन पडताळंणीबाबत
135दिनांक:15-12-2009पुनर्नियुक्तीवरील सेवानिवृत्त कर्मचा-याचे सुधारित वेतनश्रेणीतील वेतनाचे विनियमन
136दिनांक:01-07-2010महाराष्‍ट्र नागरी सेवा (निवृत्‍तीवेतन ) नियम 1982 मधील नियमांबाबतचे स्‍पष्‍टीकरण अतिरिक्‍त खुलासा
137दिनांक:-02-2011राज्‍य शासनाच्‍या निवृत्‍ती वेतनधारकांना बॅंकेमार्फत निवृराज्‍य शासनाच्‍या निवृत्‍ती वेतनधारकांना बँकेमार्फत निवृत्‍ती वेतन प्रदान करण्‍याची सुधारित योजना
138दिनांक:25-10-2011दि 1 जानेवारी 2006 नंतर असाधारण रजेवर किंवा सेवानिवृत्‍त अथवा निलंबनाखाली असलेल्‍या कर्मचा-यांना वेतन लाभ अनुज्ञेय करण्‍याबाबत..
139दिनांक:16-02-2013सहाव्या वेतन आयोगाच्याअनुषंगाने दिनांक 1 जानेवारी, 2006 नंतरच्या निवृत्ती वेतनधारकांना / कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना द्यावयाच्या निवृत्तीवेतनाबाबत
140दिनांक:16-02-2013शासकीय निवासस्थानाचा ताबा असल्यास उपदानाची रक्कम रोखून ठेवण्याबाबतशासकीय निवासस्थानाचा ताबा असल्यास उपदानाची रक्कम रोखून
141सामान्य प्रशासन विभाग 30-03-2013६ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार निवृत्तीवेवनविषयक लाभांमध्ये सुधारणा६ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार निवृत्तीवेवनविषयक लाभांमध्ये सुधारणा
142दिनांक:8-07-2013दि.1 जानेवारी,2013 ते दि.30 एप्रिल,2013 या कालावधीतील निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनावरील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत.
143दिनांक:04-12-2013प्रथम प्रदान, अंशराशीकरण आणि उपदान प्रदान इलेक्ट्रॉनिक पध्दतीने करण्याबाबत
144दिनांक:17-12-2013दि.01.01.2006 रोजी किंवा त्यानंतर आदिवासी /नक्षलग्रस्त भागातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या निवृत्तीवेतनाची परिगणना करण्याबाबतनिवृत्तीवेतनाची परिगणना
145दिनांक:22-01-2015मृत्यू पावलेल्या एकट्या शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या आई-वडिलांना कुटुंब -निवृत्तीवेतन देण्याबाबत
146दिनांक:04-02-2015दि.01.01.2006 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या/मृत पावलेल्या निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मृत्यु-नि-सेवा उपदानाची कमाल मर्यादा रु.7.00 लाख करणे.उपदानाची कमाल मर्यादा रु.7.00 लाख
147दिनांक:23.3.2015८० वर्षे व त्यावरील निवृत्ती वेतन धारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारक यांच्या निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतनात दि.०१ एप्रिल, २०१४ पासून १० वाढ करण्याबाबत. कुटुंब निवृत्तीवेतन धारकाकडे वयाचा पुरावा उपलब्ध नसेल तर अवलंबिण्याच्या कार्यपद्धतीबाबत .
148दिनांक:25.06.2015कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना.वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र
149दिनांक:02-07-2015निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरीता सध्याच्या विविध प्रपत्रांमध्ये सुधारणा करुन एक नमुना तयार करणे तसेच निवृत्तीवेतन प्रकरणे ऑनलाईन पध्दतीने तयार करणे आणि इतर बदलांबाबत.विविध प्रपत्रांमध्ये सुधारणा करुन एक नमुना तयार करणे तसेच निवृत्तीवेतन प्रकरणे ऑनलाईन पध्दती
150दिनांक:1-12-2015राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन प्रदान करण्याची सुधारित योजना.
151दिनांक:04-०२-२०१५०१-०१-२००६ रोजी किंवा त्यानंतर सेवा निवृत्त झालेल्या / मृत पावलेल्या निवृत्ती वेत्न धारकास / कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना मृत्यू नि सेवा उपदान कमाल मर्यादा ७.०० लाख करणे उपदान कमाल मर्यादा ७.०० लाख
152दिनांक:30-12-2015निवृत्तीवेतनधारकाची प्रथम प्रदान ओळख तपासणीची कार्यपध्दती रद्द करणे व त्याबाबतच्या सुधारणा.
153दिनांक:15-01-2016राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि.1 जानेवारी, 2015 ते दि. 30 सप्टेंबर, 2015 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत.
154दिनांक: 29-04-2016सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेवर अदा व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 मधील नियम 59 तसेच नियम 118 ते 125 च्या तरतूदींचे काटेकोरपणे पालन करणेबाबत..
155वित्त विभाग दि 08/10/2018मानसिक विकलांग /शारिरिक दुर्बलता असणा-या अपत्याच्या नावाचा समावेश शासकीय कर्मचा-याच्या निवुर्तीवेतन प्रदान आदेशामधे करण्याबाबत
156वित्त विभाग दि 12/05/2020सेवानिवुत्त कर्मचा-याच्या सेवा पुस्तके पड़ताळनीस तसेच प्राधिकारपत्र निर्गमित करण्यास होणारा विलंब विचारात घेता अशा सेवानिवुत्त कर्मचा-यांना तात्पुरते निवुर्त्तीवेतन मंजूर करण्याबाबत
157वित्त विभाग,दिनांक: 28/02/2024महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) (दुसरी सुधारणा) नियम, 2024
158दिनांक: 10_10_2024ग्रॅज्युटी_कमाल_मर्यादा_रुपये_20_लाख_GR_10_10_2024ग्रॅज्युटी_कमाल_मर्यादा_रुपये_20_लाख_G
159वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक : संकीर्ण २०२५/प्र.क्र.४४/२०२५/कोषा प्रशा ५ दिनांक: १६ जुलै, २०२५कुटुंब निवृत्तिवेतन धारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देणेबाबत…..कुटुंब निवृत्तिवेतन धारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र
160वित्त विभाग दिनांक: 03-10-2025निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन प्रदान आदेश, उपदान प्रदान आदेश, अंशराशीकरण प्रदान आदेश (e-PPO, e-GPO, e-CPO) DigiLocker सुविधेमध्ये उपलब्ध करुन देण्याबाबत.
161वित्त विभाग दिनांक: 22-07-2026शासकीय कर्मचाऱ्याच्या / निवृत्तिवेतनधारकाच्या मृत्युनंतर अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा मुलीला व मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिकदृष्टया पांगळेपण किंवा विकलांगता असलेल्या अपत्यास कुटुंब निवृत्तिवेतन प्रदान करणेबाबत मार्गदर्शक सूचना

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
12997

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy