Home » सेवाप्रवेशोत्तर परीक्षा

सेवाप्रवेशोत्तर परीक्षा

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रपरिपत्रक/ शा नि क्र व दिनाकविषयथोडक्यातशेरा
1अधिसूचना क्र. ईएक्सएम-1276 / सतरा दि 06-06-1977 विभागीय परीक्षा नियम, 1977 ( मुळ नियम ) ( मराठी प्रत )
2अधिसूचना क्र. EXM-1276 / XVII दि 06-06-1977 विभागीय परीक्षा नियम, 1977 ( मुळ नियम ) ( इंग्रजी प्रत )
301-11-1977Departmental Examination Rule ameding for granting exemption to candidates who are over age
4अधिसूचना क्र. EXM-1277 / XVII दि 15-03-1979सुधारणा नियम, 1979 ( इंग्रजी प्रत )
5अधिसूचना क्र. EXM-1279 / XVII दि 26-11-1980सुधारणा नियम, 1980 ( इंग्रजी प्रत )
617-05-1980Dept Exam Rules Ameding of for granting exemption to candidates who are overage
7सार्वजनिक बांधकाम विभाग २२-०३-१९८४ वयाधिक्यामुळे विभागीय परीक्षा उतीर्ण होण्यापासून सूट मिळविण्याबाबत विभागीय प्रमुखांना शक्ती प्रदान करण्याबाबत
8अधिसूचना क्र. EXM-1284 / XVII दि 11-06-1984सुधारणा नियम, 1984 ( इंग्रजी प्रत )
9अधिसूचना क्र. EXM-1284 / C.R. 7 / 84 / XVII दि 13-07-1984सुधारणा नियम, 1984 चे शुध्दीपत्रक ( इंग्रजी प्रत )
10अधिसूचना क्र. EXM-1287 / XVII दि 14-02-1990सुधारणा नियम, 1990 ( इंग्रजी प्रत )
11अधिसूचना क्र. EXM-1293 / XVII दि 21-06-1993सुधारणा नियम, 1993 ( इंग्रजी प्रत )
111६-११-२००६विभागीय परीक्षा वरिष्ट पदावर पदोन्नतीसाठी मागासवर्गीय उमेदवारांना सवलत
1204-12-2008विभागीय परीक्षा नियमामध्ये सुधारणा वयाधिक्यामुळे शासकीय कर्मचा-यांना परीक्षा उतीर्ण होण्यापासून सूट देण्याविषयी
13अधिसूचना क्र.परीक्षा 2010 / 234 / प्र.क्र.25 / (3) / 2010 / 17 दि 05-05-2011सुधारणा नियम, 2011 ( मराठी प्रत )
14अधिसूचना क्र.EXM 2010 / 234 / C.R. 25 / (3) / 2010 / 17 दि0 5-05-2011सुधारणा नियम, 2011 ( इंग्रजी प्रत )
15साप्रवी परीक्षा २०१२/प्र क्र 3/17 दि 13-9-2012सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा / विभागीय परीक्षा उतीर्ण होण्यापासून सूट देण्या संदर्भात लक्षात घ्यावयाच्या बाबी
16अधिसूचना क्र. परीक्षा 2013 / प्र.क्र.05/ 17 दि 31-01-2015सुधारणा नियम, 2015 ( मराठी प्रत )
17अधिसूचना क्र. EXM-2013 / C.R. 5 / 17 दि 31-01-2015सुधारणा नियम, 2015 ( इंग्रजी प्रत )
18संकीर्ण 2315/प्र.क्र.8/कार्या.17 दि 27-03-2015सहायकांची कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा आणि नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या कक्ष अधिकाऱ्यांसाठी विभागीय परीक्षा यापुढे सुधारीत अभ्यासक्रमानुसार आयोजित करण्याबाबत.
19संकीर्ण 2317/प्र.क्र.३३ /कार्या.17 दि 17-11-2017सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा / विभागीय परीक्षा संधीची गणना करनेबबत
20संकीर्ण 2318/प्र.क्र.३ /कार्या.17 दि 01-03-2018सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा / विभागीय परीक्षा उतीर्ण होण्यापासून सूट देण्या संदर्भात तील तरतुदी मधे सुधारणा करण्याबाबत
21Circular No. EXM-1073 / O & M 16/04/1975Examination for promotion to the posts of superintendents and P.R.T. Examination for Assistants and G.D.C. · Period of Examination to be treated as duty.
22परिपत्रक क्र. इएक्सएम 1076 / 17 02/08/1976राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विभागीय परीक्षा मराठीतून घेण्याबाबत
23G.R.No.EXM 1075 / 1681-XVII 24/08/1976Departmental Examination · For qualifying for promotion to higher posts · Concessions to B.C. candidates for passing.
24G.R.No.EXD 1076 / 1945 / 137 / XVII 01/11/1977Departmental Examination Rules Amending · For granting exemption to candidates who are over aged.
25G.R.No.EXD 1076 / 452 / XVII 10/07/1979Departmental Examination Rules Amending · For granting exemption to candidates who are over aged.
26G.R.No.EXD. 1076 / 452 / XVII 28/11/1979Departmental Examination Rules Amending · For granting exemption to candidates who are over aged.
27शा.नि.क्र.इएक्सएस १०८० / १७ 17/04/1980राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विभागीय परीक्षा मराठीतून घेण्याबाबत.
28Circular No.EXD 1080 / 34 / XVII
17/05/1980
Departmental Examination Rules Amending of · For granting exemption to candidates who are over aged.
29शासन परिपत्रक क्र. इएक्सएम १०८० / १७ 18/09/1980सहायकांची सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा व सहायकांची अधीक्षकांच्या पदावर पदोन्नती होण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा- मराठीतून घेण्याबाबत.
30शासन परिपत्रक क्र. इएक्सएम १२७७ / १७ 02/12/1980रोखून ठेवण्यात आलेली वेतनवाढ मोकळी ( Release ) करण्याबाबत.
31शासन ज्ञापन क्र.परीक्षा १४८२ / १७ 13/12/1982मंत्रालयीन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विभागीय परीक्षांसाठी उत्तरपत्रिका छापून घेण्याबाबत.
32शासन परिपत्रक क्र. परीक्षा १६८७ / प्र.क्र. १५२ / सतरा 14/03/1988महाराष्ट्र शासन दुय्यम मंत्रालय सेवा ( निम्नस्तर लिपिक व सहायक ) सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा नियम १९७७ आणि (अधीक्षक ) विभागीय परीक्षा नियम १९७७ विशेष योग्यतेची नोंद गोपनीय अभिलेखात घेणेबाबत.
33शासन परिपत्रक क्र. परीक्षा १०८८ / प्र.३५ / सतरा25/04/1988लिपिक, सहायक यांची सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा आणि अधीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा · गुणांच्या फेरमोजणीसाठी करण्यात येणारे अर्ज विहित कार्यपध्दतीत करण्याबाबत.
34शासन परिपत्रक क्र. परीक्षा १०८९ / प्र.क्र. २३ / ८९ / १७ 16/10/1989मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांतर्फे घेण्यात येणाऱ्या विभागीय परीक्षांसाठी अवलंबिण्यात यावयाची कार्यपध्दती.
35शासन निर्णय क्र. परीक्षा १०८९/प्र. १०/८९/१७ 23/01/1990महाराष्ट्र लोकसेवा आयोग व राज्य / प्रादेशिक निवडमंडळ अपुरस्कृत कर्मचाऱ्यांच्याबाबतीत परीक्षेसाठी कालावधी मोजतांना विचारात घ्यावयाचा नियुक्तीचा दिनांक.
36शासन परिपत्रक क्र. परीक्षा १०९१ / प्र.क्र.( ४ / ९१ ) / १७ 15/10/1991महाराष्ट्र शासन दुय्यम मंत्रालय सेवा ( लिपिक व सहायक ) सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा · नियम ५ (अ ) अनुसार वेतनवाढ रोखण्यात आलेली नसल्यास सदर वेतनवाढ पूर्वलक्षी प्रभावाने रोखण्याबाबत.
37शासन निर्णय क्र. परीक्षा १०८९ / प्र.१० / ८९ / १७ 01/12/1992महाराष्ट्र लोकसेवा आयोग व राज्य / प्रादेशिक निवडमंडळ अपुरस्कृत कर्मचाऱ्यांच्याबाबतीत परीक्षेसाठी कालावधी मोजतांना विचारात घ्यावयाचा नियुक्तीचा दिनांक.
38शासन निर्णय क्र. परीक्षा १०८९ / प्र.क्र.२० / ८९ / सतरा 28/05/1993सेवांतर्गत पदविका अभ्यासक्रम,सेवाप्रवेशात्तर प्रशिक्षण तसेच इतर विभागीय परीक्षांमध्ये आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्यांविरुध्द करावयाची कारवाई.
39शासन परिपत्रक क्र.संकीर्ण १०९४ / प्र.क्र.७ / ९४ / १७ 16/04/1994लिपिक,सहायक सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा, कक्ष अधिकारी पदावर पदोन्नती देण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा व सरळ सेवेने नियुक्त झालेल्या कक्ष अधिकाऱ्यांची विभागीय परीक्षा · दोन वर्षापूर्वीच्या उत्तरपत्रिका नष्ट करण्याबाबत.
40शासन परिपत्रक क्र. संकीर्ण १०९४ / प्र.क्र.१० / ९४ / १७ 26/05/1994लिपिक,सहायक यांची सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा, कक्ष अधिकारी पदावर पदोन्नती देण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा व सरळ सेवेने नियुक्त झालेल्या कक्ष अधिकाऱ्यांची विभागीय परीक्षा · गुणांची फेरमोजणी करण्याबाबत.
41शासन परिपत्रक क्र.परीक्षा २१२८ / प्र.क्र.११ / ९८ / १७ 23/10/1998लिपिक-टंकलेखक अशा संयुक्त प्रवर्गात विकल्प दिलेल्या टंकलेखकांच्या सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षेच्या संधीची गणना.
42शासन निर्णय क्र. परीक्षा १२०६ / प्र.क्र.७ / ०६ / १७ 16/11/2006विभागीय परीक्षा · वरीष्ठ पदावर पदोन्नतीसाठी मागासवर्गीय उमेदवारांना सवलत.
43
शासन परिपत्रक क्र. परीक्षा १२०७ / प्र.क्र.१२ /०७ / १७ 04/08/2007विभागीय परीक्षांसाठीचे प्रशिक्षण देणाऱ्या व्याख्यात्यांना नियोजित वेळी व्याख्यान घेण्यास परवानगी देण्याबाबत.
44शासन परिपत्रक क्र. परीक्षा १००८ / ४३८ / प्र.क्र.२६ / २००८ / १७ 04/12/2008विभागीय परीक्षा नियमांमध्ये सुधारणा · वयाधिक्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याविषयी.
45शासन परिपत्रक क्र.परीक्षा १२०९ / प्र.क्र.३५ / ०९ / १७ 19/12/2009मंत्रालयीन विभागांमध्ये बदली झालेल्या सहायकांने कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीच्या परीक्षेकरिता घ्यावयाच्या विभागीय विषयांकरता.
46शासन परिपत्रक क्र. परीक्षा-२०१० / प्र.क्र.१६ / २०१० / १७ 16/09/2010मंत्रालयीन विभागातील अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना बदलीनंतरच्या विभागातील कामकाजाविषयीचे प्रशिक्षण प्रशासकीय विभागाच्या स्तरावर देण्याबाबत.
47शासन परिपत्रक क्र. परीक्षा-२०१२ / प्र.क्र.३ / १७ 13/09/2012सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा / विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यासंदर्भात लक्ष्यात घ्यावयाच्या बाबी.
48शासन निर्णय क्र. परीक्षा-२०१२ / प्र.क्र.२ / १७ 26/02/2013लिपिक व सहायक यांची सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा आणि कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा व सरळसेवेने नियुक्त झालेल्या कक्ष अधिकाऱ्यांसाठी विभागीय परीक्षा यांसाठी नियुक्त व्याख्याते, प्राश्निक, परीक्षक, प्रशासकीय नियंत्रक अधिकारी,
49शासन परिपत्रक क्र. सेप्रप्र २०१३ / प्र.क्र.१९ / १७ 07/10/2013मंत्रालयीन सेवेतील लिपिक, लिपिक-टंकलेखक, सहायक पदाची सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा आणि कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत सूचना.
50शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण -2315/(प्र.क्र.13)/का-17 17/04/2015लिपिक-टंकलेखक/सहायक सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा आणि कक्ष अधिकारी विभागीय परीक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना.
लिपिक-टंकलेखक सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा नियम
51
अधिसूचना क्र. इएक्सएम-2176 / सतरा 06/06/1977सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा नियम, 1977 ( मुळ नियम ) ( मराठी प्रत )
52अधिसूचना क्र. EXM-2176 / XVII 06/06/1977सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा नियम, 1977 ( मुळ नियम ) ( इंग्रजी प्रत )
53अधिसूचना क्र. EXM-2177 / XVII21/07/1978सुधारणा नियम, 1978 ( इंग्रजी प्रत )
54अधिसूचना क्र. EXM-2177 / XVII 20/04/1979सुधारणा नियम 1978 चे शुध्दीपत्रक ( इंग्रजी प्रत )
55अधिसूचना क्र. EXM-2179 / XVII16/11/1980सुधारणा नियम, 1980 ( इंग्रजी प्रत )
56अधिसूचना क्र. EXM-2187 / XVII 14/02/1990सुधारणा नियम, 1990 ( इंग्रजी प्रत )
57अधिसूचना क्र.परीक्षा 2010 / 234 / प्र.क्र.25 / (1) / 2010 / 17 05/05/2011सुधारणा नियम, 2011 ( मराठी प्रत )
58अधिसूचना क्र.EXM-2010 / 234 / C.R. 25 / (1) / 2010 / 17 05/05/2011सुधारणा नियम, 2011 ( इंग्रजी प्रत )
सहायक कक्ष अधिकारी -सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा नियम
59अधिसूचना क्र. ईएक्सएम-1676 / सतरा 06/06/1977सहायक सेवाप्रवेशोत्तर परीक्षा नियम, 1977 ( मुळ नियम ) ( मराठी प्रत )
60अधिसूचना क्र. EXM-1676 / XVII 06/06/1977सहायक सेवाप्रवेशोत्तर परीक्षा नियम, 1977 ( मुळ नियम ) ( इंग्रजी प्रत )
61अधिसूचना क्र. EXM-1677 / XVII 15/03/1979सुधारणा नियम, 1979 ( इंग्रजी प्रत )
62अधिसूचना क्र. EXM-1677 / XVII 20/06/1979मुळ नियम 1977 चे शुध्दिपत्रक ( इंग्रजी प्रत )
63अधिसूचना क्र. EXM-1679 / XVII 26/11/1980सुधारणा नियम, 1980 ( इंग्रजी प्रत )
64अधिसूचना क्र. EXM-1687 / XVII 14/02/1990सुधारणा नियम, 1990 ( इंग्रजी प्रत )
65अधिसूचना क्र. EXM-1693 / XVII 21/06/1993सुधारणा नियम, 1993 ( इंग्रजी प्रत )
66अधिसूचना क्र.परीक्षा 2010 / 234 / प्र.क्र.25 / (2) / 2010 / 17 05/05/2011 सुधारणा नियम, 2011 ( मराठी प्रत )
67अधिसूचना क्र.EXM 2010 / 234 / C.R. 25 / (2) / 2010 / 17 05/05/2011सुधारणा नियम, 2011 ( इंग्रजी प्रत )
68अधिसूचना क्र.संकीर्ण २३१५/प्र.क्र.2५/१७ 29/12/2015सहायक सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा (सुधारणा) नियम २०१५ .
शा . नि . क्र . संकीर्ण २३१५/प्र.क्र.2/१७ 16/01/2016सहायकांची सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा सन २०१६ पासून दिनांक २९ डिसेंबर ,२०१५ च्या सुधारणा नियमानुसार आयोजित करण्याबाबत.
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ०१-०३-२०१८ सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा विभागीय परीक्षा उतीर्ण होण्या पासून सूट देण्यासंदर्भांतील तरतुदीमध्ये सुधारणा करणे बाबत
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ३१-०३-२०२१राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागाच्या विभागीय परीक्षा संदर्भांतील सामाईक बाबी बाबतचे धोरण
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 11-08-2022सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा विभागीय परीक्षा उतीर्ण होण्या पासून सूट देण्यासंदर्भांतील तरतुदीमध्ये सुधारणा करणे बाबत
69

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
13107

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy