27
| 1 | ग्राम विकास व जलसंधारण विभाग,शासन निर्णय क्रमांकः टीआरए १०/२००२/प्र.क्र.२४१/पंरा-१ दिनांक :- २८ मे, २००४ | जिल्हा परिषद सदस्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात बिकास कामाच्या पाहणीसाठी राज्य मार्ग परिवहन सेवेच्या बसने फिरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून देण्यात येणा-या प्रवास भत्त्यात वाढ करणे तसेच पंचायत समिती सदस्यांनाही प्रवास भत्ता देण्याबाबत. | ||
| 2 | ग्राम विकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक: झेडपीए १००७/प्र.क्र.५०/पंरा-१ दिनांक : १० सप्टेंबर, २००७. | जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये विकास कामांची पाहणी करण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रवास भत्त्यात वाढ करण्याबाबत. | ||