Home » गटविमा

गटविमा

by Digambar Lokhande
0 comments

1वित्त विभाग
शासन निर्णय क्रमांक डीओआय-२०८१/सीआर-३३६/८२/एडीएम-५ दिनांक १ फेब्रुवारी १९८३
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची गड विमा योजना १९८२ ची सुधारणा या योजनेखाली नामनिर्देशन पत्त्र घेण्यासंबंधी सुधारित तरतूद.
2वित्त विभाग
शासन निर्णय, क्रमांक गवियो-११८४/सीआर-५९/८४/एडीएम-५ दिनांक २२ नोव्हेंबर १९८४
राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना १९८२ अस्थायी कर्मचारी नियमित केल्यावर त्यांच्या वर्गणीच्या वसुली बाबत.
3महाराष्ट्र शासन वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक गधियो-१०८९/प्र.१.६६४/८९/विमा, मंत्रालय, मुंबई ४०० ०२२, दिनांक १४ -02 १९९०राज्य शासकीय कर्मचारी गट विमायोजना, १९८२ -वर्गणीच्या दरातील वाढ ..
4 ग्राम विकास विभाग शासन निर्णय दिनांक 1-09-1990 राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२
5 ग्राम विकास विभागग शासन निर्णय क्रमांक – डीजेतंआर-२५९०/सीआर-३२५/१८, दिनांक १० जानेवारी १९९१ जिल्हा परिषाद कर्मचा-यांना लागू केलेली राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२
6ग्राम विकास विभाग शासन निर्णय दिनांक 10-06-1991जिल्हा परिषाद कर्मचा-यांना लागू केलेली राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२
7 वित्त विभाग शासन निर्णय क्र. गवियो-१०९३/प्र. क्र. ६०/९३/हमी दिनांक १७ फेब्रुवारी १९९४.राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ सुधारित करण्याबाबत.
8वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 30-01-२०१६राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना १९८२ अंर्तगत गट क व गट ड कर्मच-यांचे विमा वर्गणीचे युनिट्स तथा वर्गणीच्या दरात वाढ करण्याबाबत
9वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ०६-०२-२०१६राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना १९८२ अंर्तगत गट क व गट ड कर्मच-यांचे विमा वर्गणीचे युनिट्स तथा वर्गणीच्या दरात वाढ करण्याबाबत
10ग्रामविकास विभाग शासन निर्णय दि १६-०१-२०२०जिल्हा परिषद कर्मचारी गटविमा योजना १९९० वर्गणीच्या दरात वाढ करणे बाबत,
11 ग्रामविकास विभाग शासन निर्णय दि २१-०६-२०२४जिल्हा परिषद कर्मचा-यांना लागू केलेल्या गटविमा योजनेच्या बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते सन २०२४

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
12813

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy