Home » शासकीय सेवकांना मिळणारे कर्ज,

शासकीय सेवकांना मिळणारे कर्ज,

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रविभाग
दस्तऐवज प्रकार
दिनांक
अधिक्रमित/अस्तित्वात
शासन निर्णय विषयथोडक्यात विवेचन
अग्रिम : घर बांधणी कर्ज
1वित्त विभाग शासन निर्णय दिनांक २६-०२-१९९२ वित्तीय संस्थाकडून घर बांधणीच्या प्रयोजना साठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी घरबांधणी अग्रिम
2वित्त विभाग शासन निर्णय दिनांक २७-०४-१९९४घर बांधणी अग्रिम मंजूर करताना घराच्या किमतीवरील कमाल मर्यादा सुधारणे बाबत
3वित्त विभाग शासन निर्णय दिनांक १८-०५-१९९४ वित्तीय संस्थाकडून घर बांधणीच्या प्रयोजनासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी घर बांधणी अग्रिम विषयक अटीत दुरुस्ती
4वित्त विभाग शासन निर्णय दिनांक १५-१०-१९९६घर बांधणी अग्रिम घरबांधणी अग्रिम तरतुदीच्या साविभाजनाबाबत
5वित्त विभाग शासन निर्णय दिनांक २३-०६-१९९७शासकीय कर्मचा-यांना घरबांधणी अग्रिम मंजूर करण्यासाठी सैनिकी सेवा विचारात घेण्याबाबत
6वित्त विभाग शासन निर्णय दिनांक २६-०९-१९९७शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना मंजूर केलेल्या विविध अग्रीमाच्या संदर्भातील क्सुराविरुद्ध करावयची कार्यवाही
7वित्त विभाग शासन निर्णय दिनांक २५-०९-२००१ तयार सदनिका खरेदीसाठी सेवेची आत विचारात घेण्याबाबत तसेच खाजगी बांधकाम व्यावसायिक , ठेकेदार, कंपनी ई बंधेलेल्या / बांधण्यात येत असलेल्या इमारती मधील सदनिका खरेदीसाठी घर बांधणी अग्रिम
8११-०३-२००२
घर बांधणी अग्रिम
9०६-०७-२००२घर बांधणी अग्रिम व्याज आकारणी
10०३-०९-२००३घर बांधणी अग्रिम व्याज आकारणी
11०९-०८-२००४शासकीय कर्मचा-यांना घरबांधणी अग्रिम म्हणुन दिलेल्या कर्जाच्या वसुलीचे हक्क स्टेट बँक ऑफ इंडियाला हस्तांतरित करण्याबाबत
1225-१०-2004घर बांधणी अग्रिम व्याज आकारणी
13वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ०९-०२-२००५ घर बांधणी अग्रिम अनुधेय महागाई वेतन
14दिनांक:- 25-08-2011राज्‍य शासकीय/जिल्‍हा परीषद कर्मचा-यांच्‍या सहकारी गृहनिर्माण संस्‍थाना मंजुर करण्‍यात आलेल्‍या घरबांधणी कर्जाच्‍या/ व्‍याजाच्‍या वसुलीबाबत..
15दिनांक:- 27-02-2012घरबांधणी अग्रीम सुधारीत वेतनबँ‍ड मधील वेतन विचारात घेउन अग्रीमाच्‍या रकमेत तसेच घराच्‍या किंमत मर्यादेत सुधारणा करण्‍याबाबत..
16दिनांक:- 20-11-2013प्रशासकीय विभागांना घरबांधणी अग्रीम व व्याज वसुलीबाबत प्रदान करण्यात आलेले अधिकार..

17दिनांक:- 01-11-2012घरबांधणी अग्रीम सुधारीत वेतनबँ‍ड मधील वेतन विचारात घेउन अग्रीमाच्या रकमेत तसेच घराच्या किंमत मर्यादेत सुधारणा करण्याबाबत.. दिनांक:- 01-11-2012
18शासन निर्णय दिनांक : २०-०५-२०१७घर बांधणी अग्रिम अग्रिम वरील व्याज आकारणी बाबत
19शासन निर्णय दिनांक : 17/10/2023राज्य शासकीय राजपत्रित अधिकाऱ्यांना मोटार कार खरेदी करण्यासाठी अग्रिम
शासकीय सेवकांना मिळणारे कर्ज, अग्रिम : मोटोर कार
1वित्त विभाग दीनाक २५-०३-१९९४शासकीय अधिका-यांना जुनी मोटर कर खरेदी करण्यासाठी अग्रिम मंजूर करणेबाबत
2वित्त विभाग दीनाक १०-०२-१९९८शासकीय अधिका-यांना जुनी मोटर कर खरेदी करण्यासाठी अग्रिम मंजूर करणेबाबत
3वित्त विभाग दीनाक ०२-०६-१९९८शासकीय अधिका-यांना मोटर कार खरेदी करण्यासाठी अग्रिम मंजूर करण्याबाबत
4GR क्रमांक:- अग्रीम (व्‍याजदर)1098/26-98/ विनियम, दिनांक:- 15-07-1998मोटार-कार वैयक्तिक संगणक,मोटार सायकल स्‍कूटर,मोपेड व सायकल खरेदी करण्‍यासाठी दिल्‍या जाणा-या अग्रिमावर आकारावयाचा व्‍याजदरमोटार-कार वैयक्तिक संगणक,मोटार सायकल स्‍कूटर,मोपेड व सायकल खरेदी करण्‍यासाठी दिल्‍या जाणा-या अग्रिमावर आकारावयाचा संगणक,मोटार सायकल स.
5वित्त विभाग दीनाक ०९-०७-१९९९मोटर सायकल स्कूटर मोपेड सायकल व अपंग राज्य शासकीय कर्मचा-यासाठी तीन चाकी स्वंमचलित साय्क्त किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदी साठी कर्मचा-यांना मंजूर करावयाच्या अग्रिम बाबत
6वित्त विभाग दीनाक १०-०२-2000जुनी मोटर सायकल , नवीन स्कूटर किंवा जुनी मोपेड खरेदीसाठी शासकीय वाहन चालकांना अग्रिम
7वित्त विभाग दीनाक १०-०३-2000राजपत्रित राज्य शासकीय अधिका-यांना मोटार कर खरेदी करण्यासाठी अग्रिम मंजूर करण्याबाबत
8. दिनांक:- 17-02-2012राजपत्रित राज्‍य शासकिय अधिका-यांना मोटार कार खरेदी करण्‍यासाठी अग्रीम मंजूर करण्‍याबाबत.
9दिनांक:- 10-05-2012मोटार-सायकल, स्‍कुटर, मोपेड, तीन चाकी स्‍वयंचलीत सायकल,मोटार-कार खरेदी करण्‍यासाठी दिल्‍या जाणा-या अग्रीमावर आकारावयाच्‍या व्‍याजाचा दर..
10.महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक- अग्रिम-२०२२/प्र.क्र.३२/२०२२/ विनियम मंत्रालय, मुंबई- ४०००३२, दिनांक – १७ ऑक्टोबर, २०२३.राजपत्रित राज्य शासकीय अधिकाऱ्यांना मोटार कार खरेदी करण्यासाठी अग्रिम मंजूर करण्याबाबत
शासकीय सेवकांना मिळणारे कर्ज, अग्रिम : वैयक्तिक संगणक खरेदी
1दिनांक:- 30-10-1996शासकीय अधिका-यांना वैयक्तिक संगणक खरेदी करण्‍यासाठी अग्रिम मंजूर करण्‍याबाबत.
2. दिनांक:- 16-08-1997मोटार-कार वैयक्तिक संगणक,मोटार सायकल स्‍कूटर,मोपेड व सायकल खरेदी करण्‍यासाठी दिल्‍या जाणा-या अग्रिमावर आकारावयाचा व्‍याजदर
3. दिनांक:- 17-06-1998शासकीय अधिका-यांना वैयक्तिक संगणक खरेदी करण्‍यासाठी अग्रिम मंजूर करण्‍याबाबत
4दिनांक:- 24-09-1998शासकिय कार्यालयात संगणक खरेदी तसेच लॅपटॉप संगणक खरेदी करण्‍यासाठी कॉन्‍फीग्रेशन ठरविणे बाबत..
5वित्त विभाग दीनाक २५-०१-2000शासकीय अधिका-यांना वैयक्तिक संगणक खरेदी करण्‍यासाठी अग्रिम मंजूर करण्‍याबाबत
6वित्त विभाग दीनाक १०-०३-2000राजपत्रित शासकीय अधिका-यांना वैयक्तिक संगणक खरेदी करण्यासाठी अग्रिम शासकीय विमा निधीकडे विमा उतरवीण्यापासून सूट देण्याबाबत
7दिनांक:- 12-06-2001शासकीय अधिका-यांना वैयक्तिक संगणक खरेदी करण्‍यासाठी अग्रिम मंजूर करण्‍याबाबत.
8वित्त विभाग दीनाक ०१-०७-२००६शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना वैयक्तिक संगणक खरेदी करण्‍यासाठी अग्रिम मंजूर करणेबाबत.
9वित्त विभाग दीनाक ०९-०८-२००६ शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना वैयक्तिक संगणक खरेदी करण्‍यासाठी अग्रिम मंजूर करणेबाबत. खर्च व वसुली संदर्भातील लेखा शीर्ष
10.दिनांक:- 03-02-2012शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना वैयक्तिक संगणक/लॅपटॉप/टॅबलेट संगणक खरेदी करण्‍यासाठी अग्रिम मंजूर करणेबाबत.

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
14203

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy