Home » आगावू वेतन वाढ

आगावू वेतन वाढ

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रशासन निर्णय क्रमांक व दिनांकविषयथोडक्यात
1 CR दिनांक:- 26-06-1970 क्रमांक:-SRV-1069अत्‍युत्‍कृष्‍ट कामकाजाबाबत आगावू वेतनवाढ मंजूर करण्‍याबाबत.
2CR दिनांक:- 20-03-1971 क्रमांक:-SRV-1071अत्‍युत्‍कृष्‍ट कामकाजाबाबत आगावू वेतनवाढ मंजूर करणेबाबत.
3CR दिनांक:- 13-07-1971 क्रमांक:-MIS-1371अत्‍युत्‍कृष्‍ट कामकाजाबाबत आगावू वेतनवाढ मंजूर करणेबाबत.
4CR दिनांक:- 14-01-1972 क्रमांक:-SRV-1071-Dअत्‍युत्‍कृष्‍ट कामकाजाबाबत आगावू वेतनवाढ मंजूर करणेबाबत.
5CR दिनांक:- 20-04-1972 क्रमांक:-MIS-1372आगावू वेतनवाढ.
6GAD reso no SRV-१०७२/-D dt ११/२/१९७४grant Advance Incrementsto government servant for outstanding work setting up of comittees to scrutinise proposals in respect
7GR दिनांक:- 03-04-1974 क्रमांक:-SRV1072अत्‍युत्‍कृष्‍ट कामाकरिता आगाऊ वेतन वाढ मंजूर करणेबाबत..
8CR दिनांक:- 29-01-1975 क्रमांक:-No.SRV-1072-Dशासकीय कर्मचा-यास अत्‍यकृष्‍ट कामाबाबत आगावू वेतनवाढी मंजूर करण्‍याबाबत.
9CR दिनांक:- 28-10-1976 क्रमांक:-SRV-1076-XIIIशासकीय कर्मचा-यास अत्‍यकृष्‍ट कामाबाबत आगावू वेतनवाढी मंजूर करण्‍याबाबत.
10CR क्रमांक:-AIC-1076/403293 दिनांक:- 17-12-1976 शासकीय कर्मचा-यास अत्‍यकृष्‍ट कामाबाबत आगावू वेतनवाढी मंजूर करण्‍याबाबत.
11GR दिनांक:- 04-12-1979 क्रमांक:-SRV-1077/CN-127शासकीय कर्मचा-यास अत्‍यकृष्‍ट कामाबाबत आगावू वेतनवाढी मंजूर करण्‍याबाबत.
12GAD reso no SRV-१०७७/cn१२७/viii dt ५ /१२/१९७९Advance IncrementsGrant of to government servant in recognition work Deligation of powers to sanction
13GAD reso no SRV-१०८०/१३३३/cn११८/viii dt २४/९/१९८०Advance IncrementsGrant of to government servant in recognition work
14CR दिनांक:- 04-08-1981 क्रमांक:-SRV-1081शासकीय कर्मचा-यास अत्‍यकृष्‍ट कामाबाबत आगावू वेतनवाढी मंजूर करण्‍याबाबत.
15GAD reso no SRV-१०८१/१४३३/cn११८/viii dt २४/१२/१९८१Advance IncrementsGrant of to government servant in recognition of outstanding work Delegation of power to sanction
16CR क्रमांक:-S-14/82/4147 दिनांक:- 11-01-1983शासकीय कर्मचा-यास अत्‍यकृष्‍ट कामाबाबत आगावू वेतनवाढी मंजूर करण्‍याबाबत.
17CR क्रमांक:-SRV-1083/ दिनांक:- 06-09-1983 शासकीय कर्मचा-यास अत्‍यकृष्‍ट कामाबाबत आगावू वेतनवाढी मंजूर करण्‍याबाबत.
18CR दिनांक:- 19-02-1984 क्रमांक:-SRV-1084शासकीय अधिका-यास/कर्मचा-यास अत्‍यकृष्‍ट कामानिमित्‍त आगावू वेतनवाढी मंजूर करण्‍याबाबत.
19CR दिनांक:- 27-05-1985 क्रमांक:-PLY-1285उपजिल्‍हाधिकारी तहसिलदार संवर्गातील अधिका-यांना अत्‍यकृष्‍ट कामाबाबत 84-85 या वर्षासाठी आगावू वेतनवाढी देण्‍याबाबत.
20साप्रवि शा नि क्र एसआरव्ही- १०८५/१६१४ केन २५७/आठ दि ८/४/१९८६मत्रालयीन विभागाबाहेरील राजपत्रित वर्ग१ (कनिष्ठ ) व वर्ग2 मधील अधिकाऱ्याना अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढ/ वेतनवाढी मंजूर करण्याचे प्राधिकार मंत्रालयीन विभाग सचिवांना प्रदान करण्याबाबत
21GR क्रमांक:-PLY-1085/CR-879 दिनांक:- 26-05-1986मंत्रालयीन वि भागाबाहेरील महसूल व वन वि भागाच्‍या अधिपत्‍याखालील अधिका-यांना अत्‍युकृष्‍ट कामाबद्दल आगावू वेतनवाढी मंजूर करण्‍यासाठी समितीची स्‍थापना.
22CR क्रमांक:-SRV-1089/2829 दिनांक:- 04-04-1990 शासकीय अधिका-यांना/कर्मचारी अत्‍यकृष्‍ट कामाबाबत आगावू वेतनवाढी मंजूर करण्‍याबाबत. *
23. GR क्रमांक:-SRV-1089/44 दिनांक:- 02-06-1990 राजपत्रित वर्ग 1 व 2 च्‍या अधिका-यांना अत्‍यकृष्‍ट कामाबददल आगावू वेतनवाढी मंजूर करण्‍याबाबत
24साप्रवि शा नि क्र आवेवा-१०९०//प्रक्र१५२ /आठ दि २९ /१०/१९९०शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना शासकीय सेवेत असतांना केलेल्या अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढी मंजूर करण्याबाबत
25साप्रवि शा नि क्र आवेवा-१०८९/४४/प्रक्र१३ /आठ दि ५/११/१९९०राजपत्रित वर्ग १ व वर्ग 2 च्या अधिकाऱ्याना अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढी मंजूर करण्याबाबत
26. CR क्रमांक:-SRV -1090/395/8 दिनांक:- 22-11-1990 शासकीय अधिकारी/कर्मचा-यास उत्‍कृष्‍ट कामानिमित्‍त आगावू वेतनवाढी मंजूर करण्‍याबाबत*
27साप्रवि शा नि क्र आवेवा-१०९2/प्र क्र ५९/९२/आठ दि ५/११/१९९२शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना शासकीय सेवेत असतांना केलेल्या अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढी मंजूर करण्याबाबत
28साप्रवि शा नि क्र आवेवा-१०९३/प्रक्र१३ /आठ दि १७/४/१९९३शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना शासकीय सेवेत असतांना केलेल्या अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढी मंजूर करण्याबाबत मंजूर करण्याबाबत
29साप्रवि शा नि दि ०६ /१२ /१९९३शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना शासकीय अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढी मंजूर
30 CR क्रमांक:-EDD/1091/1800/263/2 दिनांक:- 29-12-1993राष्‍ट्रीय राज्‍य अपंग पुरस्‍कार प्राप्‍त शासकीय कर्मचारी यांना दोन/एक आगावू वेतनवाढी देण्‍याबाबत.
31साप्रवि शा नि क्र आवेवा-१०९३/प्र क्र ९५/९३ /आठ दि ४/८/१९९४सेवानिवृत्त शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना शासकीय सेवेत असतांना केलेल्या अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढ/ वेतनवाढी मंजूर करण्याबाबत
32साप्रवि शा नि क्र आवेवा-१०९४/प्र क्र ३९/आठ दि ६/९/१९९५शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना शासकीय सेवेत असतांना केलेल्या अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढी मंजूर करण्याबाबत
33साप्रवि शा नि क्र आवेवा-१०९६//प्रक्र५९/आठ दि २२ /११/२०००शासकीय कर्मचाऱ्यास कालबद्ध पदोन्नती योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर केल्यानंतर आगावू वेतनवाढ अनुज्ञेय करणे बाबत
34CR क्रमांक:-SRV/1002/11/2002/ दिनांक:- 19-08-2002 शासकीय अधिकारी/कर्मचा-यास अत्‍यकृष्‍ट कामाबाबत आगावू वेतनवाढी मंजूर करण्‍याबाबत. 8*
35ग्रामविकास व जल वि शा परिपत्रक क्र डीएसआर(आवेवा) -२००२/ प्र क्र १८१/ आस्था-५(१८) दि ३/९/२००२शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना शासकीय सेवेत असतांना केलेल्या अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढी मंजूर करण्याबाबत
36साप्रवि शा नि क्र आवेवा-१००२/प्रक्र११/आठ दि २९/८/२००३शासकीय कर्मचाऱ्यास कालबद्ध पदोन्नती योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर केल्यानंतर आगावू वेतनवाढ अनुज्ञेय करणे बाबत
37साप्रवि शा नि क्र आवेवा-१००५/प्र क्र ४८/आठ दि ४/६/२००५सेवानिवृत्त शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना शासकीय सेवेत असतांना केलेल्या अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढ/ वेतनवाढी मंजूर करण्याबाबत
38साप्रवि शा नि क्र आवेवा-२००६/प्र क्र २०८/०६/आठ दि १४/१२/२००६शासकीय कर्मचारी यांना अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढी मंजूर करण्याबाबत
39साप्रवि शा नि क्र आवेवा-२००७/प्र क्र १५१/आठ दि १/९/२००७शासकीय कर्मचारी यांना अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढी मंजूर करण्याबाबत
40CR दिनांक:- 19-11-2007 क्रमांक:-1007/1073/प्र.क्र.190शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना आगाऊ वेतनवाढ मंजूर करणेबाबत.
41साप्रवि शा नि क्र आवेवा-१००९/प्र क्र ८७/०९ /आठ दि ३/७/२००९ऑक्टोबर २००६, २००७, व २००८ या वर्षाच्या आगावू वेतनवाढी मंजूर केलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्याची सुधारित वेतनश्रेणीत वेतन निश्चिती करण्याबाबत
42ग्रामविकास व जलसंधारण वि शा परिपत्रक मागणी२०१०/प्रकर २८७/आस्था-९ दि २६/१०/२०१०आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देणेबाबत
43साप्रवि शा नि क्र आवेवा-२००९/प्र क्र४६/का ८ /आठ दि २४/८/२०१७राज्य वेतन सुधारणा समिती २००८ अतिउत्कूस्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्यासंदर्भातील शिफारशीवर निर्णय घेण्याबाबत
44साप्रवि दि 2७/१२ /२०२२शासकीय कर्मचा-याच्या सेवेतील अत्युक्रूस्ठ कामाबाबत

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
12998

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy