Home » घरभाडे भत्ता

घरभाडे भत्ता

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रशासन निर्णय क्रमांक व दिनांकविषयथोडक्यात
117-04-1978स्‍थानिक पूरक भत्‍ता व घरभाडे भत्‍ता मंजूर बाबत
215-03-1980भाडेरहीत निवासस्‍थानाऐवजी घरभाडे भत्‍ता मंजूर करणे
331-10-1980घरभाडे भत्‍ता स्वत:च्या सदनिकेत /घरात राहणा-या शासकीय कर्मचा-याच्या घरभाडे भत्याबाबतचे स्पष्टीकरण
425-04-1988राज्य शासकीय कर्मचार्‍यांना व इतरांना सुधारित दराने स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता देण्याबाबत
5वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 30-०५-१९८९ शासकीय निवासस्थान नाकारल्यास / रिक्त केल्यास घरभाडे भत्ता मिळणे बाबत *
605-02-1990राज्य शासकीय कर्मचा-यांना व इतरांना सुधारित दराने घरभाडेभत्ता देण्याबाबत
714-01-1991क वर्ग दराने घरभाडे भत्ता अनुज्ञेय असणा-या शहरांच्या /नावांच्या यादीत सुधारणा
802-09-1993स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता प्रयोजनांसाठी वर्गीकृत शहरे / गावे यांचे पुनर्वर्गीकरण
911-12-1993स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता प्रयोजनासाठी वर्गीकृत शहरे / गावे यांचे पुनर्वर्गीकरण
1008-11-1995स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता प्रयोजनासाठी वर्गीकृत शहरे/गावे यांचे पुनर्वर्गिकरण.
1111-12-1998राज्‍य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारीत दराने स्‍थानिक पुरक भत्‍ता व घरभाडे भत्‍ता देण्‍याबाबत
1215-02-1999घरभाडे भत्ता व स्थानिक पूरक भत्ता प्रयोजनार्थ शहरांचे/गावांचे पुनर्वर्गीकरण
1305-01-1999राज्य शासकीय कर्मचारी प इतरांना सुधारित दराने स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे देण्याबाबत
1407-09-1999राज्‍य शासकीय कर्मचारी व इतरांना वाहतूक भत्‍त्‍याची थकबाकी प्रदान करणे बाबत
15वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ०४-०९-2000 राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता रजेच्या कालावधीत आहरीत करणे बाबत *
16वित्त विभाग शासन निर्णय दिनांक १३-०५-२००१ महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन ) नियम २००१ नुसार सुधारित वेतन संरचना लागू झाल्यावर मंजूर करावयाचा घरभाडे भत्ता, स्थानिक पूरक भत्ता आणि वाहतूक भत्ता
1710-11-2003घरभाडे भत्ता व स्थानिक पूरक भत्त्याच्या प्रयोजनार्थ शहरांचे /गावांचे पुनर्वर्गीकरण
1817-06-2005स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी राज्यातील शहरे / गावे यांचे पुनर्वर्गीकरण .
1906-01-2006शासकीय कर्मचार्‍यांना अनुज्ञेय असलेला बदली प्रवासभत्ता — संयुक्त बदली अनुदानासंबंधी सुधारणा
20ग्रामविकास विभाग 05-07-2008मुख्यालयी न राहणा-या जिल्हा परिषदामधील कर्माचा-या विरुद्ध कारवाई करणे बाबत
2113-05-2009महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2009नुसार सुधारित वेतन संरचना लागू झाल्यावर मंजूर करावयाचा घरभाडे भत्ता, स्थानिक पूरक भत्ता आणि वाहतूक भत्ता
22शासन निर्णय दि 24-08-2009राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारीत दराने घर भाडेभत्ता मंजूर करणे आणि विदयमान दराने स्थानिक पूरक भत्तयाचे प्रदान चालू ठेवण्या विषयी
23वित्त विभाग शासन निर्णय १५-११-२०११ अतिप्रदानीत घरभाडे भात्याच्या वसुली बाबत *
24वित्त विभाग ०७-१०-२०१६घरभाडे भत्याच्या पात्रतेसाठी ग्रामीण भागातील कार्मचा-यांना कामाच्या ठीकाणी वास्तव्य करणे अनिवार्य करणे बाबत*
25शा नि दि 05/02/2019राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारीत दराने घरभाडेभत्ता मंजूर करण्याबाबत
26ग्रामविकास विभाग ०९-०९-२०१९ग्रामीण भागातील कर्मचा-यांनी मुख्यालयी राहणाच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना *
मे उच्च न्यायालय मुंबई, 5822 -2014 घरभाडे भत्ता: मा न्यायालय निर्णय

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
12997

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy