Home » प्रवास भत्ता

प्रवास भत्ता

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रशासन निर्णय क्रमांक व दिनांकविषयथोडक्यात
1शासन निर्णय दि 30-06-1988रजा प्रवास सवलत खाजगी वाहनाच्या वापरासंबधी स्पष्टीकरण
204-06-1985राज्याबाहेरील दौ-यावर असताना ठराविक शुल्क आकारणा-या हॉटेलमध्ये राहण्यासाठी दैनिक भत्ता दर
3शासन निर्णय दि 20-03-1992विमान व रेल्वे प्रवासावरील निर्बंध
4शासन निर्णय दि 01-07-1992प्रवास भत्त्याच्या दरात सुधारणा
5शासन निर्णय दि 26-08-1992विमान व रेल्वे प्रवासावरील निर्बंध
6शासन निर्णय दि 27-05-1994विमान प्रवासाबाबत
7शासन निर्णय दि 12-12-1994विमान प्रवासाबाबत
8शासन निर्णय दि 24-12-1996खाजगी विमान प्रवास अनुज्ञेय करण्याबाबत
931-10-1998प्रवासभत्ता तरतूदीना सुधारणा विभागीय चौकशी
1004-12-1999शासकीय कर्मचा-यांना अनु य असलेल्या प्रवासभत्ता व दैनिक भत्याच्या दरात सुधारणा
11शासन निर्णय दि 07-12-1999शासकीय कर्मचा-यांना अनु य असलेल्या प्रवासभत्ता व दैनिक भत्याच्या दरात सुधारणा
12शासन निर्णय दि 01-06-2000खर्चात काटकसर विमान प्रवासा बाबत
13शासन निर्णय दि 11-08-2000स्वग्राम आणि रजा प्रवास सवलत
14शासन निर्णय दि 10-02-2001स्वग्राम आणि रजा प्रवास सवलतीच्या अनुज्ञेयतेसाठी लागु असणारी कुटुंबाची व्याख्या
15शासन निर्णय दि 28-03-2001वित्तीय व्यावस्थापन विषयक मार्गदर्शक सूचना प्रतिदिन भत्यावरील निर्बध
16शासन निर्णय दि 08-06-2001शासकीय वाहनाचा दौ-यासाठी व खाजगी कामासाठी वापर करण्याबाबतच्या तरतुदी अद्यावत आदेश
1706-10-2002प्रवासभत्ता देयक टिकिताचा क्रमांक, दिनांक i तपशील सादर करण्याबाबत
18शासन निर्णय दि 17-01-200304-12-1999 मधील परिछेद 4.1 खालील टिप 3 च्या तरतुदी लागु
19शासन निर्णय दि 12-02-2004नागपुर येथे विधिमंडळच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामासाठी जाणा-या कर्मचा-याना वाढीव दराने दैनिक भत्ता देण्याबाबत
2010-06-2004प्रवासाचे टिकिट रद्द करताना आकारन्यात येणा-या शुल्काची प्रतीपूर्ती (Cancelletion Charges )
21शासन निर्णय दि 31-01-2005विमानप्रवास सवलतीसाठी अमेरिकन एक्सप्रेस इंडियन एअरलाईन्सगोल्ड /सिल्व्हर (ग्रीन) कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत
22शासन निर्णय दि 16-05-2005विमानप्रवास सवलतीसाठी अमेरिकन एक्सप्रेस इंडियन एअरलाईन्स गोल्ड / सिल्व्हर (ग्रीन) कार्डची सुविधा उपलब्ध करुंन देण्याबाबत.
23शासन निर्णय दि 08-07-2005शासकीय वाहनांचा खाजगी कामासाठी वापर. दर सुधारणा
2406-01-2006शासकीय कर्मचार्‍यांना अनुज्ञेय असलेला बदली प्रवासभत्ता — संयुक्त बदली अनुदानासंबंधी सुधारणा
25शासन निर्णय दि 01-06-2006अल्पदराने विमानसेवा पुरविणा-या विमान कंपन्या विमानाने केलेल्या प्रवासास मान्यता देण्याविषयी
26शासन निर्णय दि 19-06-2006दैनिक भत्त्याच्या दरात सुधारणा
27शासन निर्णय दि 20-07-2006शासकीय व इतर कार्यालयामध्ये वाहनांच्या वापरांबंधी धोरण 1 एप्रिल 2006
28शासन निर्णय दि 06-12-2006स्‍वग्राम रजा प्रवास सवलत/रजा प्रवास सवलतती अंतर्गत विमान प्रवास
2911-12-2006दैनिक भत्‍त्‍याच्‍या दरात सुधारणा तरतूदीत सुधारणा आणि स्‍पष्‍टीकरण
30शासन निर्णय दि 04-01-2007नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्‍या कामासाठी जाणा-या कर्मचा-यांना दैनिक भत्‍ता मंजूर करण्‍याबाबत
3110-01-2007दैनिक भत्त्याच्या दरात सुधारणा आणि स्पष्टीकरणᅠ
32शासन निर्णय दि 23-08-2007अभिकर्त्याकडून खरेदी करण्यात आलेल्या विमानाच्या तिकीटांवर आकारण्यात येणा-या सेवा कर व शिक्षण उपकराच्या रक्कमेची प्रतिपूर्ती करण्याबाबत
33शासन निर्णय दि 10-03-2008जिल्हा परिषदेतील अधिकारी / कर्मचारी यांच्या भेटी व दौ-याबाबत.
3427-02-2009आकस्मिक खर्चाच्या व प्रवास भत्ता देयकांच्या संदर्भात तपासणीचे निकष
35शासन निर्णय दि 13-05-2009महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2009नुसार सुधारित वेतन संरचना लागू झाल्यावर मंजूर करावयाचा घरभाडे भत्ता, स्थानिक पूरक भत्ता आणि वाहतूक भत्ता
3605-01-2010महाराष्ट्र शासनाच्या सेवेत कार्यरत असणा-या व सेवा निवृत्त कर्मचा-यांना प्रवास भत्ता वेळेंवर मिळंण्याकरीता मार्गदर्शक सूचना
3703-03-2010शासकीय कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेल्या प्रवास भत्ता व दैनिक भत्त्याच्या दरात सुधारणा
38शासन निर्णय दि 18-03-2010अखिल भारतीय सेवेतील, राज्य सेवेतील तसेच सार्वजनिक उपक्रम, मंडळें, महामंडळें इत्यादींचे पदाधिकारी यांच्या परदेश दौ-यासंबंधीचे निकष.
39वित्त विभाग 23-06-2010शासकीय कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेल्या प्रवास भत्ता व दैनिक भत्त्याच्या दरात सुधारणा
40शासन निर्णय दि 21-01-2011राज्‍य शासकीय अधिकारी/ कर्मचा-यांना विमान प्रवास सवलत अनुज्ञेय करण्‍याबाबत
4107-09-2011राज्‍यातील शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना त्‍यांचे मासिक वेतन व भत्‍त्‍यांच्‍या वितरणाबाबत..
4227-12-2011शासकीय कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेला प्रवास भत्‍ता व दैनिक भत्‍याच्‍या दरात सुधारणा
4312-01-2012शासकीय कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेल्‍या प्रवास भत्‍ता व दैनिक भत्‍त्‍याच्‍या दरात सुधारणा
44नियोजन विभाग12-01-2012कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्याना अनुज्ञेय प्रवास भत्ता व दैनिक भत्ता प्रदान करण्याबाबत
4502-05-2013राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाजास्तव हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरांत सुधारणा करणेबाबत.
4603-06-2014राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांना शासकीय
47सामान्य प्रशासन विभाग 01-01-2018महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना प्रवास भत्ता व विमान प्रवास संदर्भातील अनुज्ञेय सवलती (Entitlements) बाबत.
48वित्त विभाग 01-08-2018शासकीय कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या प्रवास भत्ता व दैनिक भत्त्याच्या दरात सुधारणा
49वित्त विभाग 07-10-2022राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाजास्तव हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरांत सुधारणा करणेबाबत.
50शासन निर्णय दि.16/12 /2022 नुसारराज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना विमान प्रवास सवलत अनुज्ञेय करण्याबाबत…….

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
12997

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy