Home अर्थ विभाग सेवानिवृतिवेतन

सेवानिवृतिवेतन

by Digambar Lokhande
0 comments

अक्रशासन निर्णय / परिपत्रक क्रमांक व दिनांकशासन निर्णयथोडक्यात
1दि 07/12/1962Relief to the families of government servants who die while in service
2दि 19/10/1962Goveyance at Government expense of Facilities and personal effects of governmen servnts who die while in service Grant of advance to meet travel expenses
3दि 16/07/1966Travelling Allowance to Government Servants on retirement
4दि 16/07/1966सेवानिवृत्‍ती नंतर सरकारी कर्मचारी यांना प्रवास भत्‍ता अनुशय
5वित्त विभाग दि 10-02-1967शासकीय कर्मचा-यांना सेवानिवृत्‍ती नंतर मिळणारा प्रवास भत्‍ता
6ग्रामविकास विभाग दि 13/04/1968Revised Pension Rules, 1950 and the New family Pension scheme 1964, Exercieing of option for
7वित्त विभाग दि 19/04/1968शासकीय कर्मचा-यांना सेवानिवृत्‍ती नंतर मिळणारा प्रवास भत्‍ता
8वित्त विभाग दि 16-04-1984कुटूंबनिवृत्ती वेतन देण्याबाबत
9वित्त विभाग दि 01-10-1984तीन महिन्‍याच्‍या नोटीसीचा कालावधी समाप्‍त झाल्‍यानंतर शासकीय कर्मचा-यांची सेवानिवृत्‍ती व स्‍वेच्‍छा सेवानिवृत्‍तीनंतर अर्हताकारी सेवेत भर
10शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि 18-12-1985अशासकीय माध्यमिक शाळां- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची निवृत्तीवेतन योजना अशासकीय महाविद्यालये/विद्यापीठे यातील सेवासेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरण्याबाबत
11वित्त विभाग दि 28-02-1986राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 सुधारणा करण्याबाबत
12वित्त विभाग दि 28-02-198620 वर्षाची अस्‍थायी सेवा पूर्ण झाल्‍यानं‍तर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्‍त होणा-या अस्‍थायी शासन
13वित्त विभाग दि 14-05-1987विलंबाने प्रदान करण्यात आलेल्य मृत्यू-नि-सेवानिवृत्ति उपदानावर व्याज देण्याबाबत
14वित्त विभाग दि 18-08-1987निवृत्तीवेतन
15वित्त विभाग दि 19-08-1987चौथ्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवरील केंद्र सरकारच्या निर्णयाचा स्वीकार आणि 1 जानेवारी 1986 पूर्वीच्या राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतन संरचनेचे सुसूत्रीकरण
16वित्त विभाग दि 30/05/1988निवृत्तिवेतनाचा अंशराशीकृत भाग पुनःस्थापित करणे
17वित्त विभाग दि 22-09-1988दि 1ध् 1 1976 च्‍या पूर्वी सहा महीन्‍यापेक्षा जास्‍त कालावधीसाठी निवृत्‍तीपूर्व रजेवर असलेल्‍या कर्मचा यांना महाराष्‍ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन)नियम1978 चा लाभ देणेबाबत
18वित्त विभाग दि 11/10/1988अर्जित रजा साठवणे व रजेचे रोखीकरण करणे यांच्‍या कमाल मर्यादा वाढविण्‍या बाबत.
19वित्त विभाग दि 09/02/199020 वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर स्वेच्छां निवृत्तिसाठी मान्य शुध्द सेवा / सैनिकी सेवा विचारात घेण्याबाबत.
20वित्त विभाग दि 03-03-1990महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम 1984 निवृत्तिवेतनाच्या अंशराशीकरणासाठी अर्ज सादर करण्याबाबत.
21वित्त विभाग दि 10-04-1990असाधारण रजेवर असताना स्वेच्छां सेवानिवृत्ती..
22वित्त विभाग दि 05-05-1990निवृत्तीवेतन
23वित्त विभाग दि 14-12-1990महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम 1982 मधील 116 मध्ये सुधारणा
24वित्त विभाग दि 28-01-1991निवृत्तिवेतनाचा अंशराशीकृत भाग पुनःस्थापिक करणे..
25वित्त विभाग दि 06-03-1991शासकीय कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तिच्या तारखेपूर्वी सहा महिन्यांचे आत महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) 1 किंवा 2 महाराष्ट्र मुंबई/नागपूर यांचेकडे निवृत्तिवेतनाचे कागदपत्र पाठविणे..
26वित्त विभाग दि 25-03-1991महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम 1982
27वित्त विभाग दि 29-06-1991महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील नियमांबाबतचे स्पष्टीकरण
28वित्त विभाग दि 01-07-1991महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम 1982 मधील 116 मध्ये सुधारणा
29वित्त विभाग दि 02-07-1991मनोविकृत /मानसिक दुर्बलता किंवा शारीरीकदृष्टया पांगळेंपण /विकलांगता असलेल्या शासकीय कर्मचा-यांच्या मुलांना संपूर्ण हयातभर कुटुंब निवृत्तीवेतन देण्याबाबत
30वित्त विभाग दि 05-07-1991अचानक नाहीशा झालेल्या व ठावठीकाना माहीत नसलेल्या शासकीय कर्मचारी /निवृत्तिवेतनधारक यांच्या कुटुंवियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि उपदान मंजूर करण्याबाबत
31वित्त विभाग दि 24-09-1991राज्‍य शासकीय कर्मचारी/निवृत्‍तीवेतनधारक यांच्‍या अपत्‍यांना जन्‍मक्रमानुसार कुटूंब निवृत्‍तीवेतन देणेबाबत
32वित्त विभाग दि 25-11-1991निवृत्तिवेतनाचा अंशराशीकृत भाग पुनःस्थापिक करणे..
33वित्त विभाग दि 07-12-1991महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम 1982 मधील 116 मध्ये सुधारणा
34वित्त विभाग दि 01-04-1992शासकीय कर्मचार्‍यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपूर्वी सहा महिन्यांचे आत महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता ) 1किंवा 2 , महाराष्ट्र, मुंबई/नागपूर यांचेकडे निवृत्तीवेतनाचे कागदपत्र पाठविणे
35वित्त विभाग दि 27-07-1992निवृत्तीवेतनाच्या अंशराशीकृत मूल्याच्या रकमेतून शासकीय येणे रकमांची वसूली न करण्यीबाबत
36वित्त विभाग दि 31-03-1993भारताच्या संविधानाच्या अनुच्छेंद 309 याच्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलᅠेल्या अधिकारांचा वापर करुंन महीराष्ट्राचे राज्यपाल,महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 ला आणखी सुधारणा करणारे नियम
37वित्त विभाग दि 17-07-1993.शासकीय कर्मचा-यांची नियत सेवावधीपूर्वी सेवानिवृत्ती – मंत्रालयीन विभागातील तसेच मंत्रालयाबाहेरील बृहन्मुंबईतील व राज्यातील इतर कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या पुनर्विलाकनासंबंधात पुनर्विलोकन समित्या/अभिवेदन समित्या स्थापन करण्याबाबत
38वित्त विभाग दि 14-01-1994निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या निवृत्तीवेतनाचे अंशराशीकृत मूल्य वेळेंवर अदा करण्याबाबत..
39वित्त विभाग दि 24-04-1995सेवानिवृत्त उपदान /मृत्यू उपदान / निवृत्तिवेनावर देण्यात येणा-या व्याज दरात वाढ करण्याबाबत आणि विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या कुटुंब निवृत्तिवेतनावर व्याज देण्याबाबत
40वित्त विभाग दि 25-04-1995महाराष्‍ट्र नागरी सेवा (निवृत्‍ती वेतन) नियम 1982 व शासन निर्णय वित्‍त विभाग क्र सेनिवे 1092 27 सेवा 4 दि 19 7 1993 अन्‍वये मागिल सेवा हिशोबात घेण्‍यापूर्वी घेतलेले निवृत्‍ती वेतन विषयक लाभ परत करताना आकारावयाचा व्‍याजदर
41वित्त विभाग दि 26-04-1995विकलांग मुलांना कुटूंब निवृत्‍तीवेतन प्रदान करण्‍यासंबधात कार्यपदधती विहीत करण्‍याबाबत
42वित्त विभाग दि 27-04-1995निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तीवेतन प्रदान करण्यात आलेल्या सेवानिवृत्तीनंतरच्या पत्नी / पती वगैरे यांच्या कुटुंब निवृत्तिवेतनाच्या अनुज्ञेयतेबाबतची नोंद घेण्याबाबत..
43वित्त विभाग दि 26-06-1995निवृत्तीवेतन
44वित्त विभाग दि 09-11-1995नियत वयोमानानुसार सेवानिवसेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यांना सेवानिवृत्तीनंतर शासन सेवेत पुनर्नियुकती देण्याबाबत
45वित्त विभाग दि 28-12-1995विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या सेवानिवृत्ती /मृत्यू उपदानावर व्याज देण्याबाबत.
46वित्त विभाग दि 27-05-1997निवृत्तिवेतनविषयक लाभ प्राधिकृत करण्यास होणारा विलंब
47वित्त विभाग दि 31-05-1997सेवानिवृत्त होणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेंवर अदा करण्याबाबत
48वित्त विभाग दि 31-10-1998महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील नियमांबाबतचे स्पष्टीकरण
49वित्त विभाग दि 24-03-19991-1-1996 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या / होणा-या राज्य शासकीय कर्मचा-यांचे निवृत्तिवेतनविषयक लाभ निश्चित करणेबाबत अंतरिम उपाययोजना
50वित्त विभाग दि 01-09-1999भूतपूर्व संस्थानामधून सेवा निवृत्त झालेल्या कर्मचा-यांस निवृत्तीवेतन व मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांस विधवा पत्नी /विधूर यांना कुटूंब निवृत्तीवेतन मंजूर करण्याबाबत
51वित्त विभाग दि 15-11-1999नविन सुत्रानुसार निवृत्‍तीवेतन धारकांना महागाई वाढ देणे
52वित्त विभाग दि 15-11-19991 जानेवारी 1996 पूर्वीच्या निवृत्तीवेतनधारकांच्या / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करण्याबाबत>
53वित्त विभाग दि 15-11-1999महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, 1982 मध्ये फेरबदल करण्याबाबत
54वित्त विभाग दि 15-11-1999निवृत्‍तीवेतनाचा 1/3 इतका अंशराशी कृत भाग सुधारीत करणेबाबत(बुकलेट)
55वित्त विभाग दि 15-11-1999निवृत्तिवेतनधारक /कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करणेबाबत –
56वित्त विभाग दि 10-12-1999महाराष्‍ट्र नागरी सेवा(निवृत्‍तीवेतन)नियम 1982 मध्‍ये फेरबदल करण्‍याबाबत
57वित्त विभाग दि 10-12-19991996 पूर्वीच्‍या निवृत्‍तीवेतन धारकांचे निवृत्‍तीवेतन निश्‍चीत करण्‍याबाबत स्‍पष्‍टीकरण
58ग्रामविकास विभाग दि 18-01-1999विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या सेवानिवृत्ती उपदान/मृत्यू उपदान/निवृत्ती वेतनावर देण्यात येणा-या व्याज दरामध्ये वाढ करण्याबाबत आणि विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या कुटुंब निवृत्ती वेतनावर व्याज देण्याबाबत.
59वित्त विभाग दि 18-04-2000सेवानिवृत्त होणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेंवर अदा करण्याबाबत
60वित्त विभाग दि03-07-2000अचानक नाहीशा झालेल्या व ठावठीकाना माहीत नसलेल्या शासकीय कर्मचारी /निवृत्तिवेतनधारक यांच्या कुटुंवियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि उपदान मंजूर करण्याबाबत
61वित्त विभाग दि 08-09-2000निवृत्तिवेतनधारक /कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करणेबाबत –
62वित्त विभाग दि 29-09-2000निवृत्तिवेतनधारक /कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करणेबाबत
63वित्त विभाग दि 06-01-2001निवृत्तिवेतनाच्या कागदपत्रांवर कार्यालय प्रमुख म्हणून सही करण्याबाबत
64वित्त विभाग दि 16-01-2001निवृत्तिवेतनधारक /कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करणेबाबत —
65वित्त विभाग दि 05-02-2001रजा निवृती हिशोबत धरणे
66वित्त विभाग दि 07-04-2001सेवानिवृत्ती / स्वेच्छांनिवृत्ती / राजीनामा / मृत्युमुळें रिक्त होणारी पदे भरण्याबाबत ….. शासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत.
67वित्त विभाग दि 07-06-2001सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी व अन्य संस्थांमधील सेवानिवृत्त कर्मचारी यांची माहिती संकलित करण्यासाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधिकार्‍यांना सहकार्य देणेबाबत
68वित्त विभाग दि 06-08-2001पुनर्नियुक्तीवरील निवृत्तिवेतनधारक – सुधारित वेतनश्रेणीतील वेतनाचे विनियमन
69वित्त विभाग दि 18-08-2001सेवानिवृत्‍ती उपदान/मृत्‍यु उपदानाची रोखून ठेवलेली रक्‍कम मुक्‍त करण्‍याबाबत
70वित्त विभाग दि 12-09-2001अंशतः राज्य शासनाकडे व अशंतः केंद्र शासनाकडे / स्वायत्त संस्थांकडे सेवा केलेल्या शासकीय कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबास एकच कुटुंबनिवृत्तिवेतन मंजूर करणेबाबत
71वित्त विभाग दि 01-10-2001निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना थकबाकीचा तिसरा हप्ता प्रदान करण्याबाबत
72वित्त विभाग दि 10-10-2001निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना थकबाकीचा तिसरा हप्ता प्रदान करण्याबाबत
73वित्त विभाग दि 15-10-2001निवृत्तिवेतनधारक /कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करणेबाबत —
74वित्त विभाग दि 13-01-2002निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतनावरील महागाई वाढ
75वित्त विभाग दि 21-02-2002निवृत्‍तीवेनाचा अंशराशीकृत भाग पुनःस्‍थापीत करणे
76वित्त विभाग दि 22-02-2002निवृत्तिवेतनधारक /कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करणेबाबत —
77वित्त विभाग दि 08-07-2002सेवानिवृत्त होणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेंवर अदा करण्याबाबत
78वित्त विभाग दि 13-08-2002पेन्शन अदालतचे प्रायोजन करण्याबाबत
79वित्त विभाग दि 04-02-200331 मार्च 1985 आणि 31 डिसेंबर 1985 या कालावधीत निवृत्त झालेल्या काही निवृत्तिवेतनधारकांना मिळंत असलेले वैयक्तिक निवृत्तिवेतन
80वित्त विभाग दि 05-04-2003ज्या राज्य शासकीय कर्मचार्‍यांनी सरकारी क्षेत्रातील उपक्रमांमध्ये / स्वायत्त संस्थांमध्ये / स्थानिक संस्था इ.मध्ये स्वतःला सामावून घेतल्यानंतर एक रकमी ठोक रक्कम स्वीकारलेली आहे
81वित्त विभाग दि 02-06-2003शासकीय कर्मचा-यांना सेवानिवृत्‍तीच्‍यावेळी स्‍थायी प्रमाणपत्र देण्‍याबाबत
82वित्त विभाग दि 15-10-2003राजपत्रित अधिकार्‍याची स्वेच्छांनिवृत्तीची प्रकरणे हाताळंण्याबाबत
83वित्त विभाग दि 15-11-2003महालेखापाल कार्यालयात निवृत्तिवेतनविषयक प्रकरण पाठविताना 10 अंकी आहरण व संवितरण अधिकारी संकेतांक नमूद करणेबाबत
84वित्त विभाग दि 11-12-2003सेवानिवृत्त होणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेंवर अदा करण्याबाबत
85वित्त विभाग दि 14-01-2004महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम
86वित्त विभाग दि 20-01-2004सेवानिवृत्त होणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेंवर अदा करण्याबाबत
87वित्त विभाग दि 03-02-2004सेवानिवृत्ती/मृत्युपूर्वी शिल्लक असलेल्या अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या लेखा शिर्षात बदल करण्याबाबत.
88वित्त विभाग दि 17-07-2004निवृत्तिवेतनधारक /कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करणेबाबत —
89वित्त विभाग दि 20-07-2004निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतनावरील महागाई वाढ
90वित्त विभाग दि 30-11-2004सेवानिवृत्त होणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेंवर अदा करण्याबाबत
91वित्त विभाग दि 21-04-2005महाराष्ट्र नागरी सेवा सेवा निवृती वेतन
92वित्त विभाग दि 11-08-200531 मार्च 1985 आणि 31 डिसेंबर 1985 या कालावधीत निवृत्त झालेल्या काही निवृत्तिवेतनधारकांना मिळंत असलेले वैयक्तिक निवृत्तिवेतन
93वित्त विभाग दि 19-09-2005.निवृत्तिवेतनविषयक प्रकरणे महालेखापाल कार्यालयाकडे पाठविताना त्यासोबत विभागीय माहितीचे विवरणपत्र पाठविणेबाबत
94वित्त विभाग दि 13-10-2005राजपत्रित अधिकारी / अराजपत्रित राज्य शासकीय व इतर कर्मचा-यांचे ऑक्टोबर 2005 चे वेतन तसेच महाराष्ट्र राज्याच्या निवृत्तीवेतनधारक व कुटूंब निवृत्तीवेतन धारकांचे ऑक्टोबर 2004 चे निवृत्तिवेतन विहित दिनांकापूर्वी वितरीत करण्याबाबत…
95वित्त विभाग दि 20-10-2005सेवानिवृत्त होणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेंवर अदा करण्याबाबत
96वित्त विभाग दि 8-11-2005निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतनावरील महागाई वाढ
9714-11-2005निवृत्तीवेतनधारकांची पुनर्नियुक्तीवरील वेतननिश्चिती — मृत्यू-नि-सेवा उपदानाचे निवृत्तिवेतन सममूल्य वजा न करण्याबाबत
9828-04-2006निवृत्तीवेतनविषयक प्रकरणे तयार करताना करावयाची कार्यवाही
9920-09-200650% महागाई .भत्त्याचे/महागाई वाढीचे सेवानिवत्ति लाभांच्या प्रयोजनासाठी विलीनीकरण – स्पष्टीकरणेᅠ
10005-10-2006साजपत्रीत अधिकारी/अराजपत्रीत राज्‍य शासकीय व इतर कर्मचा-यांचे ऑक्‍टोंबर 06 चे वेतन तसेच महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या निवृत्‍तीवेतन धारक व कुटूंब निवृत्‍तीवेतन धारक आक्‍टो 06 चे निवृत्‍ती वेतन विहित दिनांकापूर्वी वितरीत करण्‍याबाबत
10120-11-2006सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-याकᅠंना निवृत्तीवेतनविषयक लाभ वेळेंवर अदा व्हावेत यासाठी महाराष्ट्‌ नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, 1982 मधील नियम 118 च्या तरतूदींचे काटेकोरपणे पालन करणेबाबत.ᅠ
10223.11.2006सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-याकडून येणे असलेल्या रकमा तसेच विविध अग्रिमावरील व्याजांच्या येणे रकमा इ.ची वसूली उपदानातून करण्यासाठी आवश्यक ती माहिती महालेखापालांना तातडीने पाठविण्याबाबतᅠ
103ग्राम विकास विभाग 06-12-2006सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यांना निवृत्तीवेतन विषयक लाभ वेळेंवर अदा करणेबाबत.
104ग्राम विकास विभाग 02-03-2007कुटुंब नियोजन कार्यक्रमाखालील कर्मचा-यांच्या मागील सेवा निव.त्तीवेतनासाठी ग्राहय धरण्याबाबत
105ग्राम विकास विभाग 02-03-2007निवृत्तीवेतनाचा अंशराशीकृत भाग 15 वर्षानंतर पुनःस्थापित करणे
10612-06-2007उपदानाची कमाल मर्यादा वाढवीणेबाबत
107वित्त विभाग 30-07-2007महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील नियम 134ए मध्ये सुधारणाᅠ
10804-01-2008शासकीय कर्मचारंने सेवानिवृत्‍तीच्‍या वेळी स्‍थावित्‍व प्रमाणपत्र धारण केलेले असण्‍यासंबंधीची अटस्‍थावित्‍व प्रमाणपत्र धारण
10911-01-20081986 व 1 जानेवारी 1996 पूर्वीच्या निवृत्तीवेतनधारकांच्या/ कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या निवृत्ती
11018-02-200850% महागाई भत्त्याचे/महागाई वाढीचे सेवानिवृत्ति लाभांच्या प्रयोजनासाठी विलीनीकरण
11117-06-2008सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेंवर अदा व्हावेत यासाठी माहराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 मधील नियम 118 ते 125 च्या तरतूदींचे काटेकोरपणे पालन करणेबाबत.
112वित्त विभाग 18-08-2008राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना बँकेमार्फत निवृत्तीवेतन प्रदान करण्याची सुधारित योजना
11303-11-2008महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील नियमांबाबतचे स्पष्टीकरण
11425.11.2008सेवानिवृत्त शासकीय कर्मचा-यांनी मागणी केल्यास त्यांना त्यांच्या वेतन भत्त्याच्या तसेच निवृत्तीवेतनाचा तपशिल देण्याबाबत..
115वित्त विभाग 27.02.2009नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेसंदर्भात स्पष्टीकरा – राज्य / राज्याच्या स्वायत्व संस्था तसेच केंद्र / केंद्राच्या स्वायत्व संस्थमध्ये जाणा-या / येणा-या शासकीय कर्मचा-यांची सेवा से.नि.साठी जोडून देणेबाबत
116वित्त विभाग 5-5-2009उपदानाची कमाल मर्यादा वाढविणेबाबतउपदानाची कमाल मर्यादा वाढविणेबाबत
11705-05-2009दिनांक 1 जानेवारी 2006 पूर्वीच्या निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात सुधारणा करण्याबाबत
11808-06-2009केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील निवृत्तीवेतन धारकांना (रुंपये 2250/- पर्यंतचे निवृत्तीवेतन + इतर देय रक्कम ) शासकीय खर्चाने मनीऑर्डरने पाठविणेबाबत
11922-06-2009दिनांक 1 जानेवारी 2006 नंतरच्या निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनात/कुटूंबनिवृत्तीवेतनात सुधारणा करण्याबाबत
12007-07-2009दिनांक 1 जानेवारी 2006 पूर्वीच्या निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात /कुटुंबनिवृत्तिवेतनात सुधारणा करण्याबाबत
12118-08-2009राज्याच्या एका सेवेतून राज्याच्या दुसर्‍या सेवेत दि 1.11.2005 नंतर रूंजू होणार्‍या कर्मचार्‍यानां लागू होणार्‍या निव्रृत्तीवेतन योजनेबाबत स्पष्ठीकरण
12221-08-2009उपदानाची कमाल मर्यादा वाढविणेबाबत
12328-08-2009महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील नियम 134ए मध्ये सुधारणा
12430.10.2009महाराष्‍ट्र नागरी सेवा (निवृत्‍तीवेतन) नियम 1982 मध्‍ये सुधारणा करणेबाबत दिनांक 1 जानेवारी, 2006 नंतरच्‍या निवृत्‍तीवेतनधारकांच्‍या निवृत्‍तीवेतनात/कुटूंबनिवृत्‍तीवेतनात सुधारणा
12508-12-2009दिनांक 1 जानेवारी, 2006 नंतरच्या निवृत्तीवेतनधारकांची निवृत्तीवेतन कुटुंबनिवृत्तीवेतन प्रकरणांच्या वेतन पडताळंणीबाबत
12615-12-2009पुनर्नियुक्तीवरील सेवानिवृत्त कर्मचा-याचे सुधारित वेतनश्रेणीतील वेतनाचे विनियमन
12701-07-2010महाराष्‍ट्र नागरी सेवा (निवृत्‍तीवेतन ) नियम 1982 मधील नियमांबाबतचे स्‍पष्‍टीकरण अतिरिक्‍त खुलासा
12804-02-2011राज्‍य शासनाच्‍या निवृत्‍ती वेतनधारकांना बॅंकेमार्फत निवृराज्‍य शासनाच्‍या निवृत्‍ती वेतनधारकांना बँकेमार्फत निवृत्‍ती वेतन प्रदान करण्‍याची सुधारित योजना
1296-07-2011राज्‍य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांच्‍या सुधारित वेतनसंरचनेतील त्रुटीचे निवारण करण्‍याकरीता वेतनत्रुटी निवारण समिती–मुदतवाढ देण्‍याबाबत.
13025-10-2011दि 1 जानेवारी 2006 नंतर असाधारण रजेवर किंवा सेवानिवृत्‍त अथवा निलंबनाखाली असलेल्‍या कर्मचा-यांना वेतन लाभ अनुज्ञेय करण्‍याबाबत..
13116-02-2013सहाव्या वेतन आयोगाच्याअनुषंगाने दिनांक 1 जानेवारी, 2006 नंतरच्या निवृत्ती वेतनधारकांना / कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना द्यावयाच्या निवृत्तीवेतनाबाबत
13216-02-2013शासकीय निवासस्थानाचा ताबा असल्यास उपदानाची रक्कम रोखून ठेवण्याबाबत
133सामान्य प्रशासन विभाग 30-03-2013६ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार निवृत्तीवेवनविषयक लाभांमध्ये सुधारणा
1348-07-2013दि.1 जानेवारी,2013 ते दि.30 एप्रिल,2013 या कालावधीतील निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनावरील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत.
13504-12-2013प्रथम प्रदान, अंशराशीकरण आणि उपदान प्रदान इलेक्ट्रॉनिक पध्दतीने करण्याबाबत
13617-12-2013दि.01.01.2006 रोजी किंवा त्यानंतर आदिवासी /नक्षलग्रस्त भागातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या निवृत्तीवेतनाची परिगणना करण्याबाबत
13722-01-2015मृत्यू पावलेल्या एकट्या शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या आई-वडिलांना कुटुंब -निवृत्तीवेतन देण्याबाबत
13804-02-2015दि.01.01.2006 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या/मृत पावलेल्या निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मृत्यु-नि-सेवा उपदानाची कमाल मर्यादा रु.7.00 लाख करणे.
13923.3.2015८० वर्षे व त्यावरील निवृत्ती वेतन धारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारक यांच्या निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतनात दि.०१ एप्रिल, २०१४ पासून १० वाढ करण्याबाबत. कुटुंब निवृत्तीवेतन धारकाकडे वयाचा पुरावा उपलब्ध नसेल तर अवलंबिण्याच्या कार्यपद्धतीबाबत .
14025.06.2015कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना.
14102-07-2015निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरीता सध्याच्या विविध प्रपत्रांमध्ये सुधारणा करुन एक नमुना तयार करणे तसेच निवृत्तीवेतन प्रकरणे ऑनलाईन पध्दतीने तयार करणे आणि इतर बदलांबाबत.
1421-12-2015राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन प्रदान करण्याची सुधारित योजना.
14330-12-2015निवृत्तीवेतनधारकाची प्रथम प्रदान ओळख तपासणीची कार्यपध्दती रद्द करणे व त्याबाबतच्या सुधारणा.
14415-01-2016राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि.1 जानेवारी, 2015 ते दि. 30 सप्टेंबर, 2015 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत.
14529-04-2016सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेवर अदा व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 मधील नियम 59 तसेच नियम 118 ते 125 च्या तरतूदींचे काटेकोरपणे पालन करणेबाबत..
146वित्त विभाग दि 08/10/2018मानसिक विकलांग /शारिरिक दुर्बलता असणा-या अपत्याच्या नावाचा समावेश शासकीय कर्मचा-याच्या निवुर्तीवेतन प्रदान आदेशामधे करण्याबाबत
147वित्त विभाग दि 12/05/2020सेवानिवुत्त कर्मचा-याच्या सेवा पुस्तके पड़ताळनीस तसेच प्राधिकारपत्र निर्गमित करण्यास होणारा विलंब विचारात घेता अशा सेवानिवुत्त कर्मचा-यांना तात्पुरते निवुर्त्तीवेतन मंजूर करण्याबाबत
14810_10_2024ग्रॅज्युटी_कमाल_मर्यादा_रुपये_20_लाख_GR_10_10_2024

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
432

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy