विभागीय चौकशी

by Digambar Lokhande
0 comments

विभागीय चौकशी

अ क्रविभाग
दस्तऐवज प्रकार
दिनांक
अधिक्रमित/अस्तित्वात
शासन निर्णय विषयथोडक्यात विवेचन
1Political and services department Circular no CDR ११५६ dt ९/७/१९५६Departmental Enquiries procedure for holding ofविभागीय चौकशी कार्यपध्दती
2Finance Dep Re no CPA १०५६-ix dt दि १६/०८/१९५६Compenseiory local allowance grant of during suspensionनिलंबनाच्या काळात भरपाई देणारा स्थानिक भत्ता अनुदान
3GAD circular NO CDR-११५९- D दि १/०७/१९६०Departmental Enquries authorities competent to orderविभागीय चौकशी आदेश देण्यास सक्षम अधिकारी
4GAD circular NO CDR-११५८- D दि १५/१२/१९६०Government servant conduct disipline and appeal rules reinstatement in service of persons suspended, remove or dismissed from government servant conduct disipline and appeal rules reinstatement in service of persons suspended, remove or dismissed from serviceनिलंबित, काढून टाकलेल्या किंवा सेवेतून काढून टाकलेल्या व्यक्तींना सेवेत पुनर्स्थापित करणे
5GAD circular NO CDR-११६०- D दि ३/६/१९६१Departmental Enquiries recording of depositions of witnessविभागीय चौकशी साक्षीदारांच्या जबाबांची नोंद.
6GAD circular NO CDR-११६१- D दि १४/०६/१९६१Departmental Enquiries Examination of witnessविभागीय चौकशी साक्षीदारांची तपासणी
7GAD circular NO ११६१-D Dt-२/१/१९६२Departmental Enquiriesविभागीय चौकशीचे आदेश
8GAD circular NO ११६१-CDR Dt-३/२/१९६२Enquiries into the allgations agains government servantsसरकारी कर्मचा-यावरील आरोपाची चौकशी
9GAD circular NO ११६०-CDR Dt-७/९/१९६२Departmental Enquiries payment of travelling allowance and other expenses to witnesses inविभागीय चौकशी मध्ये साक्षीदारांना प्रवास भत्ता आणि इतर खर्चाची भरपाई.
10Fin resolution NO-Cpa-१०५४/१३३१५६ दि ८/६/१९६५Compensatory allowance – grant of government servant during period of supersetionविभागीय चौकशी नियमावली प्राथमिक चौकशी दरम्यान सादर केलेल्या पुराव्यांच्या नोंदीसंदर्भातील प्रक्रियेत सुधारणा
11Fin resolution NO-Cdr-११६५-D-१ दि ८/६/१९६५Manual of departmental enquries amendment to procedure in respect of recording evidence tedered during preliminary enquiresप्राथमिक चौकशी दरम्यान सादर केलेल्या पुराव्यांच्या नोंदीसंदर्भातील प्रक्रियेत सुधारणा, विभागीय चौकशी नियमावली
12GAD resolution NO-CDR-२०६५/ recomndation no ६१/ D-I दि १७/६/१९६५Suspension of government servantसरकारी कर्मचा-यांचे निलंबन
13GAD circular NO ११६६-D- I दि १६/४/१९६६Departmental Enquiries procedure for conducting theविभागीय चौकशी पार पाडावयाची प्रकिया
14GAD circular NO ११६७-CDR ९६३७८- दि ६/४/१९६८Departmental Enquiries personal appearce of the audit/aacounts officials before the enquiry officers in connection with certainविभागीय चौकशी काही विशिष्ट प्रकरणांच्या संदर्भात चौकशी अधिकाऱ्यांसमोर लेखापरीक्षण/लेखा अधिकाऱ्यांनी वैयक्तिक उपस्थिती दर्शविली पाहिजे –
15GAD circular 17-01-1969साक्षीदारांना प्रवास खर्च देणेबाबत.साक्षीदारांना प्रवास खर्च देणेबाबत.
16GAD circular NO ११७४-CDR/२८३(ii)-DI -दि ८/४/१९७४Departmental Enquiries procedure for holding ofविभागीय चौकशी प्रकिया
17GAD circular दि 5/6/1974विभागीय चौकशी कार्यपध्दती.विभागीय चौकशी कार्यपध्दती.
18GAD circular NO CDR-११७४/२९८३(ii)- DI दि १८/१२/१९७६Holding departmental enuires on minor charges need for avoidingकिरकोळं शिक्षेसाठी सविस्तर चौकशी न करण्याबाबत.
19GAD circular NO CDR-११७६/५८२५/१७६(ii)XI दि १७/१/१९७७Departmental Enquiryविभागीय चौकशी त्वरेने पूर्ण करण्याबाबत.
20GAD circular NO १०८०/२१५५/४८१(ii)/XI दि १०/०४/१९८१The maharashtra civil Services (Discipline and appeal) Rules,१९७९ appoitment of Presenting officer under theमहाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त आणि अपील) नियम, १९७९: विभागीय कारवाईला सामोरे जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याकडून कागदपत्रांची तपासणी-
21वित्त विभाग श नि क्र डीआरएस १०८१/सीआर-८७७/ एसईआर-८ दि १०/१२/१९८१म ना से ( पदग्रहण अवधी स्वियेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे या काळातील वेतन प्रदान नियम १९८१ मधील नियम ६८ निलंबन काळातील निर्वाह भत्याच्या दराचे पुनर्विलोकन करण्याचा कालावधी कमी करणेम ना से ( पदग्रहण अवधी स्वियेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे या काळातील वेतन प्रदान नियम १९८१ मधील नियम ६८ निलंबन काळातील निर्वाह भत्याच्या दराचे पुनर्विलोकन करण्याचा कालावधी कमी करणे
22GAD circular NO १०८१/१६४/XI दि १५/२/१९८२Government servant CONDUCT RULES PARTICIPATIon of government servant in POLITICAL ACTIVITIESRASHTRIYA SWAYAM SEVAK SANGH and JAMMAI-e-ISLAMIसरकारी कर्मचाऱ्यांचे आचरण – राजकीय कार्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग -राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जमात-ए-इस्लामी.
23GAD Act NO CDR ११८५/ २७७७/xi of १९८६ दि १७/४/१९८६Maharashatra civil services (disipline and appeal) ammedment rules १९८६महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त आणि अपील) (सुधारणा) नियम, १९८६ महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त आणि अपील) नियम, १९७९ च्या नियम ६ मध्ये, उपनियम (२) च्या तरतुदी
24साप्रवि शा परीपत्रक क्र सीडीआर १०82/३३६२/ ६९/ अकरा दि १२/६/१९८६साप्रवि शा परीपत्रक क्र सीडीआर १०82/३३६२/ ६९/ अकरा दि १२/६/१९८६फौजदारी आरोपाखाली दोषी ठरलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत करावयाची कारवाई
25GAD Act NO xxix of १९८६ – दि १५/१/१९८७विभागीय चौकशीच्या वेळी साक्षीदाराना हजार राहण्यास दस्ताऐवज सदर करण्यास भाग पाडण्यासाठी आणि त्याच्याशी संबधीत किंवा अनुषगिक बाबीसाठी तरतूद करण्याकरिता अधिनियमविभागीय चौकशीच्या वेळी साक्षीदाराना हजार राहण्यास दस्ताऐवज सदर करण्यास भाग पाडण्यासाठी आणि त्याच्याशी संबधीत किंवा अनुषगिक बाबीसाठी तरतूद करण्याकरिता अधिनियम
26GAD Act NO CDR ११८७/११५१/२७/ xi of १९८७ – दि १८/६/१९८७Maharashtra civil services (disipline and appeal) second ammedment rules १९८७महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त आणि अपील) नियम, १९७९ मध्ये, उपनियम (२) नंतर, नियम ६ मध्ये, समाविष्ट केले उपनियम
27साप्रवि शा नि क्र निलंब-१०८७/सीआर-१०६/ सेवा2 अकरा दि २४/१२/१९८७निलंबाधिन आणि/ किंवा सेवेतून काढून टाकलेल्या किंवा बडतर्फ केलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचा निलंबननिलंबनाधीन आणि/ किंवा सेवेतून काढून टाकलेल्या किंवा बडतर्फ केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचा निलंबन सेवा बाह्य कालावधी नियमित करणे व त्यांच्या वेतन व भत्त्याचा फरक देणे
28साप्रवि परिपत्रकक्र क्र सीडीआर-१३८७/१७७६/४७ अकरा दि २५ /०२/१९८८निलंबधिन शासकीय सेवकाच्या प्रकरणातील अन्वेषण/ विभागीय चौकशी त्वरेने पूर्ण करणेनिलंबधिन शासकीय सेवकाच्या प्रकरणातील अन्वेषण/ विभागीय चौकशी त्वरेने पूर्ण करणे
29साप्रवि परिपत्रकक्र क्र सीडीआर-११८९/१५१४/२७ अकरा दि १५/११/१९८९निलंबाधिन शासकीय सेवकाच्या प्रकरणातील अन्वेषण/ विभागीय चौकशी त्वरेने पूर्ण करणेनिलंबधिन शासकीय सेवकाच्या प्रकरणातील अन्वेषण/ विभागीय चौकशी त्वरेने पूर्ण करणे
30GAD Circular No CDR-११९०/३७७/CR/१३/XI-A (i) of १९८६ – दि १५/५/१९९०Expedtious completion of departmental equiriesविभागीय चौकशी जलद पुर्ण करणे
31साप्रवि शा नि क्र सीडीआर-११९० /सीडीआर-६९/९१ अकरा दि २७/११/१९९०निलंबाधिन शासकीय सेवकाच्या प्रकरणातील अन्वेषण/ विभागीय चौकशी त्वरेने पूर्ण करणे आदेश विषयक खुलासानिलंबनाधीन शासकीय कर्मचारी यांच्या अन्वेषण प्रकरणातील दोषारोप पत्र दाखल करण्यास मुदत
32वित्त विभाग परिपत्रक क्र सेनिव-१०९०/२९०/सेवा-४ दि २५/३/१९९१महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्त वेतन ) नियम १९८२ च्या परीशिस्ट पाच मधील नमुना ७ ला सुधारणामहाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्त वेतन ) नियम १९८२ च्या परीशिस्ट पाच मधील नमुना ७ ला सुधारणा
33महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन परिपत्रक क्रमांक डीईएन-२५९०/सीआर-१८५/२०, मंत्रालय, मुंबई ५०० ०३२, दिनांक :-8-MAY-1991एकाच प्रकरणो न्यायिक कारवाई व विभागीय चौकशो एकाच वेळी सुरु असताना, विभागीय बौकशोतील दोषसिध्दीच्या आधारे घ्यावयाच्या. निर्णया बाजत. 4
34साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९१/सीआ-६७/९१ अकरा दि २८/७/१९९२महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) नियम १९७९ मधील नियम ९ शिस्तभंगविषयक प्राधीकाऱ्याने शिक्षेचे अंतिम आदेश काढण्यापूर्वी अपचारी अधिकारी/ कर्मचाऱ्यास चौकशी अहवालाची प्रत पुरविणेमहाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) नियम १९७९ मधील नियम ९ शिस्तभंगविषयक प्राधीकाऱ्याने शिक्षेचे अंतिम आदेश काढण्यापूर्वी अपचारी अधिकारी/ कर्मचाऱ्यास चौकशी अहवालाची प्रत पुरविणे
35साप्रवि शा परीपत्रक क्र सीडीआर १०९२/६६२/प्रकरण-४४ /९२ अकरा दि २९/१२/१९९२फौजदारी आरोपांखाली दोषी ठरलेल्या शासकीय सेवकाच्या प्रकरणात करावयाची कार्यवाहीफौजदारी आरोपांखाली दोषी ठरलेल्या शासकीय सेवकाच्या प्रकरणात करावयाची कार्यवाही
36साप्रवि शा परीपत्रक क्र सीडीआर १०८९/प्रक्र १३/१०/११ दि ०८/०२/१९९३एकाच प्रकरणात गुंतलेल्या अनेक कर्मचाऱ्याच्या विभागीय चौकशी ची कार्यवाहीसयुंक्त-विभागीय-चौकशी
37वित्त विभाग परीपत्रक क्र निलंब १०९२/प्रक्र५३/सेवा-२ दि २७/५ /१९९३निलंबन कालावधी धरून अनुपस्थितीच्या कालावधी बद्दल द्याव यां चे वेतन व भत्ते यांचे प्रदान विनाविलंब करणे बाबतनिलंबन कालावधी धरून अनुपस्थितीच्या कालावधी बद्दल द्याव यां चे वेतन व भत्ते यांचे प्रदान विनाविलंब करणे बाबत
38साप्रवि शा परीपत्रक क्र सीडीआर १०९१/६५३/ ४२-९१/ अकरा दि २१/१०/१९९३विभागीय चौकशी प्रकरणात अपचाऱ्याच्या वतीने सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यास व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास बचाव सहाय्यक म्हणून मदत करण्यास परवानगी देणेबाबतविभागीय चौकशी प्रकरणात अपचाऱ्याच्या वतीने सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यास व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास बचाव सहाय्यक म्हणून मदत करण्यास परवानगी देणेबाबत
39GAD Ordance NO iv of १९९४- दि ७/२/१९९४Maharashtra Departmental inquries act १९८६महाराष्ट्र विभागीय चौकशी (साक्षीदारांच्या उपस्थितीची अंमलबजावणी आणि कागदपत्रे सादर करणे) कायदा, १९८६ मध्ये सुधारणा अधिनियम
40साप्रवि शा नि क्र सीडीआर-१३९५/ प्रक्र ५६/११-आ दि ५/८/१९९५वर्ग ३ व वर्ग ४ मधील कर्मचाऱ्या विरुध्द विभागीय चौकशी चालविण्यसाठी नियुक्त केलेल्या जिल्हा चौकशी अधिकाऱ्याडील कामाचे वाटपवर्ग ३ व वर्ग ४ मधील कर्मचाऱ्या विरुध्द विभागीय चौकशी चालविण्यसाठी नियुक्त केलेल्या जिल्हा चौकशी अधिकाऱ्याडील कामाचे वाटप
41साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९५/ प्रक्ररण २०/९५ अकरा दि २३/१/१९९६विभागीय चौकशी अंती निलंबित कर्मचाऱ्याचा निलंबित कालावधी नियमित करणेविभागीय चौकशी अंती निलंबित कर्मचाऱ्याचा निलंबित कालावधी नियमित करणे
42साप्रवि शा नि क्र सीडीआर-१८९६/प्रक्र६/९६/११अ दि २०/४/१९९६विभागीय चौकशी प्रकरणा मध्ये चौकशी प्राधिकाऱ्याकडे चौकशीसाठी प्रकरण सोपविताना दस्ताऐवज व संबधीत कागदपत्रे सादर करण्या बाबतविलंब वा टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध शिस्त भंगाची कारवाई करण्याबाबतविभागीय चौकशी प्रकरणा मध्ये चौकशी प्राधिकाऱ्याकडे चौकशीसाठी प्रकरण सोपविताना दस्ताऐवज व संबधीत कागदपत्रे सादर करण्या बाबतविलंब वा टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध शिस्त भंगाची कारवाई करण्याबाबत
43साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९६/ प्रक्र६९/९६ अकरा दि २ /९/१९९६महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील 2 (क) (तीन) सुधारणा
44साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९६/ प्रक्र५६/९६ अकरा दि १३/९/१९९६चौकशी अधिका ऱ्या कडील अभिलेख सादरकर्ता अधिकाऱ्याच्या टाचना चा समवेश करण्याबाबतचौकशी अधिका ऱ्या कडील अभिलेख सादरकर्ता अधिकाऱ्याच्या टाचना चा समवेश करण्याबाबत
45साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९७/ प्रक्र१४/९७ अकरा दि २४/२/१९९७सेवा निवृत्त कर्मचाऱ्या च्या बाबतीत विभागीय चौकशीची प्रकरणे प्राथम्य क्रमाने पूर्ण करण्याबाबतसेवा निवृत्त कर्मचाऱ्या च्या बाबतीत विभागीय चौकशीची प्रकरणे प्राथम्य क्रमाने पूर्ण करण्याबाबत
46साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९६/ प्रकरण-५६/९६ अकरा दि १९/४/१९९७विभागीय चौकशी त्वरित निकाली काढण्यासाठी विभागीय चौकशी अधिकाऱ्याकडे आरोपपत्राच्या जोडपत्रात केलेले दस्ताऐवज पाठीविण्याबाबतविभागीय चौकशी त्वरित निकाली काढण्यासाठी विभागीय चौकशी अधिकाऱ्याकडे आरोपपत्राच्या जोडपत्रात केलेले दस्ताऐवज पाठीविण्याबाबत
47साप्रवि शा परिपत्रक क्र सीडीआर-१०९७/प्रक्र४६/९७/११-अ दि १८/११/१९९७फौजदारी कार्यवाहीच्या तुलनेत विभागीय कारवाईफौजदारी कार्यवाहीच्या तुलनेत विभागीय कारवाई
48साप्रवि अधिसूचन क्र सीडीआर-१०९६/प्रक्र ५८-९६ /अकरा दि १/१२/१९९७महाराष्ट नागरी सेवा( शिस्त व अपील ) सुधारणा नियम १९९७महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील 2 (क) (तीन) सुधारणा
49साप्रवि अधिसूचन क्र सीडीआर-१०९७/प्रक्र १०/९७ /अकरा दि ६/२/१९९८महाराष्ट नागरी सेवा( शिस्त व अपील ) सुधारणा नियम १९९८महाराष्ट नागरी सेवा( शिस्त व अपील ) सुधारणा नियम १९९८ (राजपत्र)
50साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९९/प्रक्र १०/९९/अकरा दि १४/९/१९९९राज्य शासनाच्या सेवेतील गट क व गट ड कर्मचाऱ्याच्या शिस्त भंगविषयक कार्यवाही बाबतचे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाला संदर्भित करण्याबाबतराज्य शासनाच्या सेवेतील गट क व गट ड कर्मचाऱ्याच्या शिस्त भंगविषयक कार्यवाही बाबतचे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाला संदर्भित करण्याबाबत
51साप्रवि शा नि क्र सीडीआर-११९९/९९/११ दि २३/२/२०००महाराष्ट नागरी सेवा( शिस्त व अपील ) सुधारणा नियम २००० अपचारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर शिस्तभंग कारवाई तत्काळ संपुष्टातमहाराष्ट नागरी सेवा( शिस्त व अपील ) सुधारणा नियम २००० अपचारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर शिस्तभंग कारवाई तत्काळ संपुष्टात (अधिसुचना)
52साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०००/प्रक्र२/११ दि २५/२/२०००म.ना. से(शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ८ व १० त्याचप्रमाणे म.ना. से (निवृत्तीवेतन) नियम १९८२ च्या नियम २७ नुसार शिस्तभंगाची कार्यवाही करताना बजावण्यात येणाऱ्या दोषारोपबाबतम.ना. से(शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ८ व १० त्याचप्रमाणे म.ना. से (निवृत्तीवेतन) नियम १९८२ च्या नियम २७ नुसार शिस्तभंगाची कार्यवाही करताना बजावण्यात येणाऱ्या दोषारोपबाबत
53साप्रवि शानि क्र सीडीआर १९९९/प्रक्र ३२/९९/११-अ दि १/३/२०००प्रलंबित विभागीय चौकशी तत्काळ निकालात काढण्यासाठी नेमलेल्या सेवानिवृत्त चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी यांना मानधन देण्याबाबत कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शक सूचनाप्रलंबित विभागीय चौकशी तत्काळ निकालात काढण्यासाठी नेमलेल्या सेवानिवृत्त चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी यांना मानधन देण्याबाबत कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शक सूचना
54साप्रवि अधिसूचना सीडीआर-११९९/प्रक्र १६/ ९९/अकरा दि १८/४/२००१महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) सुधारणा नियम २००१महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) सुधारणा नियम २००१ (अधिसुचना)
55साप्रवि शा नि क्र सकीर्ण-१००५/३४/प्रक्र ८/ २००५/ १८(रवका) दि ७/४/२००५शासकीय कर्मचाऱ्याकडून शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबाबाबत आणि कर्तव्य पालनातील कासुरीबाबत शिस्तभंग कारवाई करण्याबाबतशासकीय कर्मचाऱ्याकडून शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबाबाबत आणि कर्तव्य पालनातील कासुरीबाबत शिस्तभंग कारवाई करण्याबाबत
56साप्रवि शानिक्र एसपीओ-२८०४/प्रक्र ११/२००४/११-अ दि २६/५/२००६राजपत्रीत अधिकाऱ्याविरूध्दची व अराजपत्रीत कर्मचाऱ्याविरुध्दची विभागीय चौकशीची प्रकरणे कंत्राटी पध्दतीने नेमलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे सोपुवून निकाली काढणे बाबतराजपत्रीत अधिकाऱ्याविरूध्दची व अराजपत्रीत कर्मचाऱ्याविरुध्दची विभागीय चौकशीची प्रकरणे कंत्राटी पध्दतीने नेमलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे सोपुवून निकाली काढणे बाबत
57साप्रवि शा नि क्र सीडीआर-१००६/प्रक्र २/०६११-अ दि २५/७/२००६राज्य शासनाच्या सेवेतील निलंबित अधिकारी /कर्मचारी यांच्या विभागीय चौकशी बाबत सुचनाराज्य शासनाच्या सेवेतील निलंबित अधिकारी /कर्मचारी यांच्या विभागीय चौकशी बाबत सुचना
58साप्रवि शा नि क्र सीडीआर-१००६/१२/०६ अकरा दि १७/८/२००६राजकीय संघटनाचे कार्यकर्ते आणि अशासकीय व्यक्ती यांच्यामार्फत शासकीय कर्मचाऱ्यानि त्याच्या तक्रारीचे निवारण आणि वैयक्तिक कामे करून घेण्यास प्रतिबंधराजकीय संघटनाचे कार्यकर्ते आणि अशासकीय व्यक्ती यांच्यामार्फत शासकीय कर्मचाऱ्यानि त्याच्या तक्रारीचे निवारण आणि वैयक्तिक कामे करून घेण्यास प्रतिबंध
59ग्रामविकास विभाग शा नि क्र दि 28/09/2006एकाच प्रकरणात गुंतलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचेविरुद्ध सयुंक्त चौकशी ची कार्यपद्धती राजपत्रित अधिकारी व जिल्हा परिषद कर्मचारी सायुंक्त चौकशी २००६
60ग्रामविकास विभाग शा नि क्र दि 24/11/2006जिल्हा परिषद कर्मचा-च्या विभागी चौकशी व शिकक्षे विरुद्ध विभागीय आयुक्तां कडे अपिला बाबतगंभीर शिक्षा व आयुक्त यांच्याकडील आपिला बाबत २००६
61साप्रवि परिपत्रक क्र प्रविचौ-२००८/ प्र क्र ११/०८/११ अ दि ७/४/११-अ दि ७/४/२००८शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्याच्या ५ वर्षा पेक्षा जास्त कालावधीपर्यंत प्रलंबित विभागीय चौकशी बाबतराज्य शासनाच्या अधिकारी/ कर्मचारी यांच्या विभागीय चौकशी बाबत
62महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: सीडीआर-१००८/प्र.क्र.३१/०८/११, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : १४ ऑक्टोबर, २००८.
विभागीय चौकशीअंती देण्यात आलेल्या शिक्षेसंदर्भाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकारणाने दिलेल्या अंतिम आदेशानंतर संबधित अपिलीय प्राधिकारी यांनी त्या प्रकरणातील कोणतेही अपील, पुनरिक्षण वापुनर्विलोकन अर्ज विचारात घेऊ नये यासंदर्भातील सूचना
63साप्रवि शा नि क्र एसपीओ-२८०७/ प्रक्र २१/०७/११-अ दि २८/१०/२००९शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्याविरुध्द सुरु असलेल्या विभागीय चौकशी कंत्राटी तत्वावरील सेवानिवृत्त चौकशी अधिकाऱ्यामार्फत करण्याच्या पद्धतीत बदल करणेबाबतशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्याविरुध्द सुरु असलेल्या विभागीय चौकशी कंत्राटी तत्वावरील सेवानिवृत्त चौकशी अधिकाऱ्यामार्फत करण्याच्या पद्धतीत बदल करणेबाबत
64साप्रवि शा परीपत्रक क्र सीडीआर १०९/प्रक्र ५०/ ०९/११ दि १3/५/२०१०विभागीय चौकशी त्वरित निकाली काढण्यासाठी विभागीय चौकशी अधिकाऱ्याकडे आरोपपत्राच्या जोडपत्रात नमूद केलेले दस्ताऐवज पाठविण्याबाबतविभागीय चौकशी त्वरित निकाली काढण्यासाठी विभागीय चौकशी अधिकाऱ्याकडे आरोपपत्राच्या जोडपत्रात नमूद केलेले दस्ताऐवज पाठविण्याबाबत
65साप्रवि शा परीपत्रक क्र सीडीआर १०१०/प्रक्र५६/११ दि ३०/१०/२०१०सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत विभागिय चौकशीची कार्यवाही त्वरेने सुरु करण्या बाबतसेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत विभागिय चौकशीची कार्यवाही त्वरेने सुरु करण्या बाबत
66साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण १०१०/प्रक्र१२६/२०१०/१८ (रवका) दि ६/४/२०११शासकीय कर्मचाऱ्याकडून शास्कीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबाबाबत आणि कर्तव्य पालनातील कसुरीबबत शिस्तभंग कारवाई करण्याबाबतशासकीय कर्मचाऱ्याकडून शास्कीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबाबाबत आणि कर्तव्य पालनातील कसुरीबबत शिस्तभंग कारवाई करण्याबाबत
67साप्रवि शा परिपत्रक क्र शाकाप-१००९/प्रक्र१५ /०९ /१८ (रवका) दि २४/०५ /२०११शासकीय कर्मचाऱ्याकडून शास्कीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबाबाबत आणि कर्तव्य पालनातील कसुरीबबत शिस्तभंग कारवाई करण्याबाबत तरतुदीची अंमलबजावणी आढावाशासकीय कर्मचाऱ्याकडून शास्कीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबाबाबत आणि कर्तव्य पालनातील कसुरीबबत शिस्तभंग कारवाई करण्याबाबत तरतुदीची अंमलबजावणी आढावा
68साप्रवि शा परीपत्रक क्र विभाचौ ११११/(९/११)/ साअ-२ दि १/७/२०११विभागिय चौकशी अधिकारी-२ यांच्याकडे विभागीय चौकशीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत मार्गदर्शन सूचनाविभागिय चौकशी अधिकारी-२ यांच्याकडे विभागीय चौकशीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत मार्गदर्शन सूचना(राज्य सेवेतील वरिष्ठ अधिकारी)
69साप्रवि शा नि क्र निप्रआ- ११११/प्रक्र ८६/११-अ दि १४/१०/२०११निलंबित शासकीय सेवकाच्या प्रकरणांचा आढावानिलंबित शासकीय सेवकाच्या प्रकरणांचा आढावा (दिनांक 22.04.2025 च्या शासन निर्णयानुसार सदरचा शा.नि.अधिक्रमित)
70साप्रवि शा परीपत्रक क्र सीडीआर१०११/प्र क्र १४९ /११ दि ३१/१२/२०११विभागीय चौकशीची कार्यवाही करण्यासाठी पोलीसांच्या ताब्यात असेलल्या कागदपत्राच्या प्रती विभागीय अधिकाऱ्याना उपलबद्ध करून देण्या बाबतविभागीय चौकशीची कार्यवाही करण्यासाठी पोलीसांच्या ताब्यात असेलल्या कागदपत्राच्या प्रती विभागीय अधिकाऱ्याना उपलबद्ध करून देण्या बाबत
71वित्तविभाग शा नि क्र वेतन-१३/प्र क्र४४/सेवा-३ दि २३/५/२०१४विभागीय चौकशी प्रकरण अथवा न्यायिक कार्यवाही प्रलंबित असतांना, निलंबन रद्द झाल्याने पुनस्थापीत झालेल्या कर्मचाऱ्याच्या/अधिकाऱ्याच्या,वेतन निश्चिती बाबतविभागीय चौकशी प्रकरण अथवा न्यायिक कार्यवाही प्रलंबित असतांना, निलंबन रद्द झाल्याने पुनस्थापीत झालेल्या कर्मचाऱ्याच्या/अधिकाऱ्याच्या,वेतन निश्चिती बाबत
72साप्रवि परिपत्रक क्र वशिअ- १३१४/प्रक्र २३/११ दि १९/८/२०१४विभागीय चौकशीतील दोषरोपांचे ज्ञापन जोडपत्रे तयार करताना तसेच ती शासकीय कर्मचरि क चौकशी अधिकाऱ्यानां पाठविताना घ्यावयाची काळजीविभागीय चौकशीतील दोषरोपांचे ज्ञापन जोडपत्रे तयार करताना तसेच ती शासकीय कर्मचरि क चौकशी अधिकाऱ्यानां पाठविताना घ्यावयाची काळजी
73साप्रवि परिपत्रक क्र वशिअ- १२१४/प्रक्र २२/११ दि २२/८/२०१४सादरकर्ता अधिकाऱ्याची कर्तव्य व जबाबदाऱ्या सर्वसाधारण सूचनासादरकर्ता अधिकाऱ्याची कर्तव्य व जबाबदाऱ्या सर्वसाधारण सूचना (शा.निर्णय दिनांक 25.04.2025 नुसार सुधारीत सुचना)
74साप्रवि परिपत्रक क्र
दि 21/02/2015
सेवानिवृत्त किंवा मयत कर्मचारी यांची विभागीय चौकशी
75साप्रवि परिपत्रक क्र
दि 26/06/2015
DE_Guidelines व‍िभागीय आयुक्तDE_Guidelines व‍िभागीय आयुक्त
76वित्तविभाग शा परिपत्रक क्र आप्रयो-१०१६/प्र क्र६७/२०१६/ सेवा-३ दि ८/९/२०१६विभागीय चौकशी प्रकरण अथवा न्यायिक कार्यवाही प्रलंबित असतांना, निलंबन रद्द झाल्याने पुनस्थापीत झालेल्या कर्मचाऱ्याच्या/अधिकाऱ्याच्या,वेतनवाढ अनु यबाबतविभागीय चौकशी प्रकरण अथवा न्यायिक कार्यवाही प्रलंबित असतांना, निलंबन रद्द झाल्याने पुनस्थापीत झालेल्या कर्मचाऱ्याच्या/अधिकाऱ्याच्या,वेतनवाढ अनु यबाबत
77साप्रवि क्र एसआर व्ही २०१५/प्र क्र/३१०/ कार्या 12 दि १५/१२/२०१७विभागीय चौकशी / न्यायालयीन प्रकरण प्रंलबीत असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना पदोन्नती देताना अवलंबवयाच्या कर्यपध्तीविभागीय चौकशी / न्यायालयीन प्रकरण प्रंलबीत असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना पदोन्नती देताना अवलंबवयाच्या कर्यपध्ती
78साप्रवि क्र वशिअ २०१८ /प्र क्र/६१/ ११ दि ३१/०५/२०१८शिस्तभंगविषयक कारवाई शासकीय कर्मचारी मृत्यु नंतर तात्काळ संपूस्ट आणन्याबाबतशिस्तभंगविषयक कारवाई शासकीय कर्मचारी मृत्यु नंतर तात्काळ संपूस्ट आणन्याबाबत
79साप्रवि क्र संकीर्ण १०१८ /प्र क्र/६१/ ११ अ दि २०/०६/२०१८विभागीय चौकशी प्रकरणचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी उपाययोजना सनियंत्रण अधिकारी नियुक्ती आणि त्याची कर्तव्ये व जबाबदारीविभागीय चौकशी प्रकरण चा जलदगतीने निपटारा होण्यासाठी उपाययोजना सनियंत्रण अधिकारी नियुक्ती आणि त्याची कर्तव्ये व जबाबदारी
80साप्रवि क्र दि २०/०६/२०२२कंत्राटी विभागीय चौकशी अधिकारी यादी तून नावे वगळण्या बाबत कंत्राटी विभागीय चौकशी अधिकारी यादी
81दि १२-०३-२०२५चौकशी अधिकाऱ्याची कर्तव्ये व जबाबदाऱ्या
82शासन निर्णय दिनांक २४-०३-२०२५विभागीय चौकशी आज्ञावली DE MODULE वापरण्याबाबतच्या सूचना
83सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक ०७-०४-२०२५शिस्तभंगविषयक कार्यवाहीच्याअनुषंगाने सक्षमप्राधिकारी घोषित करणे,
84

सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण २०२४/प्र.क्र.५७/विचो २. दि.०६.११.२०२४ शासननिर्णय दि २५-०४-२०२५सादरकर्ता अधिकारी जबाबदारी

You may also like

माहितीस्थळ भेटीबाबत
432

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy