106
अ क्र | विभाग | शासन निर्णय | थोडक्यात विवेचन | |
---|---|---|---|---|
1 | GAD resolution No SRV-१०६९/ D दि २६/०३/१९७० | Adminstrative Reorganisation comittee recommendation ratio Between Promotees and Nominees Direct Recuritment of graduates in Class 3 services | सरळसेवा व पदोन्नती करीता प्रमाण निश्चित करणे बाबत. | |
2 | GAD resolution No SRV-१०७४/१५५८ D-२ दि ०७/०१/१९७५ | Rules Regulating the various conditions of servie of Government Servants Framing of Under article 309 of constitution of India | भारतीय संविधानाच्या कलम 309 अंतर्गत सरकारी कर्मचा-यांच्या विधि सेवा शर्तींचे नियमन करणारे नियम निश्चित करणे बाबत. | |
3 | GAD resolution No SRV-१०७४/ D दि २८/०१/१९७५ | Promotion principlee to be observed in connection with from a lower to a higher grade,service or post | कनिष्ठ श्रेणी, सेवा किंवा पद यांच्याशी संबंधित पदोन्नतीचे तत्व पाळणे बाबत. | |
4 | GAD circular No SRV-१०७७/३६५८- XII दि १९/०९/१९७७ | Promotion from a lower to higher grade post or service principles to be observed in connection with | कनिष्ठ दर्जाच्या पदावरुन उच्च दर्जाच्या पदावर पदोन्नती किंवा सेवा तत्वांचे पालन करणे बाबत. | |
5 | GAD circular No SRV-१२७७/ XII दि १४/१०/१९७७ | Recruitment Rules Provision of minimum service as a condition for promotion to higher posts | वर्ग 3 मधुन वर्ग 2 मध्ये, व वर्ग 2 मधुन वर्ग 1 मध्ये पदोन्नती करीता सेवा कालावधी निश्चित करणे बाबत. | |
6 | GAD circular No RTR-१०७७/४२७६ XII दि १५/०३/१९७९ | Model Draft Recruitment Rule Adoption of by the Departments of Mantralaya | मंत्रालयाच्या विभागांनी भरतीसाठी आदर्श मसुदा नियम स्विकारणे बाबत | |
7 | साप्रवि परिपत्रक क्र एसआरव्ही-१२७७/बारा दि ०३/०९/१९७९ | सेवाप्रवेश नियम उच्च पदावरील | नविन सेवाप्रवेश नियम तयार करतांना विहीत करण्यात येणारी किमान सेवेची अट पुर्ण करणारे उमेदवार उपलब्ध् होण्याची शक्यता नसेल तर ती अट शिथिल करण्याची तरतुदी सेवाप्रवेश नियमात अंतर्भत करणे बाबत. | |
8 | GAD circular No RTR-१०८०/५९० XII दि २२/०४/१९८० | Model Draft Recruitment Rule Adoption of by the Departments of Mantralaya | भर्ती नियम मंत्रालयाच्या विभागांनी स्विकारणे बाबत. | |
9 | साप्रवि परिपत्रक क्र एसआरव्ही-१०८०/५१/१२ दि १७/०५/१९८० | एकाच सेवेमधील आंतर श्रेणी पदोन्नती संबधी | एकाच सेवेच्या वर्गातील सामान्य राज्य सेवा व्यतिरिक्त आंतरश्रेणी पदोन्नत्या हया भारतीय संविधानाच्या कलम 320(3)(ब) मध्ये अंतभुत होत नसल्यामुळे अशा स्वरुपाच्या पदोन्नत्या लोकसेवकाच्या कक्षेतुन वगळण्यात आल्या असल्याने त्यासंबंधी लोकसेवा आयोगाच्या कक्षेतुन वगळण्यात आल्या बाबत स्पष्टीकरण | |
10 | GAD circular No SRV-१०८०/ XII दि २०/०७/१९८१ | provision of minimum sevices as condition promotion to higher posts | वर्ग 3 मधुन वर्ग 2 मध्ये, व वर्ग 2 मधुन वर्ग 1 मध्ये पदोन्नती करीता निश्चित केलेल्या सेवा कालावधी मध्ये सुधारणा करणे बाबत. | |
11 | साप्रवि शा नि क्र एस आर व्ही -१०७७/सीआर-३४२/७२/१२ दि १८/०५/१९८३ | कनिष्ठ पद संवर्ग/सेवेमधून वरिष्ठ पद/ संवर्ग सेवेमधील पदोन्नती करतांना पाळायची तत्वे | वर्ग 1 मधील प्रथम पदोन्नती पर्यंन्तच्या सर्व पदोन्नत्या करतांना त्यातील 25 टक्के जागा केवळ गुणवत्तेच्या आधारावर जेष्ठतेचा विचार न करता भरण्यासाठी राखुन ठेवण्याबाबत चे धोरण रदद करणे बाबत. | |
12 | वित्त विभाग पी वाय १०८२/सी आर ११९९ (१) एस ईआर ३ दि ०६-११-१९८४ | पदोन्नती वेळी वेतन निचती करता विकल्प> | पदोन्नती नंतर वेतन निश्चिती बाबत मार्गदर्शक सुचना | |
13 | साप्रवि शा नि क्र एस आर व्ही -१०८१/१२५१/सीआर-६/८५/१२ दि २३/०७/१९८५ | निवडसूची बनविण्या संबधीचे नियम विहित करण्याबाबत | निवडसुची तयार करण्यासंबंधीचे नियम भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 309 खालील परंतुकान्वये विहीत करावयाचे आहेत.त्या नियमाच्या मसुघात सामान्य प्रशासन विभागाची, लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदांच्या संदर्भात लोकसेवा आयोगाची आणि विधीव न्याय विभागाची सहमती मिळविणे बाबत. | |
14 | वित्त विभाग वेतन १०८५ /सीआर ७९९/८५/ सेवा ३ दि ०५/१२/१९८५ | पदोन्नती वेळी वेतन निचती करता विकल्प स्पष्टीकरण | पदोन्नतीचे वेळी वेतन निश्चिती करतांना वेतन निश्चिती बाबत स्पष्टीकरणात्मक मुददे | |
15 | साप्रवि शा नि क्र एस आर व्ही -१०८८/१०९/बारा दि २५/०८/१९८८ | सेवाप्रवेश नियम पदोन्नतीसाठीची पूर्व अट म्हणून निम्न संवर्गात /सेवेत / श्रेणीत किमान सेवेसंबधीची अट विहित करने | वर्ग 3 मधुन वर्ग 3 मधील कनिष्ठ पदावर, वर्ग मधुन वर्ग 2 वरिष्ठ पदावर आणि वर्ग 1 मधील दुस-या पदोन्नती पर्यंतच्या पदांवर पदोन्नती करतांनाही निम्न पदावर 3 वर्षाची किमान सेवेची अट पदोन्नतीसाठीची पुर्व बट म्हणुन विहित करणे बाबत. | |
16 | साप्रवि शा नि क्र एस आर व्ही -१०८८/प्रक्र-११-८८/बारा दि १८/१०/१९८८ | कनिष्ठ पद संवर्ग/सेवा यामधून वरिष्ठ पद/ संवर्ग सेवा यामध्ये पदोन्नती करतांना पाळायची तत्वे | पदोन्नतीमध्ये अत्युत्कृष्ट अहवाल असणा-यांचा अंतर्भात निवडसुचीमध्ये करतांना 6 जागांपर्यंतचे वरचे स्थान व उत्कृष्ट अहवाल असणा-यांचा अंतर्भाव निवडसुचीमध्ये करतांना 2 जागांपर्यंतचे वरचे स्थान देणे बाबत. | |
17 | साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-१०८८/१०९/बारा दि ३१/५/१९८९ | सेवा प्रवेश पदोन्नतीसाठीची पूर्वअट म्हणून निम्म संवर्गात/ सेवेत/ श्रेणीत किमान सेवे संबधीची अट विहित करणे | विशिष्ठ पदोन्नती करीता निम्न पदावर किमान सेवेची अट पदोन्नतीसाठीची पुर्व अट म्हणुन सेवा प्रवेश नियमात अंतर्भुत होईपर्यंत परिपत्रकातील तत्वांचा अवलंब करणे बाबत. | |
18 | साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-१०८९/४०६/प्रक्र 5/८९/बारा दि ०१/०८/१९८९ | कनिष्ठ पद संवर्ग /सेवे मधून वरिष्ठ पद/ संवर्ग सेवा मधील पदोन्नती करताना पलावायाची तत्वे निवड समितीने निवड सूची तयार करताना विचारात घ्यावयाच्या व्यक्तीची संख्या | निवड समितीने निवड सूची तयार करताना विचारात घ्यावयाच्या व्यक्तीची संख्या | |
19 | साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-१०८९/(प्रक्र१२/८९) /बारा दि २८/०३/१९९० | कनिष्ठ पद संवर्ग/सेवेमधून वरिष्ठ पद/ संवर्ग सेवेमधील पदोन्नती करतांना पाळायची तत्वे- गोपनीय अहवाल | पदोन्नती करीता अलीकडचे 5 वर्षाचे गोपनीय अहवाल विचारत घेणे बाबत. | |
20 | साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-१०८८/प्रक्र१०९/प्रक्र१/८८/बारा दि ०४/०९/१९९० | सेवा प्रवेश नियम- पदोन्नतीसाठी पूर्व अट म्हणून निम्न संवर्गात/सेवेत/श्रेणीत किमान सेवेसंबधीची अट विहित करणे | सेवा प्रवेश नियम- पदोन्नतीसाठी पूर्व अट म्हणून निम्न संवर्गात/सेवेत/श्रेणीत किमान सेवेसंबधीची अट विहित करणे | |
21 | साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-१०८७/प्रक्र ११३१/प्रक्र ११- ८९/१२ दि ३०/०४/१९९१ | पदोन्नती नाकारल्यामुले उदभवणारे परिणाम व त्याबाबत अवलंबिण्याची कार्यवाही | वरच्या संवर्गात पदोन्नतीसाठी निवड झाल्यानंतर एखाघा सेवाकाने पदोन्नतीचे पद स्विकारण्यास नकार दर्शविल्यास त्यांचे नाव पदोन्नतीसाठी पात्र असणा-या सेवकांच्या निवडयादीतुन काढुन टाकणे बाबत. | |
22 | साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-१०८८/(प्रक्र ११/ ८८) /१२ दि २१/०२/१९९४ | पदोन्नती गोपनीय अहवाल अभिलेख्याच्या प्रतवारीचे निकष | गट अ मधील दुस-या अप्प्यानंतरच्या, परंतु ज्या पदांची वेतनश्रेणीतील किमान वेतनश्रेणीचा टप्पा 5100/- आहे अशा सर्व पदांवरील पदोन्नत्या निव्वळ गुणवत्ता (Strict Selection) नुसार देण्यात यावी, त्यासाठी वर्षाच्या गोपनीय अभिलेख्यांची किमान प्रतवारी ब + अशी निश्चित करण्यात यावी. | |
23 | साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-१०९१/(प्रक्र १/९१) /बारा दि २३/०५/१९९४ | सेवाप्रवेश नियम पदोन्नती पूर्वअट म्हणून निम्म संवर्गात कीमान सेवेसंबधीची अट परीवीक्षाधिन कालावधीतील सेवा अनुभवासाठी ग्राह्यधरण्याबाबत | सेवाप्रवेश नियम पदोन्नती पूर्वअट म्हणून निम्म संवर्गात कीमान सेवेसंबधीची अट परीवीक्षाधिन कालावधीतील सेवा अनुभवासाठी ग्राह्यधरण्याबाबत | |
24 | साप्रवि शा परिपत्रक क्र आरटीआर-१०८५/१३३९/प्रक्र ३२/१२ दि १५/०९/१९९४ | सेवाप्रवेश नियम मराठी भाषेतून अधिसूचित करने | सेवा प्रवेश नियम मराठी भाषेतुन अधिसुचीत करणे बाबत. | |
25 | साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-१०८८/प्रक्र ११/ ८८/१२ दि २२/०९/१९९४ | पदोन्नती गोपनीय अहवाल अभिलेख्याच्या प्रतवारीचे निकष | ज्या पदांच्या वेतनश्रेणीचा किमान टप्पा रु.5099/- पर्यंत आहे. त्यासाठी त्यासाठी 5 वर्षाचे गोपनीय अभिलेख्यांची सरासरी ब + व ज्या पदांच्या वेतनश्रेणीचा किमान टप्पा रु.5100/- पर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यासाठी त्यासाठी 5 वर्षाचे गोपनीय अभिलेख्यांची सरासरी अ अशी राहील. | |
26 | साप्रवि शा नि क्र आरटीआर १०९४/प्र क्र १०९४ /प्रक्र २०/९४/बारा दि 1३ /०३/१९९५ | शासन सेवेतील विविध पदाचे सेवा प्रवेश नियम संविधानाच्या अनुछेद ३०९ परंतूका नुसार | ||
27 | साप्रवि शा नि क्र वेतन/सीआर-८३/९५/सेवा-३ दि १९/१२/१९९५ | पदोन्नतीच्या वेळी वेतननिश्चिती कर्ता विकल्प देणे बाबत | पदोन्नतीच्या वेळी वेतननिश्चिती कर्ता विकल्प देणे बाबत | |
28 | साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-१०९५/प्रक्र २९/ ९५/बारा दि २२/०४/१९९६ | पदोन्नती विभागीय चौकशीची कार्यवाही सुरु असताना शासकीय सेवकास दिलेल्या पदोन्नतीचे नियमन करण्याबाबत | पदोन्नती विभागीय चौकशीची कार्यवाही सुरु असताना शासकीय सेवकास दिलेल्या पदोन्नतीचे नियमन करण्याबाबत | |
29 | साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-१०९१/प्रक्र १/९१/१२ दि १७/०२/१९९७ | सेवाप्रवेश नियम पदोन्नती साठी पूर्वअट म्हणून निम्म संवर्गात किमान सेवे संबधीची अट परीविक्षाधिन कालावधीतील सेवा अनुभवासाठी ग्राह्य य धरण्याबाबतचे आदेश मागे घेण्याबाबत | परिविक्षाधिन कालावधीतील सेवा पदोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या अनुभवासाठी ग्राहय धरण्यात यावी, मात्र परिविक्षा कालावधी समाप्त केल्याचे आदेश् निर्गमित केल्याखेरीज संबंधित सेवकाचा वरच्या पदावरील पदोन्नतीसाठी विचार करु नये. | |
30 | साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-२००२ /प्रक्र२०/०२/१२ दि २३/१२/२००२ | पदोन्नती गोपनीय अभिलेख्या च्या प्रतवारी चे निकष | पदोन्नतीसाठी गोपनीय अभिलेख्याचे प्रतवारीचे निकष | |
31 | साप्रवि शा नि क्र बीसीसी -२००१ /१८८७/प्रक्र ६४/०१/१६ ब दि २५/०5/२००४ | पदोन्नती आरक्षण हे पदोन्नतीच्या सर्व टप्पा वर लागु करणे बाबत | महाराष्ट्र अधिनियम क्रमांक मधील (आरक्षण कायदा) च्या कलम 5 मधील पोअकलम (1) नुसार जेथे पदे पदोन्नतीने भरली जातात तेथे आरक्षणाचे तत्व लागु होईल. त्यानुसार दिनांक 23.1.1991 च्या शासन निर्णयातील तरतुदी रदद करुन सरळसेवेचे प्रमाण 75 टक्के पेक्षा अधिक असले तरीही उर्वरीत पदोन्नतीच्या पदांना आरक्षण लागु राहील. | |
32 | साप्रवि शा नि क्र बीसीसी -२००१ /१८८७/प्रक्र ६४/०१/१६ ब दि २६/१०/२००४ | आरक्षणची पदे पदोन्नतीने भरन्यासंदर्भतील विहित कार्यपद्धती | आरक्षणाची पदे पदोन्नतीने भरणे बाबत मार्गदर्शक सुचना | |
33 | साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-२००५ /प्रक्र१/२००५/१२ दि २५/०२/२००५ | सेवा प्रवेश पदोन्नतीसाठीची पूर्वअट म्हणून निम्म संवर्गात/ सेवेत/ श्रेणीत किमान सेवे संबधीची अट विहित करणे | गट क (वर्ग-3) पासुन गट अ (वर्ग-1) मधील सर्व टप्प्यापर्यन्तच्या आंतरश्रेणी पदोन्नतीसह प्रत्येक टप्प्यावर पदोन्नती करतांना निकटतम निम्न पदावर नियमित तीन वर्षाच्या किमान सेवेची अट पदोन्नतीसाठीची पुर्व अट असणे बाबत. | |
34 | साप्रवि शा नि क्र बीसीसी -२००५ /२००१/१८८७/६४/०१/१६ ब दि २४/०८/२००६ | पदोन्नती आरक्षण हे पदोन्नतीच्या सर्व टप्पा वर लागु करणे बाबत | पदोन्नतीचे आरक्षण पदोन्नतीचे सर्व टप्प्यांवर लागु करणे बाबत. | |
35 | साप्रवि शा नि क्र बीसीसी -२००५ /२००१/१८८७/६४ब/०१/१६ ब दि १३/०३/२००७ | पदोन्नती आरक्षण हे पदोन्नतीच्या सर्व टप्पा वर लागु करणे बाबत | पदोन्नतीचे आरक्षण पदोन्नतीचे सर्व टप्प्यांवर लागु करणे बाबत. | |
36 | साप्रवि शा अधिसूचना क्र एसआरव्ही-२०१० /प्रक्र१/१/१०/१२ दि ०८/०६/२०१० | महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब पदावर पदोन्नतीने नियुक्ती साठी विभागीय संवर्ग संरचना व विभागीय संवर्ग वाटप नियमावली २०१० | अधिसुचना | |
37 | साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-२०१६/प्रक्र१२६/२०१३ दि १३/०२/२०१४ | पदोन्नतिच्या पात्रतेपर्यंत न पोहचणाऱ्या गोपनीय अहवालावरील कार्यवाहीबाबत | पदोन्नतीचे पात्रतेपर्यंत न पोहचणा-या गोपनिय अहवालांवरील कार्यवाही बाबत मार्गदर्शक सुचना | |
38 | शा.परिपत्रक दि २४/०८/२०१५ | पदोन्नतीच्या निवडसूचीस मान्यता घेणे व निवडसूचीनुसार रिक्त पदांवर पदोन्नतीने नियुक्ती देण्याचा प्रस्ताव एकत्रितरित्या शासनास सादर करण्याबाबत | पदोन्नतीचे निवड सुचिस मान्यता घेणे व निवडसुचीनुसार रिक्त पदांवर पदोन्नतीने नियुक्ती देण्याचा प्रस्ताव एकत्रीतरित्या शासनास सादर करण्याबाबत मार्गदर्शक सुचना | |
39 | सामान्य प्रशासन विभाग शासन.शुध्दीपत्रक दि २९/०९/२०१५ | पदोन्नतीच्या निवडसूचीस मान्यता घेणे व निवडसूचीनुसार रिक्त पदांवर पदोन्नतीने नियुक्ती देण्याचा प्रस्ताव एकत्रितरित्या शासनास सादर करण्याबाबत | शासन परिपत्रक दिनांक 24.8.2015 मधील परिच्छेद 2 मध्ये सचिव व सचिव समकक्ष व त्यावरील पदांकरीता ऐवजी मंत्रालयीन सचिव व सचिव समकक्ष व त्यावरील पदांकरीता असे वाचावे याबाबत शुध्दीपत्रक | |
40 | साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-२०१४ /प्रक्र३५४/१४/१२ दि ०५/१०/२०१५ | पदोन्नतीसाठी पूर्वअट म्हणून निम्न सवर्गात/सेवेत/ श्रेणीत किमान सेवेच्या अनुभवाची अट विहित करणे | गट क (वर्ग-3) पासुन गट अ (वर्ग-1) मधील सर्व अप्प्यांपर्यतच्या आंतरश्रेणी पदोन्नतीसह प्रत्येक टप्प्यांवर पदोन्नती करतांना निकटतम निम्न पदावर किमान 3 वर्ष सेवेची अट पदोन्नतीसाठी पुर्व अट म्हणुन राहील व त्यामध्ये कोणतीही शिथीलता अनुज्ञेय राहणार नाही. | |
41 | साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-२०१५/प्रक्र५६६/का-१२ दि ०८/०१/२०१६ | पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या अनुषगाने करावयाच्या कार्यवाहीचे वेळापत्रक | विहीत वेळापत्रकानुसार दरवर्षी पदोन्नतीची प्रक्रिया पुर्ण करण्याबाबत वेळापत्रक | |
42 | सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि १८/०६/२०१६ | निम्म पदावरील किमान सेवा प्रतीवर्षी १ spetember रोजी विचारात घेण्याबाबत | निवडसुचीच्या वर्षाची पहीली तारीख म्हणजे 1 सप्टेंबर या तारखेस विचारक्षेत्रातील अधिकारी/कर्मचा-यांच किमान सेवा पुर्ण झाली पाहीजे व अशी किमान सेवा सप्टेबर महीन्याच्या एक तारखेस पुर्ण केलेली नसल्यास अशा अधिकारी/कर्मचा-यांचा पदोन्नतीसाठी विचार करण्यात येवु नये. | |
43 | साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-२०१५/प्रक्र३०३/का१२ दि १२/०९/२०१६ | पदोन्नती नाकारल्यामुळे उद्भवणारे परिणाम व त्याबाबत अवलंबण्याची कार्यवाही | पदोन्नती नाकारल्यामुळे उद्भवणारे परिणाम व त्याबाबत करावयाची कार्यवाही बाबत मार्गदर्शक सुचना | अस्तीत्वात आहे. |
44 | साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-२०१६/प्रक्र२९०/का१२ दि १९/११/२०१६ | सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत. | सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत आदेश | अस्तीत्वात आहे. |
45 | साप्रवि शा नि क्र सीफआर-१२११/प्रक्र२५७/तेरा दि ०२/०२/२०१७ | गट-अ संवर्गातील शासकीय अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी नमुना निश्चित करणे | ||
46 | शासन परिपत्रक स्थाप्रप /१४१५ /प्र क्र 14-15 )/१३ अ दि १९-०९-२०१७ | अस्थायी शासकीय अधिकाऱ्यांना/ कर्मचाऱ्यांना स्थायित्व लाभ प्रमाणपत्र प्रदान करणेबाबत… | गट-अ संवर्गातील शासकीय अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी नमुना निश्चित करणे बाबत. | अस्तीत्वात आहे. |
47 | साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-२०१५/प्रक्र३१०/का१२ दि १५/१२/२०१७ | विभागीय चौकशी न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असलेल्या अधिकारी /कर्मचा-यांना पदोन्नती देताना अवलंबवयाच्या कार्यपद्धतिबाबत | विभागीय चौकशी न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असलेल्या अधिकारी / कर्मचा-यांना पदोन्नती देताना अवलंबवयाच्या कार्यपध्दतीबाबत मार्गदर्शक सुचना | अस्तीत्वात नाही. |
48 | साप्रवि शा नि क्र बीसीसी -२०१७ /प्रक्र३१२ A /१६ ब दि २९/१२/२०१७ | पदोन्नती चे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात मा उच्च न्यायालयाने याचिका क्र २७९७ /२०१५ वर दि 4-8-२०७ रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पदोन्नती देण्यासंदर्भात मार्गदर्शनपर सूचना | पदोन्नती चे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात मा उच्च न्यायालयाने याचिका क्र २७९७ /२०१५ वर दि 4.8.2007 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पदोन्नती देण्यासंदर्भात मार्गदर्शनपर सूचना | अस्तीत्वात नाही. |
49 | साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-२०१८ /प्रक्र१५९ /का१२ दि ३०/०८/२०१८ | विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना अवलंबवयाच्या कार्यपध्दतीबाबत. | विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना अवलंबवयाच्या कार्यपध्दतीबाबत. | अस्तीत्वात आहे. |
50 | साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-२०१८ /प्रक्र१५९ /का१२ दि ०१/०८/२०१९ | महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, 1982 – शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीच्या पदावर रुजू होण्याचा विहित कालावधी. | राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरीता अनुसरावयाच्या कार्यवाही बाबतची एकत्रित मार्गदर्शक तत्वे | अस्तीत्वात आहे. |
51 | साप्रवि शा नि क्र बीसीसी -२०१८ /प्रक्र३६६ /१६ ब दि १८/०२/२०२१ | विशेष अनुमती याचिका क्र २८३०६ -२०१७ मधील मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवा जेष्ठतेनुसार भरन्याबबत | विशेष अनुमती याचिका क्र २८३०६ -२०१७ मधील मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवा जेष्ठतेनुसार भरन्याबाबत. | अस्तीत्वात नाही. |
52 | साप्रवि शा नि क्र बीसीसी -२०१८ /प्रक्र३६६ /१६ ब दि २०/०४/२०२१ | विशेष अनुमती याचिका क्र २८३०६ -२०१७ मधील मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवा जेष्ठतेनुसार भरन्याबबत | विशेष अनुमती याचिका क्र २८३०६ -२०१७ मधील मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवा जेष्ठतेनुसार भरण्याबाबत सुधारीत मार्गदर्शक सुचना | अस्तीत्वात नाही. |
53 | साप्रवि शा नि क्र बीसीसी -२०१८ /प्रक्र३६६ /१६ ब दि ०७/०५/२०२१ | विशेष अनुमती याचिका क्र २८३०६ -२०१७ मधील मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवा जेष्ठतेनुसार भरन्याबबत | विशेष अनुमती याचिका क्र २८३०६ -२०१७ मधील मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवा जेष्ठतेनुसार भरण्याबाबत सुधारीत मार्गदर्शक सुचना | अस्तीत्वात आहे. |
54 |