Home » आरक्षण

आरक्षण

by Digambar Lokhande
0 comments

12-Apr-53शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना सवलत देण्याबाबत
219-Feb-54मागासवर्गीय कर्मचा-यांना अराजपत्रित पदावर नियुक्ती देण्यासंदर्भात.
32-Jan-56Person belonging to the Backward Class Production of Certificates by
43-Jul-56Candidates belonging to the Backward Class. Relaxation of the age-limits prescribed for appointment
510-Jun-64Candidates belonging to the Backward Class. Remission of application fee in favour of
69-Apr-65शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देण्याबाबत
716-Apr-65शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देण्याबाबत
819-Apr-65शासकीय सेवेत मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात
928-Dec-65शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देणेबाबत
109-Mar-68शासकीय सेवांमधील भरतीबाबतच्या जाहिरातीतमागासवर्गीयासाठी असलेल्या राखीव जागांचा उल्लेख करण्याबाबत
1130-Jun-69शासन सेवेत भरतीकरिता वयाचा दाखला, राष्ट्रीयत्वाचा दाखला तसेच जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासंदर्भाती सूचना.
1223-Jan-71शासन सेवेतील गट-क मधील मागासवर्गीयांना अधिक्रमित करण्यासंदर्भातील प्रकरणांचा आढावा घेण्याबाबत.
1328-May-71शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देताना रिक्त पदांचा अनुशेष पुढे ओढण्याबाबत
146-Jun-72Government service- Reservation in for belonging to scheduled Tribe
1519-Sep-72सरळसेवा प्रवेशाने उमेदवारांची भरती करताना मुलाखतीसाठी जिल्हा आदिवासी विकास अधिकारी यांना बोलावण्याबाबत.
1612-Oct-72शासनाकडून अनुदान प्राप्त होणा-या शासन मान्य स्वेच्छा संस्थांमध्ये मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देणेबाबत.
1717-Apr-73शासकीय उपक्रमातील संविधानिक संस्थांमध्ये तसेच स्थानिक संस्थांमध्ये मागासवर्गीय कर्मचा-यांना नियुक्ती देण्याबाबत.
1815-Jan-74शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देण्याबाबत
1927-Jun-74शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देण्याबाबत
201-Jan-75शासन सेवेत विशिष्ट मागास प्रवर्गाना पदोन्नतीच्या टप्प्यांवर आरक्षण देण्याबाबतच्या आदेशास स्थगिती.
2121-Jan-75शासन सेवेत विशिष्ट मागास प्रवर्गाना पदोन्नतीच्या टप्प्यांवर आरक्षण देण्याबाबतचे स्थगिती आदेश उठविण्यासंदर्भात.
228-Apr-75शासन सेवेत विशिष्ट मागास प्रवर्गाना पदोन्नतीच्या टप्प्यांवर आरक्षण देण्याबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत.
2311-Dec-75शासन सेवेत विशिष्ट मागास प्रवर्गाना पदोन्नतीच्या टप्प्यांवर आरक्षण देण्याबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत.
2429-May-76शासन सेवेत अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/विमुक्त जाती/भटक्या जमाती यांची सरळसेवेने पदभरती करताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात मार्गदर्शक सूचना.
2531-Jul-76शासन सेवेत विशिष्ट मागास प्रवर्गाना पदोन्नतीच्या टप्प्यांवर आरक्षण देण्याबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत.
268-4-76पदोन्नती- पदोन्नती/पदस्थापना देतांना अनुसरावयाची मार्गदर्शक तत्वे.
27२३-०५-१९७८ मागासवर्गीय कर्मचा-यांना शासन सेवेत आरक्षण देण्यासंदर्भात.
2823-Jun-78मा.न्यायालयाच्या आदेशानुसार शासन सेवेत विशिष्ट मागास प्रवर्गाना पदोन्नतीच्या टप्प्यांवर आरक्षण देण्याबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत.
2918-Nov-78अनुसूचित जाती आणि अनुसूचित जातीमधील बौध्द यांना आरक्षण देण्यसंदर्भात.
303-Jan-79शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देताना रिक्त पदांचा अनुशेष पुढे ओढण्याबाबत
3126-Mar-79शासनस्तरावर मागासवर्गीय कर्मचा-यांकडून प्राप्त होणा-या तक्रारीसंदर्भात कार्यवाही करण्याबाबत.
3221-Apr-79शासनाच्या विविध सेवांमध्ये मागासवर्गीयांना कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना.
336-Sep-79 आदिवासी क्षेत्रात कार्यरत असलेल्या वर्ग-1 व वर्ग-2 च्या क्षेत्रिय अधिका-यांना पदोन्नती देण्यासंदर्भात
3419-Dec-79शासन सेवेतील छोटया संवर्गातील मागासवर्गीय पदांना तसेच एकाकी पदांना आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात
35CR क्रमांक:- 1080, दिनांक:- 03-12-1980मागासवर्गीय आणि अल्‍पसंख्‍यांक शासकीय कर्मचा-यांच्‍या सेवांचा कार्यकारी पदावर वापर होणेबाबत.
3623-Jan-81शासन सेवेतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्‍त जाती व भटक्या जमाती यामधील मागासवर्गीय कर्मचा-यांची पदे पदोन्नतीने भरतेवेळी अंतर्गत परिवर्तनासंदर्भातील आदेश.
3714-Apr-81मागासवर्गीयांसाठी शासकीय सेवेतील आरक्षण आरक्षित पदांसाठी मागासवर्गीय उमेदवार एखादया वर्षी उपलब्ध नसल्यास पुढील वर्षात वाढीव आरक्षण लागू करणे वर्षभरात उपलब्ध होणा-या रिक्त पदांपैकी किती पदे आरक्षित गणली जावीत याबाबतचे निर्बंध
38. CR क्रमांक:- 1081-418, दिनांक:- 14-05-1982अनु.जाती,अजु.जमाती व विमुक्‍त व भटक्‍या जमातीच्‍या उमेदवारांना मुलाखतीची व नेमणूकीची पत्रे एक महिना अगोदर पाठविण्‍याबाबत
3924-May-84वर्ग 3 व वर्ग 4 मधील पदांवर सरळसेवा प्रवेशनाने उमेदवारांची भरती करताना मुलाखतीसाठी जिल्हा आदिवासी विकास अधिकारी यांना बोलावण्याबाबत
4030-Aug-84सुधारित 200 बिंदूनामावली लिहिण्याबाबत.
412-Apr-86शासकीय सेवेत मागासवर्गीय कर्मचारी/अधिकारी यांच्याकडून करण्यात आलेल्या गा-हाण्यांच्या/निवेदनाच्या प्रकरणांवर विनाविलंब कार्यवाही करण्याबाबत.
4213-Aug-86शासकीय सेवेत मागासवर्गीयांसाठी असलेल्या आरक्षणाबाबतचे आदेशांची अंमलबजावणी
4312-Feb-87स्थानिक संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सांविधिक संस्था, महामंडळे इत्यादी मधील मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखून ठेवलेली पदे व इतर सवलती देण्याबाबत योग्य अंमलबजावणी
4412-Jun-89शासकीय सेवेमध्ये मागासवर्गीयांसाठी असलेले आरक्षण पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ
45GR क्रमांक:- 2589/CR-219/89, दिनांक:- 05-08-1989शासकीय निमशासकीय सेवेत आरक्षित पदांवर मागास वर्गीयांची भरती.
4611-08-89शासकीय व निम-शासकीय सेवेत आरक्षित पदांवर मागासवर्गीयांची भरती करण्याबाबत सरळसेवा भरतीचा अनुशेष भरून काढण्यासाठी खास प्रयत्न.
4715-Sep-89शासकीय सेवेत मागासवर्गीयासाठी आरक्षित पदे विविक्त पद- सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
4830-Sep-89शासकीय व निम-शासकीय सेवेत आरक्षित पदांवर मागासवर्गीयांची भरती करण्याबाबत सरळ सेवा भरतीचा अनुशेष भरून काढण्यासाठी खास प्रयत्न
497-Oct-89मागासवर्गीयांसाठी राखून ठेवलेली पदे तशीच पुढे चालू ठेवण्याबाबत.
5024-Oct-89वर्ग-3 व वर्ग-4 मधील पदांवर सरळसेवा प्रवेशाने उमेदवारांची भरती करताना मुलाखतीसाठी निवड समितीवर समाजकल्याण अधिकारी, जिल्हा आदिवासी विकास अधिकारी व जिल्हा प्रकल्पा अधिकारी यांना बोलाविण्याबाबत.अनुशेष भरती मोहिम 1989*
5112-Oct-90शासकीय सेवेत मागासवर्गीय कर्मचारी/अधिकारी यांची गा-हाणी‍/निवेदने यांचेवर विनाविलंब कार्यवाही करण्याबाबत, तसेच आरक्षण विषयक आदेशांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याबाबत शिस्तभंग विषयक कारवाई
5223-Jan-91मागासवर्गीयाना शासकीय व निम-शासकीय सेवेत पदोन्नतीमध्ये आरक्षण.
5325-Jan-91गुणवत्तेवर निवड झालेल्या मागासवर्गीयांच्या गटातील उमेदवारांना आरक्षित असलेल्या जागांच्या संदर्भात मोजण्यात येऊ नये याबाबतचा खुलासा.
54CR क्रमांक:- 1089/CR-229/89/16-B, दिनांक:- 02-02-1991शासकीय,निमशासकीय सेवेत आरक्षित पदांवर अनु.जमातीच्‍या उमेदवारांची सरळसेवा भरतीने नियुक्‍ती करण्‍याबाबत.
5527-Mar-91भरती प्रक्रिया मर्यादा 5 टक्के पेक्षा जास्त नसणे या आरक्षित, पदांचे मागासवर्गीयांच्या तीन गटात आपापससात अदलाबदल करून पदे भरणेबाबतचे सुधारित आदेश.*
56CR क्रमांक:- 14/92/CR-22-E-7, दिनांक:- 18-01-1992वि.जाती व भटक्‍या जमाती कल्‍याण समिती(1989-90)11 वा अहवाल.
5721-Jun-93धनगर व वंजारी समाजाचा अंतर्भाव केल्यानंतर विमुक्त जाती व भटक्या जमाती यांचे वाढविलेले 6 टक्के आरक्षण सर्व बाबींकरिता लागू करणेबाबत.
5821-Feb-94एकाकी पदाच्या आरक्षणाबाबत
5923-Mar-94मंडल आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार इतर मागासवर्गीयांना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण
60GR क्रमांक:- 109486, दिनांक:- 16-06-1994 इतर मागासवर्गीय जातीमधील उन्‍नत आणि प्रगत व्‍यक्‍ती/गट वगळून आरक्षणाचे फायदे देण्‍याबाबत निश्चित करण्‍याबाबत.
6118-Jun-94मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार इतर मागासवर्गीयांना शासकी व निमशासकीय सेवेत आरक्षण-पदोन्नतीमधील आरक्षण तसेच बिंदू नामावली इत्यादींमध्ये बदल
62GR क्रमांक:- 1094/86, दिनांक:- 22-06-1994भ.ज.(क),भ.ज.(ड)आणि इ.मा.व.शासकीय व निमशासकीय सेवेमध्‍ये आरक्षण आणि शैक्षणिक सवलतीसाठी क्रिमी-लेअर व जातीचे प्रमाणपत्र देणे.
635-Dec-94मागासवर्गीयांसाठी आरिात पदे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अदलाबदलीने पदे भरणे, पदे आरक्षणातून मुक्त करणे
645-Dec-94मागासवर्गीयांसाठी आरिात पदे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अदलाबदलीने पदे भरणे, पदे आरक्षणातून मुक्त करणे
658-Dec-94सेवस आरक्षण
66GR क्रमांक:- 1094/68/94, दिनांक:- 02-01-1995विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय,निमशासकीय सेवेत आरक्षण.
6715-Jun-95विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय, निमशासकीय सेवेत आरक्षण.
6815-Jun-95विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय, निमशासकीय सेवेत आरक्षण
69GR क्रमांक:- 1094/68/94, दिनांक:- 03-07-1995विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय,निमशासकीय सेवेत आरक्षण.
70GR क्रमांक:- 1093/75, दिनांक:- 09-08-1995मंडल आयोगाच्‍या शिफारशीनुसार अंमलबजावणीबाबत-वि.जा.,भ.ज.आणि इ.मा.व. यादीमध्‍ये जातींचा समावेश करण्‍याबाबत.
71शासन निर्णय क्रमांक बीसीसी 1074/प्र.क्र.68/16-ब 26-Jul-95 विशेष मागास प्रवर्गाकरिता पदोन्नतीमध्ये आरक्षण
7215-Dec-95विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय/निमशासकीय सेवेत आरक्षण.
7326-Dec-95विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय/निमशासकीय सेवेत आरक्षण.
7415-Feb-96सुधारित बिंदू नामावली सरळ सेवा आणि पदोन्नती.
7512-Jul-96एकाकी पदाच्या आरक्षणाबाबत
761-Nov-96एकाकी पदाच्या आरक्षणाबाबत
7729-Mar-97सरळसेवा प्रवेश व पदोन्नतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करण्याबाबत.
781-Sep-97अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या ठाणे, नाशिक, धुळे, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हयांसाठी वर्ग-3 व वर्ग-4 साठी सेवेत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत
7918-Oct-97आर. के. सभरवाल आणि इतर विरूध्द पंजाब राज्य प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने आरक्षणाबाबतचे आदेश.
80GR क्रमांक:- क्रं.एलआरव्‍ही/1096/प्र.क्र.32/96, दिनांक:- 20-10-1997शासन सेवेतील मागासवर्गीय/अमागासवर्गीय कर्मचारी/अधिकारी यांची पदोन्‍नती संवर्गात आपापसातील ज्‍येष्‍ठता विनियमित करण्‍याबाबत. **
812८-१०-१९९७ आर. के. सभरवाल आणि इतर विरूध्द पंजाब राज्य प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने आरक्षणाबाबतचे आदेश
8224-Jul-98विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय/निमशासकीय सेवेत आरक्षण.
8329-Aug-98मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती अनुशेष भरून काढण्याची विशेष भरती मोहिम सुरू करण्याबाबत.
8421-Sep-98शासकीय/निमशासकीय इत्यादी सेवेतील एकाकी पदांना (Isolated Post) लागू करण्यात आलेले आरक्षण रद्द करण्यासंदर्भात.
8511-Sep-98मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्नतीमधील अनुशेष भरून काढण्याची विशेष भरती मोहिम सुरू करण्याबाबत.
8622-Sep-99अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या ठाणे, नाशिक, धुळे, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हयांसाठी वर्ग-3 व वर्ग-4 साठी सेवत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत.
8710-Nov-00मागासवर्गीयांच्या सेवा भरती सेवविषयक आदेश निर्गमित करण्यापूर्वी सामान्य प्रशासन विभागाची सहमती घेणेबाबत.
8820-Nov-01शासकीय व निम-शासकीय सेवेत आरक्षित पदांवर मागासवर्गीयांची भरती करण्याबाबत सरळसेवा भरतीचा अनुशेष भरून काढण्यासाठी खास प्रयत्न- विशिष्ट आणि तांत्रिक पदे यासाठी लागणारे प्रशिक्षण
8928-Jan-02विधानमंडळाच्या समित्या, समिती समोर उपस्थिती, समितीस पुरवावयाची माहिती व समित्यांच्या शिफारशीवरील कार्यवाही करणेबाबत.
9027-May-02अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर सरळसेवेने नियुक्त /अथवा पदोन्नत झालेल्या कर्मचारी/अधिकारी यांना शासकीय/निमशासकीय सेवत 2 टक्के आरक्षणाबाबत.
9113-Aug-02अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या गडचिरोली जिल्हयासाठी गट-क व गट-ड (वर्ग- 3 व वर्ग-4) साठी सेवेत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत
9213-Aug-02अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या गडचिरोली या जिल्हयांसाठी गट-क व गट-ड (वर्ग 3 व वर्ग 4) साठी सेवत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत.
93शासन निर्णय क्र.बीसीसी-2001/353/प्र.क्र.14/2001/16-ब25-Oct-02अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या गडचिरोली जिल्हयासाठी गट-क व गट-ड (वर्ग- 3 व वर्ग-4) साठी सेवेत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत
9425-May-04पदोन्नतीतील आरक्षण हे पदोन्नतीच्या सर्व टप्प्यावर लागू करणेबाबत.
9524-Jun-04अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर दिनांक 15 जून, 1995 पूर्वीच सरळसेवेने नियुक्त अथवा पदोन्नत झालेल्या विशेष मागास प्रवर्गातील कर्मचारी/अधिकारी यांची शासकीय/निमशासकीय सेवेतील जेष्ठता निश्चित करण्याबाबत.
9630-Jun-04अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर दिनांक 15 जून, 1995 पूर्वीच सरळसेवेने नियुक्त अथवा पदोन्नत झालेल्या विशेष मागास प्रवर्गातील कर्मचारी/अधिकारी यांची शासकीय/निमशासकीय सेवेतील जेष्ठता निश्चित करण्याबाबत.
9724-Jul-04शैक्षणिक आणि सामाणिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहीत करणे बाबत
9826-Oct-04आरक्षणाची पदे पदोन्नतीने भरण्यासंदर्भातील विहित कार्यपध्दती.
9914-Feb-05पदोन्नतीतील आरक्षण हे पदोन्नतीच्या सर्व टप्प्यावर लागू करणेबाबत.
1007-May-05भटक्या जमातीमध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या जातींना सवलती देण्याबाबत .
10115-Dec-05अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर सरळसेवेने नियुक्त अथवा पदोन्नत झालेल्या बिगर आदिवासी कर्मचारी/अधिकारी यांना शासकीय सेवेत घेतल्यानंतर त्यांच्या सेवेत पडलेला खंड नियमीत करणेबाबत.
10228-May-08मागावर्गीय अधिकारी/कर्मचारी यांना कार्यकारी पदावर नियुक्त्या करण्याबाबत
10327-Oct-08छोटया संवर्गामध्ये मागास प्रवर्गातील आरक्षणाची पदे भरण्याबाबतची कार्यवाही.
10410-Aug-10केंद्र शासन ऑप्फिस मेंमारेंडम
10513-Apr-11मागासवर्गीयाचा अनुशेष भरला जाण्याच्या दृष्टीने दि. 14.4.2011 पासून विशेष मोहिम राबविण्याबाबत
10612-Dec-11शासन परिपत्रक दि.5.11.2009 मधील क्र.7 च्या आदेशास मा.उच्च्‍ा न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे सुधारित आदेश निर्गमित करण्याबाबत.
1075-Jan-12मागासवर्गीयांकरिता पदोन्नतीसाठी छोटया संवर्गातील आरक्षित पदे
1087-Jan-12अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर सरळसेवेने नियुक्त अथवा पदोन्नत झालेल्या बिगर आदिवासी कर्मचारी/अधिकारी यांना शासकीय सेवेत घेतल्यानंतर त्यांच्या सेवेत पडलेला खंड नियमीत करणेबाबत.
10910-Apr-12मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याकरिता राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेस मुदतवाढ देण्याबाबत
11018-May-13मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचा-यांबाबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास पुढील कार्यवहीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती.
11130-Jul-13मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचा-यांबाबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास पुढील कार्यवहीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती.
11221-Aug-13मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याकरिता राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेस मुदतवाढ
11317-Oct-13मागासवर्गीयांकरिता पदोन्नतीसाठी छोटया संवर्गातील आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती
11421-Feb-15शैक्षणिक आणि सामाणिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसारव शैक्षणिक सरळसेवा भरतीसाठी तसेच शैक्षणिक संस्थामधील प्रवेशाकरिता मा. उच्च न्यायालयाच्या अंतिीम आदेशाच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही.
1152-Mar-15विशेष मागास प्रवर्ग-अ (एसबीसी-ए) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठीतसेच शैक्षणिक संस्थामधील प्रवेशाकरिता मा. उच्च न्यायालयाच्या अंतिीम आदेशाच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही.
116सामान्य प्रशासन विभाग

22-07-2016
i) सरळसेवा बिंदुनामावली / मागणीपत्र सादर करणेबाबत. ii) पदोन्नतीची बिंदुनामावली व आरक्षण निश्चितीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत.+
117सामान्य प्रशासन विभाग 29-12-2017 पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र. 2797/2015 वर दिनांक 4.8.2017 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पदोन्नती देण्यासंदर्भात मार्गदर्शनपर सूचना.+
11805-०३-२०१५ मा राज्यपाल यांच्या अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील सुनिश्ति केलेली १२ सर्वर्गातील पदे स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारा मधून भरण्याच्या अनुषंगाने करावयाची पुढील कार्यवाही *
119२५-०७-२०१८छोटा संवर्ग मागासवर्गीय करीत आर क्षित पदे भरण्याबाबतची कार्यपद्धती
12016-02-2019खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या घटकासाठी (ई सबीसी-ए) वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भारती साठी सुधारित बिंदू नामावली विहित करणे बाबत
12121-08-2019छोटया संवर्गामध्ये मागास प्रवर्गातील आरक्षणाची पदे भरण्याबाबतची कार्यवाही.
12217-02-2020 मराठा आरक्षण अधिनियम 2014 अनुसार दिनांक ०९-०७-२०१४ ते १४-११-२०१४ या कालावधीतील ई सबीसी-आरक्षण तर्गत शासकीय व निमशासकीय सेवेतील नियुक्ती बाबत
12322-03-2021मागासवर्गीयाची पदोन्नती व सरळसेवेमधील प्रतिनिधीत्वाची माहिती संकलित करून त्यांचे शासन सेवेतील आर क्षण निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत
12427-02-2024 सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करणेबाबत.+
12506-03-2024छोटया संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती (सरळसेवा)+
126सामान्य प्रशासन विभाग 04-12-2025 बिंदु नामावली तपासणी व आरक्षण निश्चिती बाबत +

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
14119

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy