Home सामान्य प्रशासन विभाग चतुर्थश्रेणी कर्मचारी संवर्ग

चतुर्थश्रेणी कर्मचारी संवर्ग

by Digambar Lokhande
0 comments

1CR दिनांक:- 06-09-1974 क्रमांक:-4568/53606पदोन्‍नती-गट-ड मधील सेवेतून गट-क सेवेत पदोन्‍नती.
2GR दिनांक:- 23-09-1975 क्रमांक:-1174-2032पदोन्‍नती-शासकीय कार्यालयात आणि विभागात वर्ग-ड मधील सेवेत वर्ग-ड मधील सेवेत पदोन्‍नती.
3GR दिनांक:- 07-07-1976 क्रमांक:-1174-1390पदोन्‍नती-शासकीय कार्यालये आणि विभागामधील वर्ग 4 मधून वर्ग 3 मध्‍ये पदोन्‍नती.
4CR दिनांक:- 20-07-1976 क्रमांक:-1074शासकीय कार्यालये-शिपायांच्‍या जागेवर स्‍त्री कर्मचा-यांची नियुक्‍ती करण्‍याबाबत.
5GR दिनांक:- 15-11-1978 क्रमांक:-1477/577अधिका-यांच्‍या निवासस्‍थानी आणि कार्यालयात शिपायांची विभागणी करण्‍याबाबत.
6CR दिनांक:- 14-04-1981 क्रमांक:-1080/819सेवायोजन कार्यालय-शासनाच्‍या चतुर्थ श्रेणीतील निवृत्‍त कर्मचा-यांच्‍या मुलांस/अवि‍वाहित मूलीस शासनाच्‍या सेवेत नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाची अट रदद् करण्‍याबाबत.
7GR दिनांक:- 10-09-1981 क्रमांक:-1081/3273नोकरीमध्‍ये अपंगासाठी असलेले आरक्षण.
8CR दिनांक:- 24-11-1981 क्रमांक:-4181/675चतुर्थश्रेणीतून निवृत्‍त झालेल्‍या अगर निवृत्‍त होणा-या कर्मचा-यांच्‍या मुलास नेमणूक देण्‍याबाबत.
9CR दिनांक:- 10-12-1981 क्रमांक:-1080/819सेवायोजन कार्यालय-शासनाच्‍या चतुर्थ श्रेणीतील निवृत्‍त कर्मचा-यांच्‍या मुलांस/अवि‍वाहित मूलीस शासनाच्‍या सेवेत नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाची अट रदद् करण्‍याबाबत.
10GR दिनांक:- 14-03-1983 क्रमांक:-1082/731परिचर म्‍हणून केलेली पूर्वीची सेवा निवृत्‍तीवेतनाच्‍या लाभासाठी धरण्‍याबाबत.
11GR दिनांक:- 23-03-1983 क्रमांक:-1083/12चतुर्थश्रेणीतील सफाई कामगार,स्‍वच्‍छक इ.तत्‍सम सेवा भरतीच्‍या शैक्षणिक अर्हतेसंबंधी.
12GR दिनांक:- 19-09-1983 क्रमांक:-1081/2072शासन सेवेतील पहारेकरी/चौकीदार यांच्‍या कामाचे तास,साप्‍ताहिक रजा, कामाचे स्‍वरुप यासंबंधी.
13GR दिनांक:- 06-04-1988 क्रमांक:-1088/183नवीन पदे निर्माण करणे व रिकाम्‍या जागा भरणे यावर असलेली बंदी-नाईक पदांसाठी सूट देण्‍याबाबत.
14GR दिनांक:- 21-11-1988 क्रमांक:-1088/279नवीन पदे निर्माण करणे व रिकाम्‍या जागा भरणे यावर असलेली बंदी-नाईक पदांसाठी सूट देण्‍याबाबत.
15GR दिनांक:- 13-02-1990 क्रमांक:-1088/183नवीन पदे निर्माण करणे व रिकाम्‍या जागा भरणे यावर असलेली बंदी-नाईक पदांसाठी सूट देण्‍याबाबत.
16CR दिनांक:- 05-03-1991 क्रमांक:-1090/168खाजगी आणि वैयक्तिक कामे करण्‍यासाठी चतुर्थ श्रेणी शासकिय कर्मचारी व इतर कनिष्‍ठ शासकीय कर्मचारी यांच्‍या सेवांचा वापर करण्‍याबाबत.
17GR दिनांक:- 15-04-1991 क्रमांक:-1085/853चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्‍या पदोन्‍नतीबाबत.
18CR दिनांक:- 18-05-1991 क्रमांक:-1090/80सरळ सेवा प्रवेशाने रिक्‍त पदे भरण्‍यावरील निर्बंध शिथील करण्‍याबाबत.
19CR दिनांक:- 23-06-1992 क्रमांक:-1091/140चतुर्थश्रेणी संवर्गातून तृतीय श्रेणी संवर्गात पदोन्‍नती मिळण्‍याबाबत.
20CR दिनांक:- 30-10-1995 क्रमांक:-1094/94शासकीय विभागातील गट-ड ची पदे (सेवाप्रवेश)नियम 1995.
21CR दिनांक:- 22-03-2001 क्रमांक:-30/4200कोतवालांना गट-ड(वर्ग-4)मधील पदांवरील नियुक्‍तीसाठी प्राधान्‍य देण्‍याबाबत.
22CR दिनांक:- 19-07-2001 क्रमांक:-30/4200कोतवालांना गट-ड(वर्ग-4)मधील पदांवरील नियुक्‍तीसाठी प्राधान्‍य देण्‍याबाबत.
23CR दिनांक:- 10-05-2005 क्रमांक:-1085/84/54चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्‍या पदोन्‍नतीबाबत.
24GR दिनांक:- 08-07-2008 क्रमांक:-1408/64/2008चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्‍या पदोन्‍नतीबाबत.

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
11815

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy