सेवाखंड

by Digambar Lokhande
0 comments

1CR क्रमांक:- JTP 1063/119 G, दिनांक:- 01-07-1964अस्‍थायी सरकारी कर्मच-यांसाठी सेवेतील खंडाबाबत नियम.
2CR क्रमांक:- No. SRV 1160/65330-F, दिनांक:- 01-09-1964वैयक्तिक कामातील सेवेतील खंडाबाबत…..
3CR क्रमांक:- INC 1065-V, दिनांक:- 19-10-1965वेतनवाढीसाठी पूर्वीची सतत सेवा मोजण्‍याबाबत….
4CR क्रमांक:- Inc -1066/412/V, दिनांक:- 08-03-1966सरकारी कर्मचा-यांची पूर्वीची सतत सेवा मोजण्‍याबाबत.
5CR क्रमांक:- RTA-1066/9/85-V, दिनांक:- 25-04-1966राज्‍य सरकारी कर्मचा-यांचे सिव्हिल रोजगारात परत घेणे….
6CR क्रमांक:- INC 1064/943/V, दिनांक:- 01-07-1966वेतनवाढीसाठी पूर्वीची सतत सेवा लक्षात.
7CR क्रमांक:- NO.SRV-3787/2763/331-E-7, दिनांक:- 26-06-1990शुन्यधारित वित्तीय अर्थसंकल्पामुळे शासन सेवेतुन कमी करण्यात आलेल्या लिपिकांच्या सेवेतील खंड क्षमापीत करण्याबाबत श्री.मै.तु.वाघराळकर व इतर.
8GR क्रमांक:- बीसीसीञ1094/प्र.क्र 68, दिनांक:- 15-06-1995विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकिय निमशासकिय सेवते आरक्षण.
9GR क्रमांक:- बीसीसी 1094/प्रक्र68/94/13, दिनांक:- 27-05-2002अनुसूचित जमातीच्‍या राखीव जागावर सरळसेवेने नियुक्‍त अगर पदोन्‍नत झालेल्‍या कर्मचारी/ अधिकारी यांना शासकीय निमशासकीय सेवेत 2 टक्‍के आरक्षण.
10GR क्रमांक:- बीसीसी ञ2004/प्र.क्र 45, दिनांक:- 24-06-2004अनुसूचित जमातीच्‍या राखीव जागावर 15 जून 1995 पूर्वी सरळ सेवेने नियुक्‍त अथवा पदोन्‍नत झालेल्‍या विशेष मागास प्रवर्गातील कर्मचारी/अधिकारी यांची शासकीय/निमशासकीय सेवेतील आरक्षण.
11GR क्रमांक:- बीसीसी 2002/प्रक्र 93, दिनांक:- 30-06-2004अनुसूचित जमातीच्‍या राखीव जागांवर सरळसेवा/पदोन्‍नती झालेल्‍या बिगर आदिवासी कर्मचारी/अधिकारी यांना शासकीय निमशासकीय सेवेत संरक्षण देणेबाबत.‍.
12GR क्रमांक:- बीसीसीञ2005/प्र.क्र. 28/05, दिनांक:- 15-12-2005अनुसूचित जमातीच्‍या राखीव जागांवर सरळ सेवेने नियुक्‍त अथवा पदोन्‍नत झाालेल्‍या बिगर अदिवासी कर्मचारी/अधिकारी यांना शासकीय सेवेत घेतल्‍यानंतर त्‍यांच्‍या सेवेत पडलेला खंड नियमित करण्‍याबाबत.
13GR क्रमांक:- NO.ASTHAPRA-2606/1322, दिनांक:- 05-02-2008हंगामी गोदामपालकांच्या सेवेतील खंड क्षमापीत करणेबाबत..
14R क्रमांक:- क्र सीडीआर1008/प्रक्र16/08/11, दिनांक:- 18-07-2008महाराष्‍ट्र नागरी सेवा ‘(वर्तणुक)नियम 1979. G
15CR क्रमांक:- क्र सी‍डीआर 1008/प्रक्र3/08/11, दिनांक:- 13-10-2008शासकिय कर्मचा-यांने खाजगी संस्‍थांकडुन पुरस्‍कार (award)स्‍वीकारताना त्‍यात आर्थिक लाभाचा समावेश होता कामा नये.
16CR क्रमांक:- NO.BCC-2011/CR.929/11/16-B, दिनांक:- 07-01-2012अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर सरळ सेवेने नियुक्त अथवा पदोन्नत झालेल्या बिगर आदिवासी कर्मचारी/अधिकारी यांना शासकिय सेवेत घेतल्यानंत त्यांच्या सेवेत पडलेला खंड नियमित करणेबाबत..

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
11815

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy