जेष्ठतासूची

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रपरिपत्रक/ शा नि क्र व दिनाकविषयथोडक्यातशेरा
1No. SRV 1076-XII दि 21-06-1982महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे नियमन) नियम 1982
2एसआरव्ही 1077/सीआर 343/79/12 दि 18-05-1983कनिष्ठ पद/संवर्ग/सेवामधून वरिष्ठ पद/संवर्ग/सेवामधील पदोन्नती करताना पाळावयाची तत्वे
3शा.निर्णय क्र एसआरव्ही 1081/1251/सीआरदि दि 06/12/1985निवडसूची-बनविण्यासंबंधीचे नियम विहीत करण्याबाबत.
4एसआरव्ही 1084/3297/प्र क्र 54/84/12 दि 15-04-1986लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे पदोनतीने नेमणुका करण्यासंबंधीचे प्रस्ताव आयोगाकडे संदर्भित करण्याबाबत प्रपत्र.
5शा.परिपत्रक क्र एसआरव्ही 1087/624/12 दि 21-04-1987शासन सेवेतील कर्मचा-यांची/राजपत्रित अधिका-यांची ज्येष्ठता यादी तयार करणे व प्रसिध्द करणेबाबत.
6No. SRV 1086/2776/CR5/87/XII दि 23-09-1988महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे नियमन) नियम 1982
7No. SRV 1086/2776/CR5/87/XII 01-04-1989महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे नियमन) नियम 1982 — शुद्धीपत्रक
8शा.निर्णय क्र एसआरव्ही 1089/406/प्र5/89/बारा दि 01-08-1989कनिष्ट पद/संवर्ग/सेवामधून वरिष्ठ पद/संवर्ग/सेवामधील पदोन्नती करताना पाळांवयाची तत्वे/ निवड समितीने निवडसूची तयार करताना विचारात घ्यावयाच्या व्यक्तींची संख्या
9शा.परिपत्रक क्र एसआरव्ही 1093/प्र 8/93/12 दि 17-07-1993शासन सेवेतील कर्मचा-याची/ राजपत्रित अधिका-यांची ज्येष्ठता यादी तयार करणे व प्रसिध्द करणेबाबत.
10No SRV 1094/CR 1/94/12 दि 10-11-1994ज्येष्ठता नियमित करण्याबाबतचे नियम
11शा.निर्णय क्र एसआरव्ही 1096/प्र 32/96/बारा दि 27-03-1997शासन सेवेतील मागासवर्गीय / अमागासवर्गीय कर्मचारी /अधिकारी यांची पदोन्‍नत संवर्गात आपआपसातील ज्‍येष्‍ठता विनियमित करण्‍याबाबत
12शा.निर्णय क्र एसआरव्ही 1096/प्र 32/96/बारा दि 19-04-1997शासन सेवेतील मागासवर्गीय/अमागासवर्गीय कर्मचारी/ अधिकारी यांची पदोन्नती संवर्गात आपापसातील ज्येष्ठता विनियमित करण्याबाबत.
13एसआरव्ही 1088/2108/12 दि 15-11-1988निवडसूची / पदोन्नती तत्वांचे पालन करणेबाबत
14शा.निर्णय क्र एसआरव्ही 1096/प्र 32/96/बारा दि 10-10-1997शासन सेवेतील मागासवगीय अमागासवगीय कर्मचारी अधिकारी यांची पदोनत संवर्गात आपापसातील ज्येष्ठता विनियमित करण्याबाबत
15शा.परिपत्रक क्र एसआरव्ही 2002/प्र 3 /बारा दि 27-03-2002शासन सेवेतील कर्मचा-यांची/राजपत्रित अधिका-यांची ज्येष्ठता यादी तयार करणे व प्रसिध्द करणेबाबत.
16शा.परिपत्रक क्र एसआरव्ही 2005/प्र क्र 56/2005/बारा दि 30-09-2005शासना सेवेतील कर्मचार्‍यांची/राजपत्रित अधिकाऱ्यांची ज्येष्ठता यादी प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिध्द करणेबाबत.
17शा.परिपत्रक क्र एसआरव्ही 2010/प्र क्र 347/10/बारागट अ व ब राजपत्रित पदांवर पदोन्‍नतीसाठीच्‍या निवडसूचीचे प्रस्‍ताव सामान्‍य प्रशासन विभागास सादर करण्‍याच्‍या कार्यपध्‍दतीबाबत
18शा.निर्णय क्र एसआरव्ही 2011/प्र 284/बारा दि21-10-2011शासन सेवेतील अधिकारी / कर्मचा-यांची ज्‍येष्‍ठतासूची प्रत्‍येक वर्षी तयार करणे व प्रसिध्‍द करणे याबाबतचे सर्वकष धोरण
1931-३-२०१७महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेशोत्तर परीक्षा : सेवा जेष्ठता
2०सामान्य प्रशासन विभाग दि २६/०९/२०१८महाराष्ट्र नागरी सेवा (जेष्ठतेचे विनियमन नियमावली १९८२ शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीच्या पदावर रुजू होण्याचा विहित कालावधी
211३-११-२०२०ज्‍येष्‍ठतासूची आक्षेप हरकत
22सामान्य प्रशासन विभाग दि २१-६-२०२१महाराष्ट्र नागरी सेवा जेष्ठतेचे विनियमन

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
432

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy