Home सामान्य प्रशासन विभाग बाह्य यंत्रणा :सेवा

बाह्य यंत्रणा :सेवा

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रपरिपत्रक/ शा नि क्र व दिनाकविषयथोडक्यात
1वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ११-१२-२०१८सेवानिवृत्त अधिकारी तसेच बाह्य यंत्रणामार्फत सेवा उपलबध्द करून घेण्याबाबत सुधारित सूचना
2पणन व वस्त्रोउद्योग विभाग शासन निर्णय दिनांक २५-०२-२०१९राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या कार्यालयातील लिपिक टंकलेखक पदाची कामे बाह्य यंत्रणेद्वारे करून घेण्यास मान्यता देण्याबाबत सहकार,
314-03-2023बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी
4महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०१७/प्र.क्र.९३/कामगार-८ दिनांक: ०६ सप्टेंबर, २०२३बाह्य यंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी सेवापुरवठादार संस्थेचे / एजन्सींचे पॅनल नियुक्ती करण्यासाठी शासन मान्यता देणेबाबत.
5महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०१७/प्र.क्र.९३/कामगार-८ दिनांक: ३१ ऑक्टोबर, २०२३.बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी सेवापुरवठादार संस्थेचे / एजन्सींचे पॅनल नियुक्तीचा दि.०६.०९.२०२३ रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याबाबत.

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
10805

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy