Home » बिंदुनामावली

बिंदुनामावली

by Digambar Lokhande
0 comments

119-Feb-71Government service-reservation in for members of the Backward Classes Maintenance of Roster.
2GR क्रमांक:- 1084/204/83, दिनांक:- 07-01-1984 आदिवासी जिल्‍हयामध्‍ये वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील जिल्‍हा निहाय संवर्गात सरळसेवा प्रवेशाने भरती करताना 100 बिंदू रोस्‍टर ठेवण्‍याबाबत.
315-Oct-87गडचिरोली या आदिवासी जिल्हयासाठी वर्ग-3 व वर्ग-4 साठी 100 बिंदुनामावली ठेवण्याबाबत
4R क्रमांक:- 1089/115, दिनांक:- 20-02-1989मागासवर्गीयांसाठी राखून ठेवण्‍यात आलेले रोस्‍टर बिंदू (पॉईंट्स)निर्देशित करुन नमुने वजा नामावली (रोस्‍टर)ठेवण्‍याबाबत. C
5२०-०७-१९८९ 100 बिंदुनामावलीतील क्रमांक 32 वी जागा अंधासाठी ठेवणे बाबत *
6CR क्रमांक:- 1089/187, दिनांक:- 09-08-1989शासकीय सेवेत मागासवर्गीयांच्‍या विविध गटांसाठी आरक्षण-100 बिंदू नामावलीचा वापर.
704-08-1992धनगर व वंजारी समाजाचा अंतर्भाव केल्यानंतर विमुक्त जाती व भटक्या जमाती यांचे 4 टक्के आरक्षण 6 टक्के करण्याबाबत.
81-Sep-92धनगर व वंजारी समाजाचा अंतर्भाव केल्यानंतर विमुक्त जाती व भटक्या जमाती यांचे 4 टक्के आरक्षण 6 टक्के करण्याबाबत.
918-Jun-94मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार इतर मागासवर्गीयांना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण- पदोन्नतीमधील आरक्षण तसेच बिंदू नामावली इत्यादीमध्ये बदल.
10CR क्रमांक:- 1093/2167, दिनांक:- 30-08-1994सुधारित 200 बिंदूनामावली लिहिण्‍याबाबत.
1115-Sep-95सरळ सेवेतील वाढीव आरक्षण तसेच महिला आणि विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण दर्शविणारी सुधारित 200 बिंदू नामावली.
1215-Feb-96सुधारित बिंदू नामावली सरळ सेवा आणि पदोन्नती.
1329-Mar-97सरळसेवा प्रवेश व पदोन्नतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करण्याबाबत
146-Aug-97सरळसेवा प्रवेश व पदोन्नतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करण्याबाबत.
151-Sep-97अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या ठाणे, नाशिक, धुळे, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हयांसाठी वर्ग-3 व वर्ग-4 साठी सेवत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत.
1618-Oct-97आर. के. सभरवाल आणि इतर विरूध्द पंजाब राज्य प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने आरक्षणाबाबतचे आदेश.
1722-Sep-99अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या ठाणे, नाशिक, धुळे, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हयांसाठी वर्ग-3 व वर्ग-4 साठी सेवेत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत
17सामान्य प्राशास्न विभाग दिनांक ०४-०३-२००२अपंग व्यक्तींना शासकीय सेवेतील गट अ ते गट ड मधील पदावर सरळसेवेने नियुक्ती देण्यासंदर्भात क्रमवार बिंदू नामावली व कार्यपद्धती विहित करण्याबाबत
185-11-09अनुसूचित जाती कल्याण समिती व विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण समितीने बिंदूनामावली व आरक्षणाची पदे भरण्याबाबत केलेल्या सुचनांच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत
19ग्रामविकास विभाग दिनांक २५-०५-२०११जिल्हा परिषदेतील गट क व ड गटाच्या बिंदू नामावल्या सहाय्यक आयुक्त ( मावक) यांच्या कडून प्रमाणित करून घेण्याबाबत आरक्षणाची पडे भरण्याबाबत/ जात पडताळणी करून घेण्याबाबत
2024-Jul-14विशेष मागास प्रवर्ग-अ (एसबीसी-ए) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठीसुधारित बिंदुनामावली विहीत करणे बाबत*
2124-Jul-14शैक्षणिक आणि सामाजिकदृष्टया मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करणेबाबत.
2221-Feb-15शैक्षणिक आणि सामाणिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसारव शैक्षणिक सरळसेवा भरतीसाठी तसेच शैक्षणिक संस्थामधील प्रवेशाकरिता मा. उच्च न्यायालयाच्या अंतिीम आदेशाच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही.*
23शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक २६-०९-२०१७खाजगी शैक्षणिक संस्थातर्गत शाळा मधील सरळसेवा व पदोन्नतीने भरावयाच्या पदांकरिता सुधारित बिंदू नामावली विहित करण्याबाबत
24सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 16-02-2019खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी ( EWS ) वर्गा करिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करणे बाबत
25सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ०६-०७-२०२१मा. सर्वोच्य न्यायालयाने सिव्हिल पिटिशन क्र ३१२३/२०२० मध्ये ५ मे २०२१ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदु नामावली विहित करणे बाबत
26 सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ०९ -०९ -२०२१आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरिय गट क गट ड मधील पदे सरळसेवेने भरती करण्यासाठी बिंदु नामावली विहित करण्याबाबत तसेच छोट्या सवर्गातील मागासवर्गीया करीता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपद्धती *
2704-12-2025बिंदूनामावली तपासणी व आरक्षण निश्चितीबाबत.*
*
*

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
14330

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy