6
| अ क्र | परिपत्रक/ शा नि क्र व दिनाक | विषय | थोडक्यात | |
|---|---|---|---|---|
| 1 | सार्वजनिक बांधकाम विभाग शासन निर्णय दिनांक २१-११-२००० | रोजंदारी तसेच कार्यव्ययी आस्थापनेवरील कर्मच-यांना न्या. कालेलकर करारानुसार पूर्वलक्षी प्रभावाने रूपांतरीत अस्थायी आस्थापनेवर घेण्याबाबत, | ||
| 2 | सार्वजनिक बांधकाम विभाग शासन निर्णय दिनांक २४-०४-२००१ | रोजंदारी तसेच कार्यव्ययी आस्थापनेवरील कर्मच-यांना न्या. कालेलकर करारानुसार पूर्वलक्षी प्रभावाने रूपांतरीत अस्थायी आस्थापनेवर घेण्याबाबत, | ||
| 3 | ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ३०-०५-२००८ | रोजंदारी तसेच कार्यव्ययी आस्थापनेवरील कर्मच-यांना न्या. कालेलकर करारानुसार पूर्वलक्षी प्रभावाने रूपांतरीत अस्थायी आस्थापनेवर घेण्याबाबत, | ||
| 4 | ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०६-०३-२०१९ | जिल्हा परिषदातील रोजंदारी कर्मचा-यांच्या संदर्भात अनुसरण्याची कार्यपद्धती | ||
| 5 | पाणी पुरवठा व स्वछता विभाग शासन निर्णय ३०-०१-२०२३ | जिल्हा परिषदातर्गत पाणी पुरवठा योजनावरील रोजंदारी कर्मचा-यांना रूपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवर घेऊन त्यांच्या वेतन भत्त्यासाठी संबंधित जिल्हा परिषदांना अनुदान देण्याबाबत |