आरक्षण

by Digambar Lokhande
0 comments

12-Apr-53शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना सवलत देण्याबाबत
219-Feb-54मागासवर्गीय कर्मचा-यांना अराजपत्रित पदावर नियुक्ती देण्यासंदर्भात.
32-Jan-56Person belonging to the Backward Class Production of Certificates by
43-Jul-56Candidates belonging to the Backward Class. Relaxation of the age-limits prescribed for appointment
510-Jun-64Candidates belonging to the Backward Class. Remission of application fee in favour of
69-Apr-65शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देण्याबाबत
716-Apr-65शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देण्याबाबत
819-Apr-65शासकीय सेवेत मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात
928-Dec-65शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देणेबाबत
109-Mar-68शासकीय सेवांमधील भरतीबाबतच्या जाहिरातीतमागासवर्गीयासाठी असलेल्या राखीव जागांचा उल्लेख करण्याबाबत
1130-Jun-69शासन सेवेत भरतीकरिता वयाचा दाखला, राष्ट्रीयत्वाचा दाखला तसेच जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासंदर्भाती सूचना.
1223-Jan-71शासन सेवेतील गट-क मधील मागासवर्गीयांना अधिक्रमित करण्यासंदर्भातील प्रकरणांचा आढावा घेण्याबाबत.
1319-Feb-71Government service-reservation in for members of the Backward Classes Maintenance of Roster.
1428-May-71शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देताना रिक्त पदांचा अनुशेष पुढे ओढण्याबाबत
156-Jun-72Government service- Reservation in for belonging to scheduled Tribe
1619-Sep-72सरळसेवा प्रवेशाने उमेदवारांची भरती करताना मुलाखतीसाठी जिल्हा आदिवासी विकास अधिकारी यांना बोलावण्याबाबत.
1712-Oct-72शासनाकडून अनुदान प्राप्त होणा-या शासन मान्य स्वेच्छा संस्थांमध्ये मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देणेबाबत.
1817-Apr-73शासकीय उपक्रमातील संविधानिक संस्थांमध्ये तसेच स्थानिक संस्थांमध्ये मागासवर्गीय कर्मचा-यांना नियुक्ती देण्याबाबत.
1915-Jan-74शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देण्याबाबत
2027-Jun-74शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देण्याबाबत
211-Jan-75शासन सेवेत विशिष्ट मागास प्रवर्गाना पदोन्नतीच्या टप्प्यांवर आरक्षण देण्याबाबतच्या आदेशास स्थगिती.
2221-Jan-75शासन सेवेत विशिष्ट मागास प्रवर्गाना पदोन्नतीच्या टप्प्यांवर आरक्षण देण्याबाबतचे स्थगिती आदेश उठविण्यासंदर्भात.
238-Apr-75शासन सेवेत विशिष्ट मागास प्रवर्गाना पदोन्नतीच्या टप्प्यांवर आरक्षण देण्याबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत.
2411-Dec-75शासन सेवेत विशिष्ट मागास प्रवर्गाना पदोन्नतीच्या टप्प्यांवर आरक्षण देण्याबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत.
2529-May-76शासन सेवेत अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/विमुक्त जाती/भटक्या जमाती यांची सरळसेवेने पदभरती करताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात मार्गदर्शक सूचना.
2631-Jul-76शासन सेवेत विशिष्ट मागास प्रवर्गाना पदोन्नतीच्या टप्प्यांवर आरक्षण देण्याबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत.
278-4-76पदोन्नती- पदोन्नती/पदस्थापना देतांना अनुसरावयाची मार्गदर्शक तत्वे.
2828-Mar-78मागासवर्गीय कर्मचा-यांना शासन सेवेत आरक्षण देण्यासंदर्भात.
2923-Jun-78मा.न्यायालयाच्या आदेशानुसार शासन सेवेत विशिष्ट मागास प्रवर्गाना पदोन्नतीच्या टप्प्यांवर आरक्षण देण्याबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत.
3018-Nov-78अनुसूचित जाती आणि अनुसूचित जातीमधील बौध्द यांना आरक्षण देण्यसंदर्भात.
313-Jan-79शासन सेवेत मागासवर्गीय कर्मचा-यांना आरक्षण देताना रिक्त पदांचा अनुशेष पुढे ओढण्याबाबत
3226-Mar-79शासनस्तरावर मागासवर्गीय कर्मचा-यांकडून प्राप्त होणा-या तक्रारीसंदर्भात कार्यवाही करण्याबाबत.
3321-Apr-79शासनाच्या विविध सेवांमध्ये मागासवर्गीयांना कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना.
346-Sep-79 आदिवासी क्षेत्रात कार्यरत असलेल्या वर्ग-1 व वर्ग-2 च्या क्षेत्रिय अधिका-यांना पदोन्नती देण्यासंदर्भात
3519-Dec-79शासन सेवेतील छोटया संवर्गातील मागासवर्गीय पदांना तसेच एकाकी पदांना आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात
3623-Jan-81शासन सेवेतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्‍त जाती व भटक्या जमाती यामधील मागासवर्गीय कर्मचा-यांची पदे पदोन्नतीने भरतेवेळी अंतर्गत परिवर्तनासंदर्भातील आदेश.
3714-Apr-81मागासवर्गीयांसाठी शासकीय सेवेतील आरक्षण आरक्षित पदांसाठी मागासवर्गीय उमेदवार एखादया वर्षी उपलब्ध नसल्यास पुढील वर्षात वाढीव आरक्षण लागू करणे वर्षभरात उपलब्ध होणा-या रिक्त पदांपैकी किती पदे आरक्षित गणली जावीत याबाबतचे निर्बंध
3824-May-84वर्ग 3 व वर्ग 4 मधील पदांवर सरळसेवा प्रवेशनाने उमेदवारांची भरती करताना मुलाखतीसाठी जिल्हा आदिवासी विकास अधिकारी यांना बोलावण्याबाबत
3930-Aug-84सुधारित 200 बिंदूनामावली लिहिण्याबाबत.
402-Apr-86शासकीय सेवेत मागासवर्गीय कर्मचारी/अधिकारी यांच्याकडून करण्यात आलेल्या गा-हाण्यांच्या/निवेदनाच्या प्रकरणांवर विनाविलंब कार्यवाही करण्याबाबत.
4113-Aug-86शासकीय सेवेत मागासवर्गीयांसाठी असलेल्या आरक्षणाबाबतचे आदेशांची अंमलबजावणी
4212-Feb-87स्थानिक संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सांविधिक संस्था, महामंडळे इत्यादी मधील मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखून ठेवलेली पदे व इतर सवलती देण्याबाबत योग्य अंमलबजावणी
4315-Oct-87गडचिरोली या आदिवासी जिल्हयासाठी वर्ग-3 व वर्ग-4 साठी 100 बिंदुनामावली ठेवण्याबाबत
4412-Jun-89शासकीय सेवेमध्ये मागासवर्गीयांसाठी असलेले आरक्षण पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ
4511-08-89शासकीय व निम-शासकीय सेवेत आरक्षित पदांवर मागासवर्गीयांची भरती करण्याबाबत सरळसेवा भरतीचा अनुशेष भरून काढण्यासाठी खास प्रयत्न.
4615-Sep-89शासकीय सेवेत मागासवर्गीयासाठी आरक्षित पदे विविक्त पद- सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
4730-Sep-89शासकीय व निम-शासकीय सेवेत आरक्षित पदांवर मागासवर्गीयांची भरती करण्याबाबत सरळ सेवा भरतीचा अनुशेष भरून काढण्यासाठी खास प्रयत्न
487-Oct-89मागासवर्गीयांसाठी राखून ठेवलेली पदे तशीच पुढे चालू ठेवण्याबाबत.
4924-Oct-89वर्ग-3 व वर्ग-4 मधील पदांवर सरळसेवा प्रवेशाने उमेदवारांची भरती करताना मुलाखतीसाठी निवड समितीवर समाजकल्याण अधिकारी, जिल्हा आदिवासी विकास अधिकारी व जिल्हा प्रकल्पा अधिकारी यांना बोलाविण्याबाबत.अनुशेष भरती मोहिम 1989
5012-Oct-90शासकीय सेवेत मागासवर्गीय कर्मचारी/अधिकारी यांची गा-हाणी‍/निवेदने यांचेवर विनाविलंब कार्यवाही करण्याबाबत, तसेच आरक्षण विषयक आदेशांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याबाबत शिस्तभंग विषयक कारवाई
5123-Jan-91मागासवर्गीयाना शासकीय व निम-शासकीय सेवेत पदोन्नतीमध्ये आरक्षण.
5225-Jan-91गुणवत्तेवर निवड झालेल्या मागासवर्गीयांच्या गटातील उमेदवारांना आरक्षित असलेल्या जागांच्या संदर्भात मोजण्यात येऊ नये याबाबतचा खुलासा.
5327-Mar-91भरती प्रक्रिया मर्यादा 5 टक्के पेक्षा जास्त नसणे या आरक्षित, पदांचे मागासवर्गीयांच्या तीन गटात आपापससात अदलाबदल करून पदे भरणेबाबतचे सुधारित आदेश.
541-Sep-92धनगर व वंजारी समाजाचा अंतर्भाव केल्यानंतर विमुक्त जाती व भटक्या जमाती यांचे 4 टक्के आरक्षण 6 टक्के करण्याबाबत.
5521-Jun-93धनगर व वंजारी समाजाचा अंतर्भाव केल्यानंतर विमुक्त जाती व भटक्या जमाती यांचे वाढविलेले 6 टक्के आरक्षण सर्व बाबींकरिता लागू करणेबाबत.
5621-Feb-94एकाकी पदाच्या आरक्षणाबाबत
5723-Mar-94मंडल आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार इतर मागासवर्गीयांना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण
5818-Jun-94मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार इतर मागासवर्गीयांना शासकी व निमशासकीय सेवेत आरक्षण-पदोन्नतीमधील आरक्षण तसेच बिंदू नामावली इत्यादींमध्ये बदल
5918-Jun-94मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार इतर मागासवर्गीयांना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण- पदोन्नतीमधील आरक्षण तसेच बिंदू नामावली इत्यादीमध्ये बदल.
605-Dec-94मागासवर्गीयांसाठी आरिात पदे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अदलाबदलीने पदे भरणे, पदे आरक्षणातून मुक्त करणे
615-Dec-94मागासवर्गीयांसाठी आरिात पदे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अदलाबदलीने पदे भरणे, पदे आरक्षणातून मुक्त करणे
628-Dec-94सेवस आरक्षण
6315-Jun-95विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय, निमशासकीय सेवेत आरक्षण.
6415-Jun-95विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय, निमशासकीय सेवेत आरक्षण
65शासन निर्णय क्रमांक बीसीसी 1074/प्र.क्र.68/16-ब 26-Jul-95 विशेष मागास प्रवर्गाकरिता पदोन्नतीमध्ये आरक्षण
6615-Sep-95सरळ सेवेतील वाढीव आरक्षण तसेच महिला आणि विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण दर्शविणारी सुधारित 200 बिंदू नामावली.
6715-Dec-95विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय/निमशासकीय सेवेत आरक्षण.
6826-Dec-95विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय/निमशासकीय सेवेत आरक्षण.
6915-Feb-96सुधारित बिंदू नामावली सरळ सेवा आणि पदोन्नती.
7015-Feb-96सुधारित बिंदू नामावली सरळ सेवा आणि पदोन्नती.
7112-Jul-96एकाकी पदाच्या आरक्षणाबाबत
721-Nov-96एकाकी पदाच्या आरक्षणाबाबत
7329-Mar-97सरळसेवा प्रवेश व पदोन्नतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करण्याबाबत
7429-Mar-97सरळसेवा प्रवेश व पदोन्नतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करण्याबाबत.
756-Aug-97सरळसेवा प्रवेश व पदोन्नतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करण्याबाबत.
761-Sep-97अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या ठाणे, नाशिक, धुळे, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हयांसाठी वर्ग-3 व वर्ग-4 साठी सेवत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत.
771-Sep-97अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या ठाणे, नाशिक, धुळे, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हयांसाठी वर्ग-3 व वर्ग-4 साठी सेवेत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत
7818-Oct-97आर. के. सभरवाल आणि इतर विरूध्द पंजाब राज्य प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने आरक्षणाबाबतचे आदेश.
7924-Jul-98विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय/निमशासकीय सेवेत आरक्षण.
8029-Aug-98मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती अनुशेष भरून काढण्याची विशेष भरती मोहिम सुरू करण्याबाबत.
8121-Sep-98शासकीय/निमशासकीय इत्यादी सेवेतील एकाकी पदांना (Isolated Post) लागू करण्यात आलेले आरक्षण रद्द करण्यासंदर्भात.
8211-Sep-98मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्नतीमधील अनुशेष भरून काढण्याची विशेष भरती मोहिम सुरू करण्याबाबत.
8322-Sep-99अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या ठाणे, नाशिक, धुळे, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हयांसाठी वर्ग-3 व वर्ग-4 साठी सेवेत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत
8422-Sep-99अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या ठाणे, नाशिक, धुळे, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हयांसाठी वर्ग-3 व वर्ग-4 साठी सेवत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत.
8510-Nov-00मागासवर्गीयांच्या सेवा भरती सेवविषयक आदेश निर्गमित करण्यापूर्वी सामान्य प्रशासन विभागाची सहमती घेणेबाबत.
8620-Nov-01शासकीय व निम-शासकीय सेवेत आरक्षित पदांवर मागासवर्गीयांची भरती करण्याबाबत सरळसेवा भरतीचा अनुशेष भरून काढण्यासाठी खास प्रयत्न- विशिष्ट आणि तांत्रिक पदे यासाठी लागणारे प्रशिक्षण
8728-Jan-02विधानमंडळाच्या समित्या, समिती समोर उपस्थिती, समितीस पुरवावयाची माहिती व समित्यांच्या शिफारशीवरील कार्यवाही करणेबाबत.
8827-May-02अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर सरळसेवेने नियुक्त /अथवा पदोन्नत झालेल्या कर्मचारी/अधिकारी यांना शासकीय/निमशासकीय सेवत 2 टक्के आरक्षणाबाबत.
8913-Aug-02अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या गडचिरोली जिल्हयासाठी गट-क व गट-ड (वर्ग- 3 व वर्ग-4) साठी सेवेत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत
9013-Aug-02अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या गडचिरोली या जिल्हयांसाठी गट-क व गट-ड (वर्ग 3 व वर्ग 4) साठी सेवत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत.
91शासन निर्णय क्र.बीसीसी-2001/353/प्र.क्र.14/2001/16-ब25-Oct-02अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या गडचिरोली जिल्हयासाठी गट-क व गट-ड (वर्ग- 3 व वर्ग-4) साठी सेवेत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत
9225-May-04पदोन्नतीतील आरक्षण हे पदोन्नतीच्या सर्व टप्प्यावर लागू करणेबाबत.
9324-Jun-04अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर दिनांक 15 जून, 1995 पूर्वीच सरळसेवेने नियुक्त अथवा पदोन्नत झालेल्या विशेष मागास प्रवर्गातील कर्मचारी/अधिकारी यांची शासकीय/निमशासकीय सेवेतील जेष्ठता निश्चित करण्याबाबत.
9430-Jun-04अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर दिनांक 15 जून, 1995 पूर्वीच सरळसेवेने नियुक्त अथवा पदोन्नत झालेल्या विशेष मागास प्रवर्गातील कर्मचारी/अधिकारी यांची शासकीय/निमशासकीय सेवेतील जेष्ठता निश्चित करण्याबाबत.
9524-Jul-04शैक्षणिक आणि सामाणिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहीत करणे बाबत
9626-Oct-04आरक्षणाची पदे पदोन्नतीने भरण्यासंदर्भातील विहित कार्यपध्दती.
9714-Feb-05पदोन्नतीतील आरक्षण हे पदोन्नतीच्या सर्व टप्प्यावर लागू करणेबाबत.
987-May-05भटक्या जमातीमध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या जातींना सवलती देण्याबाबत .
9915-Dec-05अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर सरळसेवेने नियुक्त अथवा पदोन्नत झालेल्या बिगर आदिवासी कर्मचारी/अधिकारी यांना शासकीय सेवेत घेतल्यानंतर त्यांच्या सेवेत पडलेला खंड नियमीत करणेबाबत.
10028-May-08मागावर्गीय अधिकारी/कर्मचारी यांना कार्यकारी पदावर नियुक्त्या करण्याबाबत
10127-Oct-08छोटया संवर्गामध्ये मागास प्रवर्गातील आरक्षणाची पदे भरण्याबाबतची कार्यवाही.
1025-11-09अनुसूचित जाती कल्याण समिती व विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण समितीने बिंदूनामावली व आरक्षणाची पदे भरण्याबाबत केलेल्या सुचनांच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत
10310-Aug-10केंद्र शासन ऑप्फिस मेंमारेंडम
10413-Apr-11मागासवर्गीयाचा अनुशेष भरला जाण्याच्या दृष्टीने दि. 14.4.2011 पासून विशेष मोहिम राबविण्याबाबत
10512-Dec-11शासन परिपत्रक दि.5.11.2009 मधील क्र.7 च्या आदेशास मा.उच्च्‍ा न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे सुधारित आदेश निर्गमित करण्याबाबत.
1065-Jan-12मागासवर्गीयांकरिता पदोन्नतीसाठी छोटया संवर्गातील आरक्षित पदे
1077-Jan-12अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर सरळसेवेने नियुक्त अथवा पदोन्नत झालेल्या बिगर आदिवासी कर्मचारी/अधिकारी यांना शासकीय सेवेत घेतल्यानंतर त्यांच्या सेवेत पडलेला खंड नियमीत करणेबाबत.
10810-Apr-12मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याकरिता राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेस मुदतवाढ देण्याबाबत
10918-May-13मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचा-यांबाबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास पुढील कार्यवहीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती.
11030-Jul-13मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचा-यांबाबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास पुढील कार्यवहीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती.
11121-Aug-13मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याकरिता राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेस मुदतवाढ
11217-Oct-13मागासवर्गीयांकरिता पदोन्नतीसाठी छोटया संवर्गातील आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती
11324-Jul-14विशेष मागास प्रवर्ग-अ (एसबीसी-ए) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठीसुधारित बिंदुनामावली विहीत करणे बाबत
11424-Jul-14शैक्षणिक आणि सामाजिकदृष्टया मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करणेबाबत.
11521-Feb-15शैक्षणिक आणि सामाणिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसारव शैक्षणिक सरळसेवा भरतीसाठी तसेच शैक्षणिक संस्थामधील प्रवेशाकरिता मा. उच्च न्यायालयाच्या अंतिीम आदेशाच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही.
1162-Mar-15विशेष मागास प्रवर्ग-अ (एसबीसी-ए) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठीतसेच शैक्षणिक संस्थामधील प्रवेशाकरिता मा. उच्च न्यायालयाच्या अंतिीम आदेशाच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही.
11716-02-2019
11821-08-2019
11917-02-2020
12022-03-2021
121
122

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
10600

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy