Home सामान्य प्रशासन विभाग टंकलेखन प्रमाणपत्र

टंकलेखन प्रमाणपत्र

by Digambar Lokhande
0 comments

1सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ०६/०५/१९९१इंग्रजी लघुलेखक (निवड श्रेणी, उच्च श्रेणी व निम्मं श्रेणी ) व इंग्रजी टंक लेखक यांना मराठी लघु लेखन मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत
2 सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ३०/०९/१९९३महाराष्ट्र नागरी सेवा (इंग्रजी लघुलेखक व इंग्रजी टंकलेखक परीक्षा )
3 सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २४/०३/२०१७इंग्रजी टंकलेखक / लिपिक टंकलेखक/ लघुटंकलेखक/लघुलेखक संवर्गाची दि ०-१-१९९१ ची अधिसूचना सुधारित करणेबाबत
4सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक १३/०६/२०१९शासन सेवेत निवृत्ती होताना माजी सैनिक उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन संधी तसेच दोन वर्ष इतकी मुदतवाढ देण्याबाबत
5सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक १२/०१/२०२३लिपिक टंकलेखक या पदासाठी मराठी/ इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणेबाबत

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
10128

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy