Home » माहिती अधिकार

माहिती अधिकार

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रपरिपत्रक शा नि क्र व दिनांकविवरणथोडक्यात विवेचनसद्यस्थिती (अधिक्रमित / अंशतः बदल / अस्तित्त्वात आहे)
माहिती अधिकार अधिनियम २००५ क्रमांक २२
यशदा पुस्तक क्र १माहिती अधिकार कायद्याची एतिहासिक पार्श्वभूमी अणि महत्वाच्या संकल्पना
यशदा पुस्तक क्र २माहिती अधिकार अधिनियम २००५, सार्वजिनिक प्राधिकरण अणि त्यांच्या जबाबदा-या
यशदा पुस्तक क्र ३माहिती अधिकार अधिनियम २००५, अणि त्या अंतर्गत नियम
यशदा पुस्तक क्र ४माहिती अधिकार अधिनियम २००५, शासन आदेश,परिपत्रके आणि महत्वपूर्ण न्यायनिर्णय
साप्रवि शा परिपत्रक क्र ममाअ-२००२/प्रक्र१२७/०२/५ दि ०३/११/२००४माहिती अधिकार अधिनियम,२००२ अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जाची /अपीलाची माहिती पाठविणेबाबत
साप्रवि क्र आरटीआय२००५/सीआर ३१५/०५/५ दि ११/१०/२००५माहिती अधिकार अधिनियम,२००५
साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र १९०/०५/५ दि १८/०६/२००५माहिती अधिकारा संदर्भात केंद्र शासनाच्या प्रस्तावित अधिनियमातील तरतूदीनुसार पूर्व तयारी करण्याबाबत
साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र १९०/०५/५ दि ०६/०८/२००५माहिती अधिकारा संदर्भात केंद्र शासनाच्या प्रस्तावित अधिनियमातील तरतूदीनुसार पूर्व तयारी करण्याबाबत
साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र २३०/०५/५ दि १८/०६/२००५माहिती अधिकारा संदर्भात केंद्र शासनाच्या प्रस्तावित अधिनियमातील तरतूदीनुसार पूर्व तयारी करण्याबाबत
साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र २९३/०५/५ दि ०६/०९/२००५माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या अमलबजावणी बाबत
साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र ३१५ (भाग-2) /०५/५ दि ०१/१२/२००५माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या अंमलबजावणीच्या नियमाबाबत
साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र ४३०/०५/५ दि २०/०१/२००६माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या कलम २५(2) व (३) नुसार कार्यवाहीचा अहवाल सादर करणे बाबत
सा प्र वि क्र केंमाअ-२००६/प्र क्र ७ /०६ / पाच दि २०/०६/२००६माहिती अधिकार अधिनियम,२००५ दारिद्ररेषेखालिल व्यक्तीनि सादर केलेला पुरावा ग्राह्य धरणे बाबत
१०सा प्र वि शा परीपत्रक क्र केंमाअ-२००७/प्र क्र३४ /०७/५ दि ९/५/२००७माहिती अधिकार अधिनियम,२००५ माहिती उपलब्ध करून देण्याकरिता घ्यावयाच्या शुल्काबाबत
११सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००७/प्र क्र३४ /०७/५ दि २८/५/२००७माहिती अधिकार अधिनियम,२००५ माहिती उपलब्ध करून देण्याकरिता घ्यावयाच्या शुल्काबाबत
१२सा प्र वि परिपत्रक क्र केंमाअ-२००६/११०२/प्र क्र ४४ /०७/५ दि ३१/०५/२००७माहिती अधिकार अधिनियम,२००५ बाबत
१३सा प्र वि परीपत्रक क्र केंमाअ-२००७/प्र क्र ६५/०७/६ (मा.अ) दि ०६/११/२००७माहिती अधिकार अधिनियम,२००५ मधील कलम १९(१) अन्वये प्रथम अपिलीय प्राधीकारी यांनी त्यांच्या कडे प्राप्त होणारे सर्व अपिले विहित मुदतीत निकालात काढण्याबाबत
१४सा प्र वि परिपत्रक क्र केंमाअ-२००७/११८२/प्र क्र ६५/०७/६ (मा.अ) दि १२/१२/२००७माहिती अधिकार अधिनियम,२००५ मधील कलम १९(१) अन्वये प्रथम अपिलीय प्राधीकारी यांनी त्यांच्या कडे प्राप्त होणारे सर्व अपिले विहित मुदतीत निकालात काढण्याबाबत
१५सा प्र वि परीपत्रक क्र केंमाअ-२००७/७४/प्र क्र १५४ /०७/६ दि ३१/०३/२००८माहिती अधिकार अधिनियम,२००५ अंतर्गतप्राप्त अपिले विहित मुदतीत निकालात काढण्याबाबत
१६सा प्र वि परीपत्रक क्र अहत-१००८/प्र क्र १८ /०८/११- अ दि १५/०५/२००८माहिती अधिकार अधिनियम,२००५ अन्वये जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय प्राधिकारी यांच्या नावाचे फलक लावण्याबाबत
१८सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००८/प्र क्र ९३/०८/सहा(मा.अ ) दि ०६/०९/२००८माहिती अधिकार अधिनियम,२००५ अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जासंदर्भात अकिफायतशीर पत्रव्यवहार टाळून विहित मुदतीत निकालात काढण्याबाबत
१९सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२०११/४०८/ प्र क्र २२९/११ /सहा दि ०६/०९/२००८माहिती अधिकार अधिनियम,२००५ करिताच्या बोधचीन्हा बाबत
२०सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००८/८७०/ प्र क्र ३००/०८ /सहा दि १३/०५/२००९माहिती अधिकारा संदर्भात अर्जदाराशी केल्या जाणाऱ्या पत्रव्यव्यवहारावर कार्यालयाचा दूरध्वनी क्र. फॅक्स क्र व ई- मेल आयडी ई नमूद करण्याबाबत
२१सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००८/१२६४/ प्र क्र४३७/०८ /सहा दि १३/०५/२००९माहिती अधिकार अधिनियम,२००५ बाबत प्राप्त होणाऱ्या पत्राच्या तसेच अहवालाच्या अनावश्यक प्रती बाबत सूचना
२२राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र राज्य पुणे परीपत्रक क्र संकीर्ण/२००९/ प्रक्र ५१/०९/ आस्था दि ०५/०८/२००९कार्यपद्धती बाबत सूचना, कलम ४ ची अंमलबजावणीकार्यपद्धती बाबत सूचना, कलम ४ ची अंमलबजावणी
२३ग्राम वि व ज सं वि शा परिपत्रक क्र माअअ-२००९/ प्रक्र ७३/ समन्वयक कक्ष दि १०/०८/२००९माहिती अधिकार अधिनियम,२००५ खाली प्राप्त अर्जावर वेळेत कार्यवाही करणे
२४सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२०११/४०८/ प्र क्र २२९/११ /सहा दि २२/११/२०११माहिती अधिकार (सुधारणा),नियम २००५ करिताच्या बोध चिन्हा बाबत
२५सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००९/४०८/ प्र क्र ३९८/०९ /सहा दि ३१/०५/२०१२माहिती अधिकार (सुधारणा),नियम २०१२
२६सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००९/४०८/ प्र क्र ३९८/०९ /सहा दि ३१/०५/२०१२माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त माहिती अथवा इतर स्त्रोताद्वारे प्राप्त <झालेले शासकीय अधिकाऱ्याविरुद्धचे पुरावे सादर झाल्यास त्वतीत दंडात्मक कारवाई करण्याबाबत
२७सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ एप्रिल २०१३ अधिसूचनामहाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ,
२८सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२०१३/१५६/ प्र क्र ३६०/सहा दि ०९/०५/२०१४माहिती अधिकार (सुधारणा),नियम २००५ मधील कलम ४ व ५ च्या अमलबजावणीबाबत
२९साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१२/प्र क्र ४७९ सहा दि १७/१०/२०१४माहिती अधिकार अधिनियम,२००५ मधील तरतुदीनुसार व्यापक जनहिताशी सबंध नसलेली वैयक्तिक स्वरुपाची माहिती न पुरविने बाबत
३०महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. संकिर्ण 2015/प्र.क्र. (247/15) सहा. . दिनांक- 29.4.2015.माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या अंमल बजावणीबाबत
३१महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. संकिर्ण २०१५/प्र.क्र. (४७/१५) सहा. . दिनांक- ५.५.२०१५.माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ४(१) (अ) (बी) च्या अंमल बजावणीबाबत
32साप्रवि शा परिपत्रक क दिनांक २६-१०-२०१५ माहिती अधिकार अधिनियम,२००५ अंमलबजावणीबाबत
33साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१५/प्र क्र (२२२/१५)सहा दि ०१/१२/२०१५माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या अंमलबजावणीबाबत व्दितीय अपील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत
34साप्रवि शा परिपत्रक क दिनांक ०१ -१२ -२०१५कारागृहातिल न्यायाधीन वा शिक्षाधीन बंदयाना माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये त्यांनी माहिती मागविताना दारिद्ररेषे खालील अर्जदार न समजन्याबाबत
35साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१५/प्र क्र (२३६/१५)सहा दि १९/१२/२०१५माहिती अधिकार अधिनियम,२००५ अंतर्गत माहिती मागविणाऱ्या अर्जदारांना माहिती उपलब्ध करून देण्याबाबत
36साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१५/प्र क्र (२५२/१५)सहा दि २८/०१/२०१६माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या कलम ४ मधील तरतुदीच्या अंमलबजावणीबाबत
37महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. संकिर्ण २०१६/प्र.क्र. (१५५/१६) सहा. दिनांक- ७.९.२०१६.माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत स्वताःशीच संबंधीत माहिती अर्ज वा अपील अर्ज निकाली न काढण्याबाबत
38महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्र. तक्रार-२६१५/१४५०/प्र.क्र.२९९/२१ . दिनांक : १३ ऑक्टोबर, २०१६.माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत मा. मंत्री/राज्यमंत्री यांचे कार्यालयात जन माहिती अधिकारी व अपिलीय प्राधिकारी पदनिर्देशित करणेबाबत.
39महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. संकिर्ण २०१६/प्र.क्र.१६१/२०१६/सहा. मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ दि. २०.१०.२०१६Online R.T.I व्दारे प्राप्त झालेले अर्ज विहित कालावधित निकाली काढण्यासंदर्भात.
40. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. रामाआ २०१६/प्र.क्र. (१७८/१६) सहा. दिनांक- १.२.२०१७.राज्य माहिती आयोगाने माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनास केलेल्या शिफारशींचे अनुपालन करण्याबाबत
41साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१७/प्र क्र (२०८/१७)सहा दि १७/११/२०१७माहितीच्या शुल्काची रक्कम अर्जदारास टपालखर्चासह कळविण्याबाबत आणि माहिती अधिकाराशी संबधित पत्रव्यवहराचा आढावा घेऊन त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्याबाबत
42महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०१८/प्र.क्र.६६/सहा, दि. १३ एप्रिल, २०१८माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम ४ ची प्रभावी अंमलबजावणी सर्व सार्वजनिक प्राधीकरणांकडून होणेबाबत.
43महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहयो), शासन परिपत्रक क्र. मग्रारो-२०१८/प्र.क्र.४२/रोहयो-६अ १ दिनांक : ११ जुलै, २०१८.माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ कलम ५(१) व ५(२) अन्वये जिल्हा तक्रार निवारण प्राधिकारी यांना जन माहिती अधिकारी तसेच कलम १९ (१) अन्वये अध्यक्ष, अपिलीय प्राधिकरण, मुंबई यांना अपिलीय प्राधिकारी म्हणून घोषित करणेबाबत…
44साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१8/प्र क्र 45/कार्या -६ दि २६/११/२०१८माहिती अधिकार अधिनियम,२००५ नागरिकांना अवलोकनार्थ अभिलेख उपलब्ध करून देणेबाबत
45साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१९ /प्र क्र 1८ / -६ दि 1२ /०२ /२०१९माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या कलम 4(1) (क)(ख) च्या अमलबजावणी
46ग्रामविकास विभाग १०-१२-२०२१ माहिती अधिकार अधिनियम,२००५ प्रभावी अंमलबजावणी करणे
47महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण २०२०/प्र.क्र.६२/१८ (र.व का.) ०३२ दिनांक : १७ मे, २०२२.अर्धन्यायिक स्वरुपाच्या प्रशासकीय सुनावण्या घेण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा (ऑनलाईन सुनावणीचा) पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत.
4816-02-2023 माहिती अधिकार अधिनियम,२००५
4९ महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. साप्रवि-१२०२२/२८/२०२५-साप्रवि (माहिती / कार्या-६) . दिनांक : २९ डिसेंबर, २०२५
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत माहिती शुल्क अर्जदारास कळविण्याबाबत सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत.
50 दिनांक 12-06-2026माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ सुधारणा 2026 सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
17393

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy