गोपनीय अहवाल

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रपरिपत्रक/ शासन निर्णय क्र व दिनांकविवरणथोडक्यात
121-02-1994पदोन्नती गोपनीय अभिलेख्याच्या प्रत्वारीचे निकष
22६-०७-१९९४ड गटातील कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहण्याची पद्धत बंद करण्याबाबत
322-09-1994पदोन्नती गोपनीय अभिलेख्याच्या प्रत्वारीचे निकष
4साप्रवि शा नि क्र: सीएफआर-१२९५/प्रक्र ३६/९५/तेरा दि १/२/१९९६शासकीय अधिकाऱ्याचे /कर्मचाऱ्याचे गोपनीय अहवाल लिहणे व जतन करणेबाबत
5साप्रवि शा नि क्र: सीएफआर-१२९५/प्रक्र ३६/९५/१३ दि २८/६/१९९६शासकिय अधिकाऱ्याचे गोपनीय अहवाल लिहणे/ जतन करणे बाबत
6साप्रवि शा नि क्र: सीएफआर-१२९७/प्रक्र ६२३/प्रक्र ५७/९७ दि १७/९/१९९७गोपनीय अहवालाचे संस्करण करणे गोपनीय अभीलेखातील प्रतिकूल शेरे संबधिताना वेळीच कळविण्याबाबत
7साप्रवि परिपत्रक क्र: विपुस-१०९७/ प्रक्र १३६/९७/१५ दि १९/६/१९९८पुनर्विलोकनासाठी विचारात घ्यावयाचा गोपनीय अहवालाचा कालावधी
8साप्रवि परिपत्रक क्र सीफआर-१२९८ /०२ /१३ 19-03-1999गोपनीय अहवाल
9साप्रवि परिपत्रक क्र सीफआर-१२०२/४०८/१३ दि ४/९/२००२शासकिय अधिकाऱ्याचे / कर्मचाऱ्याचे गोपनीय अहवाल लिहणे व जतन करणेबाबत
10साप्रवि शानि क्र एसआरव्ही-२००२/ प्रक्र २०/०२/१२ दि २३/१२/२००२गोपनीय अभिलेख्याच्या प्रत्वारीचे निकष
1127-02-2003गट ड मधील कर्मचारी वैयक्तिक नस्त्या ठेवणे बाबत
12साप्रवि शा परिपत्रक क्र सीएफआर-१२०२ /४४०/ /१३ दि ०१/८ /२००३शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी त्याच्या गोपनीय अहवाला संदर्भात लोकप्रतिनिधी मार्फत राजकीय दबाव आणल्यास अशा अधिकारी / कर्मचारी यांच्या गोपनीय अहवालात त्याबाबतची नोंद घेण्याबाबत
13साप्रवि शा परिपत्रक क्र सीएफआर-१२०८ / १३ २९-०१-२००८ शासकीय अधिकाऱ्याचे /कर्मचाऱ्याचे गोपनीय अहवाल लिहणे व जतन करणे पादोन्नती पात्रतेपर्यंत येत नसलेले शेरे संबधीताना कळवि
14
साप्रवि शा परिपत्रक क्र सीएफआर-१२०६ /प्रक्र ५२ /२००६ /१३ दि २/७/२००८शासकीय अधिकाऱ्याचे /कर्मचाऱ्याचे गोपनीय अहवाल लिहणे व जतन करणे
15साप्रवि शा परिपत्रक क्र सीएफआर-१२०८/प्रक्र ६०/२००८/१३ दि २/७/२००८शासकीय अधिकाऱ्याचे /कर्मचाऱ्याचे गोपनीय अहवाल लिहणे व जतन करणे पादोन्नती पात्रतेपर्यंत येत नसलेले शेरे संबधीताना कळविणे
16सा साप्रवि शा नि क्र सीएफआर-१२०८/प्रक्र ६०/२००८/१३ दि २/७/२००८भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यानि गोपनीय अहवाल/ कार्यमुल्याकन अहवालावरील कार्यवाही विहीत कालमर्यादेत पूर्ण करण्याबाबत
17साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण-१०१८/प्रक्र ४६/०८/१८ (रवका) दि २४/९/२००८कार्यालयीन कामात दिरंगाई करणाऱ्या शासकिय सेवकाच्या गोपनीय अहवालात त्याबाबत नोंद करण्याबाबत
18
सा प्रवि शा नि क्र सीएफआर १२१०/प्र क्र४७/२०१०/ तेरा दि १/११/११शासकिय अधिकाऱ्याचे / कर्मचाऱ्याचे गोपनीय अहवाल लिहणे व जतन करणेबाबत
19सा प्रवि शा नि क्र सीएफआर १२११/प्र क्र२१७/ तेरा दि १७/१२/११अखिल भारतिय सेवेतील व राज्य शासकिय सेवेतील अधिकाऱ्याचे/ कर्मचाऱ्याचे गोपनीय अहवालाचे प्रतीवेदन व पुनर्विलोकनासाठी कॅम्प आयोजित करण्यात
20सा प्रवि शा नि क्र सीएफआर १२११/प्र क्र२१७/१३ तेरा दि १९/०५/१२गोपनीय अहवाल लिहण्यासाठी कॅम्पचे आयोजन करणे बाबत कार्यपुरती प्रमाणपत्रे देणे व वेतनवाढ न काढणे बाबत
21सा प्रवि शा नि क्र सीएफआर १२११/प्र क्र२१७/१३ तेरा दि १७/०७ /१२अखिल भारतिय सेवेतील व राज्य शासकिय सेवेतील अधिकाऱ्याचे/ कर्मचाऱ्याचे गोपनीय अहवालाचे प्रतीवेदन व पुनर्विलोकनासाठी
22वित्त विभाग, शा परिपत्रक, संकीर्ण-१०१३/प्रक्र ५५ /कोषा प्र-५ दि ९/७/२०१३गोपनीय अहवाल विहित वेळापत्रकानुसार लिहण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकाऱ्याची १ जूले रोजी देय होणारी वार्षिक वेतनवाढ मंजूर न करण्या बाबत
23
वित्त विभाग, शा परिपत्रक, संकीर्ण-१०१३/प्रक्र ५५ /कोषा प्र-५ दि १२/९/२०१३गोपनीय अहवाल विहित वेळापत्रकानुसार लिहण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकाऱ्याची १ जूले रोजी देय होणारी वार्षिक वेतनवाढ मंजूर न करण्या बाबत
24सा प्रवि शा नि क्र न्यायप्र२०१३ / प्र क्र १२६/तेरा दि १३ /२ /२०१४पदोन्नतीच्या पात्रतेपर्यत न पोहचणाऱ्या गोपनीय अहवालावरील कार्यवाही बाबत
25सा प्रवि शा नि क्र न्यायप्र२०१३ / प्र क्र १२६/तेरा दि १३/६/२०१४शासकिय अधिकाऱ्याचे / कर्मचाऱ्याचे गोपनीय अहवाल लिहणे व जतन करणेबाबत
26सा प्रवि शा नि क्र न्यायप्र 2715 / प्र क्र 18/तेरा दि 15-10-15अनुसूचित क्षेत्रातील गट अ व गट ब मधील अधिका-यांचे गोपनीय अहवाल प्रतीवेदीत / पुनर्विलोकन करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी याना प्रदान करणे बाबत
27सा प्रवि शा नि क्र सीएफआर-१२११/प्र क्र२५७/तेरा दि ०२/०२/२०१७गट अ सवर्गातील शासकीय अधिका -या चे कार्यमूल्यमापन अहवाल लिहण्यासाठी नमुना निश्चित करणे
28सा प्रवि शा नि क्र सीएफआर-१२११/प्र क्र२५७/तेरा दि ०७/०२/२०१8गट अ आणि गट ब ( राजपत्रीत) संवर्गातील सार्व अधिकाऱ्याचे कार्यमूल्यमापन अहवाल महापार संगणक प्रणालीत नोंदविण्याबाबत आणि राज्य शासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचे कार्य मूल्यमापन अहवाल लिहण्यासाठी नमुना निश्चित करणेबाबत
29सा प्रवि शा नि क्र सीएफआर-१२११/प्र क्र२५७/तेरा दि १०/१०/२०१७गट अ सवर्गातील शासकीय अधिका -या चे कार्यमूल्यमापन ऑनलाइन पद्धतिने लिहणे बाबत
30सा प्रवि शा नि क्र सीएफआर-१२१८/प्र क्र८ /तेरा दि ०५/०३/२०१८तांत्रिक सेवामधील अधिकाऱ्यासाठी कार्यमूल्यमापन अहवालाचा स्वतंत्र नमुना विहित करणेबाबत
31सा प्रवि शा नि क्र सीएफआर-१२१७/प्र क्र १३१/तेरा दि १६/०३/२०१८कार्यमूल्य मापन अहवाल महापार प्रणालीत online पद्धतीने लिह्ण्याकरिता इमेल आयडी प्राप्त करून घेणे बाबत सुधारित कार्यपद्धती
32
सा प्रवि शा नि क्र सीएफआर-१२२० /प्र क्र ३२ /तेरा दि २३ /०४ /२०२०सन २०१९-20 या प्रतिवेदन वर्षा साठी राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमुल्याकन अहवाल लिहिण्यासाठी सुधारित वेळापत्रक
33सा प्रवि शा नि क्र सीएफआर-१२२० /प्र क्र ११९ /प्रक्र /का १३ दि २०/१०/२०२०शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमुल्याकन अहवाल लिहिण व जतन करने बाबत
3412-07-2021
शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमुल्याकन अहवाल लिहिण व जतन करने बाबत
35सा प्रवि शा नि क्र सीएफआर-१२२० /प्र क्र ११९ /प्रक्र /का १३ दि २३/०९/२०२१शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमुल्याकन अहवाल विहित मुदतीत लिहिण्याबाबत

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
9855

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy