अधिसंख्य पद

by Digambar Lokhande
0 comments

1वित्त विभाग शासन निर्णय दिनांक १६-०९-२०२०अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतना बाबत
2ग्राम विकास विभाग 2६-११-२०२१ अधिसंख्य पदावरील नियुक्त्यांना मुदतवाढ देता ना एक दिवसाचा तांत्रिक खंड
3वित्त विभाग 2७-०६-२०२३ अधिसंख्य_पदावरील_कर्मचारी याना अदा करावयाच्या सेवाविषयक बाबी
4ग्राम विकास विभाग
1१-०८-२०२३
अनुसूचित जमातीचे जातीचे दावे अवैध ठरलेल्या परंतु अधिसंख्य न केलेल्या कर्मचा-याच्या वारसांना सेवा निवृत्ती
5सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : बीसीसी २०१९/प्र.क्र.५८१ ए/१६- दिनांक : १४ डिसेंबर, २०२२.अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे/अवैध ठरल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना सेवा विषयक / सेवा निवृत्ती विषयक लाभ मंजूर करणेबाबत.
6जलसंपदा विभाग शासन निर्णय दिनांक 10-01-2024अनुसूचित जमाती प्रवर्गातील नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या जलसंपदा विभागातील अधिकारी यांची सेवा अधिसंख्य पदावर वर्ग करण्याबाबत चे आदेश रद्द
70७-०५-२०२४अनुसूचित जमातीचे जातीचे दावे अवैध ठरलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्याच्या अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या सेवे संबधी मार्गदर्शक सूचना देणेबाबत
8सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दैनांक १५-०५-२०२४अनुसूचित जमातीचे जातीचे दावे अवैध ठरलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्याच्या अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या सेवे संबधी मार्गदर्शक सूचना देणेबाबतचे दि 07-05-2024 परिपत्रकास स्थगीतीं देण्याबाबत
9सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दैनांक ०४-१०-२०२४अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अवैध ठरल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सेवा विषयक / सेवा निवृत्ती लाभ मंजूर करण्याबाबत
10सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक बीसीसी ११२३/प्र.क्र.२९ए/१६-ब दिनांक : १८ सप्टेंबर, २०२५अधिसंख्य पदावरील नियुक्त्यांना मुदतवाढ देणेबाबत.

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
9856

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy