Home » सेवार्थ प्रणाली

सेवार्थ प्रणाली

by Digambar Lokhande
0 comments

1ग्राम विकास विभाग 22-07-2014ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या नियंत्रणाखालील जिल्हा परिषदेतील कर्मचा-यांची (शिक्षक वगळून) वेतन व भत्त्याची देयके पंचायतराजसेवार्थ प्रणालीद्वारे तयार करण्याबाबत.
2वित्त विभाग 03-09-2014 सांकेतांक क्रमांक 201409031545246205सेवार्थ या प्रणालीद्वारे वेतन व भत्त्यांचे प्रदान स्टेट बँक ऑफ हैद्राबादच्या सीएमपी सर्व्हरद्वारे थेट इलेक्ट्रॉनिक पध्दतीने कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबत.
3 ग्राम विकास विभाग 15-09-2015ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या नियंत्रणाखालील जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची (शिक्षक वगळून) वेतन व भत्त्याची देयके पंचायत राज सेवार्थ प्रणालीद्वारे तयार करण्याबाबत.
4ग्राम विकास विभाग 11-05-2016 पंचायतराज सेवार्थ प्रणालीद्वारे तयार होणाऱ्या म.को.नि 44 नमुन्या मधील वेतन देयकावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना प्रति स्वाक्षरीचे अधिकार प्रदान करण्याबाबत.
5ग्राम विकास विभाग 14-07-2016ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या नियंत्रणाखालील जिल्हा परिषदेतील कर्मचा-यांची (शिक्षक वगळून) वेतन व भत्त्याची देयके पंचायतराज सेवार्थ या संगणक प्रणालीव्दारे करण्याबाबत.
6वित्त विभाग 15-05-2019भविष्य निर्वाह निधी लागू असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची (Mobile No.) सेवार्थ प्रणालीत नोंदणी अनिवार्य करणेबाबत….
7वित्त विभाग 07-01-2020सातव्या वेतन आयोगानुसार प्रतिनिुयक्तीवरील कर्मचाऱ्यांची वेतन पडताळणी वेतनिका प्रणालीमार्फत करण्याच्या अनुषंगाने सेवार्थ आयडी तयार करणेबाबत
8वित्त विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२०/प्र.क्र.६२/कोषा प्रशा-५ दिनांक: ०१ एप्रिल, २०२०.सेवार्थ प्रणालीद्वारे माहे मार्च, २०२० ची वेतन देयके तयार करण्याबाबतची कार्यपध्दती…
9वित्त विभाग 09-12-2020 भविष्य निर्वाह निधी योजना व राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या वर्गणीदारांची वेतन देयके सेवार्थ प्रणालीत स्वतंत्र गट/संचाद्वारे संस्करीत करणेबाबत
10वित्त विभाग 17-10-2023नविन सेवार्थ प्रणाली अंमलबजावणीबाबत… सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवार्थ प्रणालीतील सद्य:स्थितीतील उपलब्ध विदा (Data) नवीन सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करणेबाबतच्या सूचना…
11वित्त विभाग 30-11-2023नवीन सेवार्थ प्रणाली अंमलबजावणीबाबत… आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवार्थ प्रणालीतील सद्य:स्थितीतील उपलब्ध विदा (Data) नवीन सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करण्यास मुदतवाढ देणेबाबत..
12वित्त विभाग 28-12-2023नवीन सेवार्थ प्रणाली अंमलबजावणीबाबत… आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवार्थ प्रणालीतील सद्य:स्थितीतील उपलब्ध विदा (Data) नवीन सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करण्यास मुदतवाढ देणेबाबत..
13वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण-२०२२/प्र.क्र.२९/कोषा प्रशा-४ ३ दिनांकः ९ एप्रिल, २०२५सेवार्थ प्रणालीतील विदा (Data) अद्ययावतकरण्याबाबत सूचना…
14वित्त विभाग 06-08-2025 सांकेतांक क्रमांक 202508061117513505सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने आहरण व संवितरण अधिकारी तसेच प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाही बाबत…

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
13034

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy