124
| अ क्र | परिपत्रक शा नि क्र व दिनांक | विवरण | थोडक्यात विवेचन | सद्यस्थिती (अधिक्रमित / अंशतः बदल / अस्तित्त्वात आहे) |
|---|---|---|---|---|
| 1 | महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक:- ज्येष्ठना-२०२२/प्रक्र.३४४/सामासु मंत्रालय, विस्तार, मुंबई- ४०००३२ दिनांक :- ६ फेब्रुवारी, २०२४ ना – | राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यास मान्यता देणे बाबत. | अस्तित्त्वात आहे | |