152
| अ क्र | परिपत्रक शा नि क्र व दिनांक | विवरण | थोडक्यात विवेचन | सद्यस्थिती (अधिक्रमित / अंशतः बदल / अस्तित्त्वात आहे) |
|---|---|---|---|---|
| 1 | महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक: सौरप्र-२०१६/प्र.क्र.३५४/ऊर्जा-७. दिनांक: १४ जून, २०१७. | राज्यात “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना” सुरू करण्याबाबत …. | अस्तित्त्वात आहे | |
| 2 | महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक: जमीन-२०१७/प्र.क्र.१९७/ज-१, दिनांकः २९ नोव्हेंबर, २०१७ | “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना” या प्रकल्पाकरिता निश्चित केलेली शासकीय जमीन ३० वर्षाच्या कालावधीसाठी नाममात्र रु १/- या दराने भाडेपट्ट्याने उपलब्ध करुन बाबत. | अस्तित्त्वात आहे | |
| 3 | उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांकः सौरप्र-२०१८/प्र.क्र.२६/ऊर्जा-७. दिनांक: १७ मार्च, २०१८. | “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची” परिणामकारक अंमलबजावणी होण्याकरीता सुधारणा. | अस्तित्त्वात आहे | |
| 4 | उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक: सौरप्र-२०२३/प्र.क्र.९५/ऊर्जा-७ दिनांक : ०८ मे, २०२३. | २.० मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना “शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना दिवसा अखंडीत व शाश्वत वीज पुरवठा करण्याचे अभियान” | अस्तित्त्वात आहे | |
| 5 | महसुल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक:- टिआरएस-२०२५/प्र.क्र.२२/फ-६, दिनांक:- २९ एप्रिल, २०२५. | मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत वनेत्तर क्षेत्रावरील वृक्षतोड परवानगी व वाहतूक परवाना देण्याच्या संदर्भात मानक कार्यप्रणाली (SOP) बाबत. | अस्तित्त्वात आहे | |
| 6 | उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन निर्णय क्रमांक:-संकीर्ण-२०२५/प्र.क्र.११०/ऊर्जा-७ दिनांक:- ०५ जून, २०२५. | -मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० “शेतकऱ्यांच्या शेतीपंपाना दिवसा अखंडीत व शाश्वत वीज पुरवठा करण्याचा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्याकरीता विशेष कार्यगट (Task Force) ची स्थापना करण्याबाबत.” | अस्तित्त्वात आहे |