माहिती अधिकार

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रपरिपत्रक/ शा नि क्र व दिनाकविवरणथोडक्यातशेरा
यशदा पुस्तक क्र १माहिती अधिकार कायद्याची एतिहासिक पार्श्वभूमी अणि महत्वाच्या संकल्पना
यशदा पुस्तक क्र २माहिती अधिकार अधिनियम २००५, सार्वजिनिक प्राधिकरण अणि त्यांच्या जबाबदा-या
यशदा पुस्तक क्र ३माहिती अधिकार अधिनियम २००५, अणि त्या अंतर्गत नियम
यशदा पुस्तक क्र ४माहिती अधिकार अधिनियम २००५, शासन आदेश,परिपत्रके आणि महत्वपूर्ण न्यायनिर्णय
साप्रवि शा परिपत्रक क्र ममाअ-२००२/प्रक्र१२७/०२/५ दि ०३/११/२००४माहिती अधिकार अधिनियम,२००२ अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जाची /अपीलाची माहिती पाठविणेबाबत
साप्रवि क्र आरटीआय२००५/सीआर ३१५/०५/५ दि ११/१०/२००५माहिती अधिकार अधिनियम,२००५
साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र १९०/०५/५ दि १८/०६/२००५माहिती अधिकारा संदर्भात केंद्र शासनाच्या प्रस्तावित अधिनियमातील तरतूदीनुसार पूर्व तयारी करण्याबाबत
साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र १९०/०५/५ दि ०६/०८/२००५माहिती अधिकारा संदर्भात केंद्र शासनाच्या प्रस्तावित अधिनियमातील तरतूदीनुसार पूर्व तयारी करण्याबाबत
साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र २३०/०५/५ दि १८/०८/२००५माहिती अधिकारा संदर्भात केंद्र शासनाच्या प्रस्तावित अधिनियमातील तरतूदीनुसार पूर्व तयारी करण्याबाबत
साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र २९३/०५/५ दि ०६/०९/२००५माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या अमलबजावणी बाबत
साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र ३१५ (भाग-2) /०५/५ दि ०१/१२/२००५माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या अंमलबजावणीच्या नियमाबाबत
साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र ४३०/०५/५ दि २०/०१/२००६माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या कलम २५(2) व (३) नुसार कार्यवाहीचा अहवाल सादर करणे बाबत
सा प्र वि क्र केंमाअ-२००६/प्र क्र ७ /०६ / पाच दि २०/०६/२००६माहिती अधिकार अधिनियम,२००५ दारिद्ररेषेखालिल व्यक्तीनि सादर केलेला पुरावा ग्राह्य धरणे बाबत
१०सा प्र वि शा परीपत्रक क्र केंमाअ-२००७/प्र क्र३४ /०७/५ दि ९/५/२००७माहिती अधिकार अधिनियम,२००५ माहिती उपलब्ध करून देण्याकरिता घ्यावयाच्या शुल्काबाबत
११सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००७/प्र क्र३४ /०७/५ दि २८/५/२००७माहिती अधिकार अधिनियम,२००५ माहिती उपलब्ध करून देण्याकरिता घ्यावयाच्या शुल्काबाबत
१२सा प्र वि परिपत्रक क्र केंमाअ-२००६/११०२/प्र क्र ४४ /०७/५ दि ३१/०५/२००७माहिती अधिकार अधिनियम,२००५ बाबत
१३सा प्र वि परीपत्रक क्र केंमाअ-२००७/प्र क्र ६५/०७/६ (मा.अ) दि ०६/११/२००७माहिती अधिकार अधिनियम,२००५ मधील कलम १९(१) अन्वये प्रथम अपिलीय प्राधीकारी यांनी त्यांच्या कडे प्राप्त होणारे सर्व अपिले विहित मुदतीत निकालात काढण्याबाबत
१४सा प्र वि परिपत्रक क्र केंमाअ-२००७/११८२/प्र क्र ६५/०७/६ (मा.अ) दि १२/१२/२००७माहिती अधिकार अधिनियम,२००५ मधील कलम १९(१) अन्वये प्रथम अपिलीय प्राधीकारी यांनी त्यांच्या कडे प्राप्त होणारे सर्व अपिले विहित मुदतीत निकालात काढण्याबाबत
१५सा प्र वि परीपत्रक क्र केंमाअ-२००७/७४/प्र क्र १५४ /०७/६ दि ३१/०३/२००८माहिती अधिकार अधिनियम,२००५ अंतर्गतप्राप्त अपिले विहित मुदतीत निकालात काढण्याबाबत
१६सा प्र वि परीपत्रक क्र अहत-१००८/प्र क्र १८ /०८/११- अ दि १५/०५/२००८माहिती अधिकार अधिनियम,२००५ अन्वये जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय प्राधिकारी यांच्या नावाचे फलक लावण्याबाबत
१८सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००८/प्र क्र ९३/०८/सहा(मा.अ ) दि ०६/०९/२००८माहिती अधिकार अधिनियम,२००५ अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जासंदर्भात अकिफायतशीर पत्रव्यवहार टाळून विहित मुदतीत निकालात काढण्याबाबत
१९सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२०११/४०८/ प्र क्र २२९/११ /सहा दि ०६/०९/२००८माहिती अधिकार अधिनियम,२००५ करिताच्या बोधचीन्हा बाबत
२०सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००८/८७०/ प्र क्र ३००/०८ /सहा दि १३/०५/२००९माहिती अधिकारा संदर्भात अर्जदाराशी केल्या जाणाऱ्या पत्रव्यव्यवहारावर कार्यालयाचा दूरध्वनी क्र. फॅक्स क्र व ई- मेल आयडी ई नमूद करण्याबाबत
२१सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००८/१२६४/ प्र क्र४३७/०८ /सहा दि १३/०५/२००९माहिती अधिकार अधिनियम,२००५ बाबत प्राप्त होणाऱ्या पत्राच्या तसेच अहवालाच्या अनावश्यक प्रती बाबत सूचना
२२राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र राज्य पुणे परीपत्रक क्र संकीर्ण/२००९/ प्रक्र ५१/०९/ आस्था दि ०५/०८/२००९कार्यपद्धती बाबत सूचना, कलम ४ ची अंमलबजावणीकार्यपद्धती बाबत सूचना, कलम ४ ची अंमलबजावणी
२३ग्राम वि व ज सं वि शा परिपत्रक क्र माअअ-२००९/ प्रक्र ७३/ समन्वयक कक्ष दि १०/०८/२००९माहिती अधिकार अधिनियम,२००५ खाली प्राप्त अर्जावर वेळेत कार्यवाही करणे
२४सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२०११/४०८/ प्र क्र २२९/११ /सहा दि २२/११/२०११माहिती अधिकार (सुधारणा),नियम २००५ करिताच्या बोध चिन्हा बाबत
२५सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००९/४०८/ प्र क्र ३९८/०९ /सहा दि ३१/०५/२०१२माहिती अधिकार (सुधारणा),नियम २०१२
२६सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००९/४०८/ प्र क्र ३९८/०९ /सहा दि ३१/०५/२०१२माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त माहिती अथवा इतर स्त्रोताद्वारे प्राप्त <झालेले शासकीय अधिकाऱ्याविरुद्धचे पुरावे सादर झाल्यास त्वतीत दंडात्मक कारवाई करण्याबाबत
२७सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२०१३/१५६/ प्र क्र ३६०/सहा दि ०९/०५/२०१४माहिती अधिकार (सुधारणा),नियम २००५ मधील कलम ४ व ५ च्या अमलबजावणीबाबत
साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१२/प्र क्र ४७९ सहा दि १७/१०/२०१४माहिती अधिकार अधिनियम,२००५ मधील तरतुदीनुसार व्यापक जनहिताशी सबंध नसलेली वैयक्तिक स्वरुपाची माहिती न पुरविने बाबत
२८साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१५/प्र क्र (२२२/१५)सहा दि ०१/१२/२०१५माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या अंमलबजावणीबाबत व्दितीय अपील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत
२९साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१५/प्र क्र (२३६/१५)सहा दि १९/१२/२०१५माहिती अधिकार अधिनियम,२००५ अंतर्गत माहिती मागविणाऱ्या अर्जदारांना माहिती उपलब्ध करून देण्याबाबत
३०साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१५/प्र क्र (२५२/१५)सहा दि २८/०१/२०१६माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या कलम ४ मधील तरतुदीच्या अंमलबजावणीबाबत
३१साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१७/प्र क्र (२०८/१७)सहा दि १७/११/२०१७माहितीच्या शुल्काची रक्कम अर्जदारास टपालखर्चासह कळविण्याबाबत आणि माहिती अधिकाराशी संबधित पत्रव्यवहराचा आढावा घेऊन त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्याबाबत
३२साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१8/प्र क्र 45/कार्या -६ दि २६/११/२०१८माहिती अधिकार अधिनियम,२००५ नागरिकांना अवलोकनार्थ अभिलेख उपलब्ध करून देणेबाबत

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
432

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy