Home » चारित्र्य व पूर्वचारित्र्य याची पडताळणी

चारित्र्य व पूर्वचारित्र्य याची पडताळणी

by Digambar Lokhande
0 comments

12७-०४-१९८२
शासन सेवेत नेमणुका करताना उमेदवाराचे चारित्र व पूर्व चारित्र याची पडताळणी करण्याबाबत
21१-०७-१९८८शासन सेवेत नेमणुका करताना उमेदवाराचे चारित्र व पूर्व चारित्र याची पडताळणी करण्याबाबत
3दिनांक 30-4-94शासन सेवेत नेमणुका करताना उमेदवाराचे चारित्र व पूर्व चारित्र याची पडताळणी करण्याबाबत
4दिनांक 13-9-02चारित्र्य पडताळणी
5दिनांक २६-०८-२०१४शासन सेवेत नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी संदर्भातील प्रकरणांबाबत निर्णय घेनेकरीत मार्गदर्शनार्थ सूचना व समिती गठीत करण्याबाबत_
6महाराष्ट्र शासन, गृह विभाग 19-07-2022महाराष्ट्र शासन, गृह विभाग पोलीस शिपाई पदावर नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी संदर्भातील प्रकरणाबाबत निर्णय घेण्याकरिता समिती गठीत करणेबाबत आणि अदिनांक 19.07.2017
7महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांकः चारित्र्य-२११७/प्र.क्र.४८३/२०१७/१६-अ मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक : २८ ऑगस्ट, २०१७शासन सेवेत नेमणूक करताना उमेदवाराचे चारित्र्य व पूर्वचारित्र्य याची पडताळणी करण्याबाबत साक्षांकनाचा सुधारित नमुना विहित करणेबाबत.
8२२-११-२०१७ शासन सेवेत नेमणुका करताना उमेदवाराचे चारित्र व पूर्व चारित्र याची पडताळणी करण्याबाबत
गृह विभाग दिनांक 30.09.2022पोलीस शिपाई पदावर नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी संदर्भातील प्रकरणांवर विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतलेल्या निर्णयाविरुध्दच्या अपिलांवर सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) यांना प्रदान करणेबाबत ,
9गृह विभाग दिनांक 27-03-2026 चारित्र्य व पूर्वचारित्र्य याची पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करणेबाबत

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
13107

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy