Home सामान्य प्रशासन विभाग वाहन खरेदी, निर्लेखन, दुरुस्ती व इतर

वाहन खरेदी, निर्लेखन, दुरुस्ती व इतर

by Digambar Lokhande
0 comments

अक्रपरीपत्रक / शासन निर्णय क्रमांक व दिनांकविवरण
1
ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: जेईपी-१०९९/प्र.क्र.१२८/९९/०५, दि. ९.७.१९९९जिल्‍हा परिषदेच्‍या घसारा निधीतुन खरेदी केलेली वाहने निर्लेखीत करुन नविन वाहने खरेदी करण्‍यास मंजुरी प्रदान करणेस मा. विभागीय आयुक्‍त यांचे अधिकाराबाबत तसेच वाहने कोणास मंजुरी करण्‍यात आल्‍याबाबत
2ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्र. जेईपी 1099/ प्र.क्र. 135 /05 दि. 31.8.1999जिल्हा परिषदाकडील निरुपयोगी व विनावापर पडुन असलेली यंत्रसामुग्री वाहने निकाली काढणे वाहनाचे परिरक्षण व दुरुस्ती तसेच नविन वाहनाची खरेदी व वाहने भाड्यान घेणे
3ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक: पंरास 1008 / 532 / प्र.क्र. 62/ पंरा-1 दि. 21.8.2008जिल्हा परिषदाकडील निरुपयोगी व विनावापर पडुन असलेली यंत्रसामुग्री वाहने निकाली काढणे वाहनाचे परिरक्षण व दुरुस्ती तसेच मु.का.अ / अति मु.का.अ. यांना वाहन कार्यक्षेत्राबाहेर वापराबाबत
4ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: झेपीए १००८/४५५/ प्र.क्र.५४/ पंरा-1 दि. १७.४.२००९जिल्‍हा परिषदेच्‍या इतर विभागातील अधिकारी यांना वाहने देण्‍याबाबत
5ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक: झेपीए 1009/1381/ प्र.क्र. 14/ पंरा-1 दि. 22.7.2009निरुपयोगी वाहने यंत्रसामुग्री भंडार वस्तू लिलावाबाबत कार्यपद्धती दि.22.7.2009
6ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक: झेपीए 2013 /661/ प्र.क्र.122/पंरा-1 दि.24.09.2013जिल्हा परिषदेकडील निररुपयोगी व विनावापर पडुन असलेली जुनी यंत्रसामुग्री व वाहने यांची विल्हेवाट लावण्याबाबत
7ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: झेपीए 2010/ प्र.क्र. 158/ पंरा-1 दि. 15.6.2015राज्यातील पंचायत समित्यांना घसारा निधीमधुन एक अतिरिक्त वाहन खरेदी करण्यास मान्यता प्रदान करण्याबाबत दि.15.6.2015

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
8887

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy