Home सामान्य प्रशासन विभाग जातवैधता प्रमाणपत्र

जातवैधता प्रमाणपत्र

by Digambar Lokhande
0 comments

1क्रमांक:-एस-14/91/प्रक्र. 166- ई – 7 CR दिनांक:- 15-03-1991जातीचे प्रमाणपत्र तपासण्‍याबाबत..
2क्रमांक:-बीसीसी /1092 /प्रक्र 153/ई-10 CR दिनांक:- 20-04-1992अनुसूचित जमातीच्‍या उमेदवारांचे जातीचे प्रमाणपत्र तपासण्‍याबाबत..
3GR क्रमांक:-एसटीसी-1399/ प्रक्र 2 /का- 10 दिनांक:- 09-09-1999अनुसूचित जमातीच्‍या उमेदवारांच्‍या जाती प्रमाणपत्राची/दाव्‍यांची तपासणी. तपासणी समितीच्‍या कामाचे स्‍वरूप व अधिकाराबाबत..
4क्रमांक:-सीबीसी- 12 – 2000 /252 /प्रक्र -1/ इमाव – 5 GR दिनांक:- 25-01-2000विजा.अ, भज.ब, क,ड तसेच इतरमागासवर्ग व विशेषमागासप्रवर्गाच्‍या उमेदवारांच्‍या जाती प्रमाणपत्र दाव्‍यांची तपासणी. जात प्रमाणपत्रा पडताळणी समितीच्‍या कामाचे स्‍वरूप व अधिकाराबाबत..
5क्रमांक:-एसटीसी – 1099 /प्रक्र- 138 /( भाग 2 ) –का GR दिनांक:- 12-03-2001अनुसूचित जमातीच्‍या जातीच्‍या प्रमाणपत्राची तपासणी समिती. ठाणे, औंरगाबाद व अमरावती येथील अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समित्‍यांची स्‍थापना आणि पुणे, नाशिक व नागपूर येथील अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समित्‍यांची पुनर्रचना..
6क्रमांक:-एसटीसी -1399 /प्र.क्र. -2/ का. -10 GR दिनांक:- 02-05-2001अनुसूचित जमातीच्‍या उमेदवारांच्‍या जाती प्रमाणपत्राची/दाव्‍यांची तपासणी. तपासणी समितीच्‍या कामाचे स्‍वरूप व अधिकाराबाबत..
7.शासन निर्णय क्रमांक:-सीबीसी -10 /2003 / प्र.क्र. – 19 GR दिनांक:- 08-12-2003अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्‍या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्‍थाच्‍या सेवेत नियुक्‍ती करण्‍यावआधी त्‍यांच्‍या जाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्रा सादर करण.
82८-०१-२००४ अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्‍या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्‍थाच्‍या सेवेत नियुक्‍ती करण्‍यावआधी त्‍यांच्‍या जाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्रा सादर करण
9.शासन निर्णय क्रमांक:-सीबीसी – 10 /2003 /प्र.क्र. -91 /मावक -5 दिनांक:- 06-02-2004अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्‍या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्‍थाच्‍या सेवेत नियुक्‍ती करण्‍यावआधी त्‍यांच्‍या जाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्रा सादर करण..
10शासन परिपत्रक क्रमांक:-सीबीसी -10 /2004 / प्र.क्र. – 570 / माकव – 5 दिनांक:- 05-03-2005अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्‍या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्‍थाच्‍या सेवेत नियुक्‍ती करण्‍यावआधी त्‍यांच्‍या जाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्रा सादर करण..
11.शासन निर्णय क्रमांक:-सीबीसी -10 /2004 / प्र.क्र. – 570/ माकव -5 दिनांक:- 16-05-2007अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्‍या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्‍थाच्‍या सेवेत नियुक्‍ती करण्‍यावआधी त्‍यांच्‍या जाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्र सादर करण
1222-08-2007नुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या उमेदवाराच्या जाती प्रमाणपत्र / दाव्याची तपासणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना *
13शासन निर्णय क्रमांक:-1008/45/08 दिनांक:- 14-07-2008जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्‍या कामासाठी अपर जिल्‍हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील 7 पदे निर्माण करण्‍याबाबत.
14सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग 13-01-2009इतर मागासवर्गीय जातीमधील उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गट वगळूंन आरक्षणाचे फायदे देण्यासाठी निकष निश्चित करण्याबाबत
15शासन परिपत्रक क्रमांक:-सीबीसी-10/2010/प्र क्र 47/मावक-5 दिनांक:- 26-03-2010अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्‍या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकत संस्‍थामध्‍ये पदोन्‍नती पूर्वी जाती प्रमाणपत्राची पडताळणी करुन वैधता प्रमाणपत्रा सादर करण्‍याबाबत मार्गदर्शक सूचना.
16CR दिनांक:- 08-06-2011 क्रमांक:-शासन परिपत्रक क्र सीबीसी 10/2010/प्र क्र 590/मावक-5 दि 8 जून 2011शासन सेवेत पदोन्‍नतीसाठी इतर मागासवर्ग प्रवर्गातील कर्मचा-यांना जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन वैधता प्रमाणपत्र सादर करण्‍याबाबत.
17शासन निर्णय क्रमांक:-BCC/2011/CR NO 1064/2011/16-B GR दिनांक:- 12-12-2011शासन परिपत्रक दिनांक 05/11/2009 मधील क्र. 7 च्या आदेशास मा. उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने सुधारित आदेश निर्गमित करणेबाबत.
18सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग 24-06-2013 विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग मधील उन्नत व प्रगत व्यक्ती / गट या करीता नॉन क्रिमीलेअर साठी असलेली उत्पन्न मर्यादा वाढविणे बाबत.
19सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग 25-03-2013 विमुक्त जाती,भटक्या जाती,इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ति/गट क्रिमीलेअर वगळून आरक्षणाचे फायदे देण्यासाठी त्या प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ति/गट क्रिमीलेअर वगळण्याबाबतचे निकष व कार्यपध्दती यांचे एकत्रिकरण व सुसूत्रिकरण.
20शासन निर्णय दिनांक:-18-05-2013 क्रमांक:-बीसीसी-2012/प्र.क्र. 332/12/16-ब दिनांक 18/05/2013मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचा-यांच्या जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जातप्रमाणपत्रा अवैध ठरल्यास पुढील कार्यवाहीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती.
21शासन निर्णय क्रमांक:-बीसीसी-2012/प्र.क्र. 332/12/16-ब दिनांक:-30-07-2013मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचा-यांच्या जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जातप्रमाणपत्र अवैध ठरल्यास पुढील कार्यवाहीबाबत अनुसरावयाची कार्यपद्धती.
22.शासन निर्णयक्रमांक:-CBC-10/2014/CR 9/MVk दिनांक:- 01-03-2014महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवाल क्र. 44 व 45 नुसारराज्याच्या विशेष मागासप्रवर्गवइतर मागास वर्ग यादीमध्ये नव्याने जाती समाविष्ट करणे व वगळणेबाबत.
23सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग 31-07-2014प्रगत व उन्नत गटाचे तत्व (नॉनक्रिमीलेयर) अनुसूचित जाती व्यतिरिक्त अन्य मागास व इतर मागास प्रवर्गांना लागू करतांना प्रमाणपत्राच्या नमुन्यातील बदल*
24
सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग 31-07-2014विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागासप्रवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिकदृष्टया मागासप्रवर्ग, व विशेष मागासप्रवर्ग-अ प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती /गट (क्रिमीलेयर) वगळून आरक्षणाचे फायदे देण्यासाठी त्या प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती/गट (क्रिमीलेयर)
25शासन निर्णय क्रमांक:-CBC-10/2014/CR 88/MVK दिनांक:- 04-09-2014महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवाल क्र. 46 व 47 नुसार राज्याच्या इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग यादी मध्ये तत्मस जाती समाविष्ट करणे व दुरुस्ती करण्याबाबत.
2621-10-2015दिनांकी १५-०६-१९९५ नंतर दिनांक 17-१०-२००१ पर्यंत शासकीय व निमशासकीय सेवेत अनुसूचित जमातीच्या प्रमाण पत्राच्या आधारे नियुक्त झालेल्या ज्या कर्मचा-यांचे जात वैधता प्रमाणपत्र अ वैय ठरले आहे किंवा ज्या कर्मचा-याने अद्याप पर्यत जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही अशा कर्मचा-या च्या सेवे बाबत
27सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग 16-12-2017विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग मधील उन्नत व प्रगत व्यक्ती/गट या करिता नॉन क्रिमीलेयर साठी असलेली उत्पन्न मर्यादा वाढविणे बाबत.
28 11-3-2024 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृश्य मागासवर्गाकरीत आरक्षण अधिनियम 2024 च्या अमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना
29 24-10-2025अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्राची पडताळणी करताना दक्षता पथकाकडे वर्ग केलेल्या प्रकरणाची चौकशी करताना अनूसरावयाची कार्यपद्धती

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
11956

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy