Home » वेतन निश्चिती

वेतन निश्चिती

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रपरिपत्रक शा नि क्र व दिविवरणथोडक्यात विवेचनसद्यस्थिती (अधिक्रमित / अंशतः बदल / अस्तित्त्वात आहे)
वेतन निश्चिती वेतन आयोगअस्तित्त्वात आहे
वेतन निश्चिती वेतन आयोग सातवा वेतन आयोगअस्तित्त्वात आहे
1. दिनांक 19-12- 2025दिनांक 28.4.2022 रोजीच्या अधिसूचनेन्वये तसेच दिनांक 2 जून, 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतनश्रेणीमध्ये वेतननिश्चिती करताना वेतन कमी निश्चित होत असल्यास ते पुढील टप्प्यावर निश्चित करण्याबाबतअस्तित्त्वात आहे
2वित्त विभाग 02-06-2025वेतन त्रुटी निवारण समिती-2024 च्या अहवालामधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत अस्तित्त्वात आहे
3वित्त विभाग शासन निर्णय दिनांक २२-०२-२०२४राज्य वेतन सुधारणा समिती. २०१७ च्या अहवाल खंड २ मधील शिफारशीच्या अनुषंगाने स्वीकृत वेतनस्तर विषयक वेतन निश्चितीसंबधी स्प्ष्टीकरण अस्तित्त्वात आहे
4वित्त विभाग 13-02-2023राज्य वेतन सुधारणा समिती, 2017 च्या अहवाल खंड-2 मधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत अस्तित्त्वात आहे
5वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक 14-05-2019महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन) नियम २०१९ वेतननिश्चितीसंबधी स्पष्ट्टीकरणअस्तित्त्वात आहे
6वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक २०-०२-२०१९महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन) नियम २०१९ वेतननिश्चितीसंबधी स्पस्टिकरणअस्तित्त्वात आहे
7वेतन निश्चिती वेतन आयोग सहावा वेतन आयोगअस्तित्त्वात आहे
8वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ०९-०२-२०१६महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन ) नियम २००९ वेतननिश्चितीसंबधी सूचना अस्तित्त्वात आहे
9वित्त विभाग शासन निर्णय दिनांक २४/०६/२०१५महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन ) नियम २००९ वेतननिश्चितीसंबधी सूचना अस्तित्त्वात आहे
10वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक क्रमांक:- NO.VEPUR-1013/CR.6/SEVA-9, दिनांक:- 03-09-2013महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2009 सुधारित वेतन संरचनेत वेतननिश्चिती करताना वेतनबॅन्डमधील वेतन वेतनबॅन्डच्या कमाल टप्प्याच्या पुढे निश्चित केल्यानंतर पुढील वेतनवाढ मंजूर करण्याबाबत. अस्तित्त्वात आहे
11वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ०५-०५-२०१०महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन ) नियम २००९ वेतननिश्चिती संबधी सूचना अस्तित्त्वात आहे
12वित्त विभाग दिनांक २२/०५/२००९महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन ) नियम २००१ वेतन निश्चिती संबधी सूचना अस्तित्त्वात आहे
13वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक:- वेपुर1289प्रक्र16-99सेवा-10, दिनांक:- 05-01-1999महाराष्‍ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम 1998 वेतन निश्‍चीती संबंधात सूचना. अस्तित्त्वात आहे
14वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक: क्रमांक:- वेपुर-1993प्रेक्र62सेवा10, दिनांक:- 13-12-1993वेतनश्चितीच्‍या संदर्भात घेतलेले आक्षेपाचे निराकरण व अतिप्रदान झालेल्‍या रक्‍कमेची वसुली करणेबाबत. अस्तित्त्वात आहे
15वित्त विभाग शासन निर्णय दिनांक १८-१०-१९८८एका पदावरून अधिक महतवाची कर्तव्य आणि जबाबदा-या असलेल्या दुस-या पदावर पदोन्नती नियुक्ती झाल्यानंतर करावयाची वेतन निश्चितीअस्तित्त्वात आहे
वेतन निश्चिती: पदोन्‍नतीअस्तित्त्वात आहे
1. वित्त विभाग शासन निर्णयक्रमांक:- पीवाय1082-सीआर-1100(एक)एसईआर-3, दिनांक:- 06-11-1984पदोन्‍नतीच्‍या वेळी वेतन निश्चिती करता विकल्‍पअस्तित्त्वात आहे
2वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक:- वेतन1085-सीआर-909-सेवा-3, दिनांक:- 15-10-1985पदोन्‍नतीच्‍या वेळी वेतन निश्चिती करता‍ विकल्‍प मुदत वाढ देणे बाबत. अस्तित्त्वात आहे
3. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक:- वेतन-1085-सीआर-7-99-85-सेवा-3, दिनांक:- 05-12-1985पदोन्‍नतीच्‍या वेळी वेतन निश्चिती करता विकल्‍प स्‍पष्‍टीकरणअस्तित्त्वात आहे
4.वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक:- वेतन 1095सीआर83-95सेवा 3, दिनांक:- 19-12-1995पदोन्‍नतीच्‍या वेळी वेतननिश्‍चीती करता विकल्‍प देणे बाबतअस्तित्त्वात आहे
वेतन निश्चिती: एका पदावरुन दुस-या नवीन पदावर नियुक्‍तअस्तित्त्वात आहे
1त्त विभाग शासन निर्णय क्रमांक:- वेतन-1086-सीआर160-सेवा-3, दिनांक:- 25-03-1986एका वर्ग एक पदावरुन दुस-या वर्ग एक पदावर पदोन्‍न्‍ती झाल्‍यानंतर वेतननिश्‍चती करण्‍या बाबत-स्‍पष्‍टीकरण. विअस्तित्त्वात आहे
2वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक:- वेपुर1288-580सेवा-1, दिनांक:- 18-10-1988एका पदावरुन अधिक महत्‍वाची कर्तव्‍ये आणि जबाबदा-या असलेल्‍या दूस-या पदावर पदोन्‍नती नियुक्‍ती झाल्‍यानंतर करावयाच्‍या वेतन निश्चिती बाबत . अस्तित्त्वात आहे
3प. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक:- वेतन1289प्रक्र46सेवा%3, दिनांक:- 03-04-1990एका पदावरुन दुस-या नवीन पदावर नियुक्‍त होत असताना त्‍या दुस-या पदावरील कर्तव्‍ये आणि जबाबदा-या पहिल्‍या पदापेक्षा अधिक नसतील तेव्‍हा करावयाची वेतननि‍श्चिती व त्‍यासाठी द्यावयाचा विकल्‍अस्तित्त्वात आहे

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
107555

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy