208
| अ क्र | परिपत्रक शा नि क्र व दिनांक | विवरण | थोडक्यात विवेचन | सद्यस्थिती (अधिक्रमित / अंशतः बदल / अस्तित्त्वात आहे) |
|---|---|---|---|---|
| 1 | सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक १२-१२-२००६ | विद्य्पीठ अनुदान आयोगाने मान्यता दिलेली विद्यापीठे राज्य सेवेतील पदा साठी पदवी,पदविकस मान्यता | अस्तित्त्वात आहे | |
| 2 | सामान्य प्रशासन विभाग दिनांक २०-०५-२०११ | यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक व राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था नवी दिल्ली यांची प्रमाणपत्रे शासनसेवेसाठी समकक्ष म्हणून विचारात घेण्याबाबत | अस्तित्त्वात आहे | |
| 3 | सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २३-०८-२०११ | विविध विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे संस्था स्वाय त्त संस्था इ च्या पदविका पदवी पदव्यांना केंद्र शासनाने प्रदान केलेली समकक्षता राज्य शासनानाच्या सेवेसाठी लागू करणे | अस्तित्त्वात आहे | |