Home » कार्यालयीन उपस्थिती

कार्यालयीन उपस्थिती

by Digambar Lokhande
0 comments

1सामान्य प्रशासन विभाग दिनांक2१-०८-१९८८ शासकीय कार्यालयाची कामकामकाजाची वेळ
2सामान्य प्रशासन विभाग दिनांक 3१-१०-१९९२कार्यालीयीन उपस्थिती उशिरा उपस्थितीची तपासणी
3सामान्य प्रशासन विभाग 17-०८-2000 विना अनुमती मुख्यालयात गैरहजर राहणा-या अधिकारी/ कर्मचा-या विरुद्ध करावयची कार्यवाही *
4वित्त विभाग १५-०९-२००५ अनधिकृत गैरहजर राहणा-या शासकीय कर्मचा-या विरुद्ध कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना*
5सामान्य प्रशासन विभाग दिनांक 3-10-2005कार्यालीयीन उपस्थिती उशिरा उपस्थितीची तपासणी
6सामान्य प्रशासन विभाग दिनांक १३-०६-२००६कार्यालयीन उपस्थिती उशिरा उपस्थितीची तपासणी
7सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ३०-०६-२००६कार्यालयीन उपस्थिती
8CR क्रमांक:-समय1006-719-18 दिनांक:- 18-08-2006 कार्यालयनी उपस्‍थीती शासकीय वाहन चालक यांच्‍या उपस्‍थीतीच्‍या तपासणी बाबत. *
9सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक १२-०९-२००६कार्यालयीन उपस्थिती जाण्या येण्याचा वेळेमध्ये सवलत देणा-या कर्मचा-याच्या उपस्थितीची तपासणी
10सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २८-०९-२००६कार्यालयीन उपस्थीतीची तपासणीबाबत
11 ग्रामविकास विभाग क्रमांक:-2008/प्र.क्र.128 दिनांक:- 07-05-2008क्षेत्रिय कार्यालयीन अधिकारी/कर्मचा-यांच्‍या अनुप‍स्थितीबाबत. *
12CR क्रमांक:-2008/प्र.क्र.68 दिनांक:- 12-06-2008 क्षेत्रिय कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्‍या शासकीय कार्यालयातील उप‍ स्थितीबाबत.*
13सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २१-०६-२००८कार्यालयीन उपस्थीती कार्यालयीन उशिरा उपस्थिती व विनापरवानगी अनुपस्थितीबाबत सर्वकष सूचना
14CR क्रमांक:-2008/प्र.क्र.219 दिनांक:- 24-06-2008 जिल्‍हा प‍ रिषदेच्‍या अखत्‍यारितील क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचा-यांनी कार्यालयीन वेळेवर उपस्थित राहण्‍याबाबत.*
15CR क्रमांक:-क्र ओएफएम 10/08/प्रक्र452/ई दिनांक:- 06-11-2008कार्यालयीन उपस्थितीची तपासणी करण्‍याबाबात. *
16CR क्रमांक:-क्र अहत 1608/प्रक्र47/08/11अ दिनांक:- 18-11-2008शासकिय अधिकारी /कर्मचा-यांची कार्यालयातील उपस्थिती तपासणीसाठी अचानक भेटी देणेबाबत. *
17CR क्रमांक:-क्र ओएफएम10/08/प्रक्र452/ई दिनांक:- 26-11-2008कार्यालयीन उपस्थितीची तपासणी करण्‍याबाबात. *
18CR क्रमांक:-क्र ओएफएम 10/08/प्रक्र452/ई दिनांक:- 10-12-2008कार्यालयीन उपस्थितीची तपासणी करण्‍याबाबात.*
19वित्त विभाग १०-१०-२०१७अनधिकृत गैरहजर राहणा-या शासकीय कर्मचा-या विरुद्ध कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना*
20सामान्य प्रशासन विभाग 29-07-2026विनाअनुमती मुख्यालयात गैरहजर राहणाऱ्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत…

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
14422

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy