359
| अ क्र | परिपत्रक शा नि क्र व दिनांक | विवरण | थोडक्यात विवेचन | सद्यस्थिती (अधिक्रमित / अंशतः बदल / अस्तित्त्वात आहे) |
|---|---|---|---|---|
| 1 | सामान्य प्रशासन विभाग 16-06-2005 | शासकीय पत्रे निर्गमित करताना स्वाक्षरीखाली कंसामध्ये नाव पदनामाचा उल्लेख करण्याबाबत | अस्तित्त्वात आहे | |
| 2 | सामान्य प्रशासन विभाग 17-10-2015 | टिप्पणी लेखन केल्यानंतर त्याखाली स्वाक्षरी करण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्याने स्वत:चे नाव, पदनाम व दिनांक नमूद करण्याची पद्धत अवलंबण्याबाबत. | अस्तित्त्वात आहे | |
| 3 | सामान्य प्रशासन विभाग 10-02-2016 | पत्रलेखनाबाबत कार्यालयीन कामकाज नियमपुस्तिकेतील तरतूदींचे पालन करण्याबाबत. | अस्तित्त्वात आहे | |
| 4 | सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण-२०१८ / प्र. क्र. ८१ / १८ (र. व का.) ०३२. दिनांक : ३० मे, २०१८ | पत्रलेखनाबाबत कार्यालयीन कामकाज नियमपुस्तिकेतील तरतूदींचे पालन करण्याबाबत. | अस्तित्त्वात आहे | |