Home » विमा कवच

विमा कवच

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रविभाग
दस्तऐवज प्रकार
दिनांक
अधिक्रमित/अस्तित्वात
शासन निर्णय विषयथोडक्यात विवेचन
1वित्त विभाग शासन निर्णय दि ०९/०७/२०१४कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी या अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करीत वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनाकार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना लागू करण्यात आली.
2वित्त विभाग 25-06-2015 कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना. कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजनेचे नूतनीकरण करून विमा संरक्षण सुरू ठेवण्यात आले.
3वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ०४/०२/२०१६राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योंजनाराज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना प्रथमच लागू करून विमा संरक्षण, लाभ व अटी निश्चित करण्यात आल्या.
4वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ११/०४/२०१६राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योंजना समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुधारित तरतुदी व कार्यवाहीबाबत निर्देश जारी.
5वित्त विभाग 28-06-2016कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना. राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना महाराष्ट्र संवर्गातील भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांनाही लागू करण्याचा निर्णय.
6वित्त विभाग शासन निर्णय दिनांक १२/०९/२०१6राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योंजना६ राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेच्या अंमलबजावणीबाबत आवश्यक सूचना व कार्यपद्धती निश्चित करण्यात आली.
7वित्त विभाग शासन निर्णय दिनांक १८/०२/२०१७राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योंजनानवीन उपलेखा शीर्ष उघडणे समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेअंतर्गत आर्थिक व्यवहारासाठी नवीन उपलेखा शीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात आली.
8वित्त विभाग शासन निर्णय दिनांक १८/०२/२०१७राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी राज्य शासकीय समूह वैयक्तिक अपघात विमा योंजना राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना लागू करून विमा संरक्षण व लाभ निश्चित करण्यात आले.
9वित्त विभाग 17-07-2017कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना.सन 2017-18 साठी वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना सुरू ठेवण्यास व लाभ लागू ठेवण्यास मान्यता.
10वित्त विभाग शासन निर्णय दि ११/०८/२०१७राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना- निमशासकीय आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी यांना लागू करणेबाबत
11. वित्त विभाग दिनांक 16-07-2018कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनाकार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजनेचे नूतनीकरण व अटी निश्चित करण्यात आल्या.
12वित्त विभाग दिनांक 19-07-2019कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना.सन 2019-20 साठी वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना लागू ठेवून संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याबाबत निर्णय.
13वित्त विभाग दिनांक 13-07-2020कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी या अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करीत वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजनेचे नूतनीकरण व अंमलबजावणीसंबंधी सूचना जारी.
14वित्त विभाग दिनांक 16-07-2021कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेचे नुतनीकरण.सन 2021-22 साठी वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजनेचा कालावधी वाढवून विमा संरक्षण कायम ठेवण्यास मान्यता.
15वित्त विभाग दिनांक 21-07-2022कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेचे नुतनीकरण. सन 2022-23 साठी कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजनेचे नूतनीकरण करण्यात आले.
16वित्त विभाग दिनांक 23-07-2024कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी आणि कार्यरत व सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेचे नुतनीकरण सन 2024-25 साठी वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजनेचे नूतनीकरण करून लाभार्थी अधिकारी/कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण सुरू ठेवण्याबाबत निर्णय.
17महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१७/प्र.क्र.६९/विमा प्रशासन तारीख : ३० जून, २०२५.“राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना” शासकीय/निमशासकीय आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचान्याना लागू करणेबाबत.
शासकीय व निमशासकीय आस्थापनांवरील अधिकारी/कर्मचाऱ्यांना समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेचा लाभ लागू करण्याबाबत व योजनेच्या अटी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
18महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१४/प्र.क्र.४०/भाग-२/कोषा प्रशा-४ दिनांक :- १८ जुलै, २०२५सन २०२५-२६ करिता कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी आणि कार्यरत व सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेच्या नुतनीकरणाबाबत…सन 2025-26 या वर्षासाठी कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजनेचे नूतनीकरण व अंमलबजावणीस मान्यता.

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
14203

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy