Home » मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना

by Digambar Lokhande
0 comments

1महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक: सौरप्र-२०१६/प्र.क्र.३५४/ऊर्जा-७. दिनांक: १४ जून, २०१७.राज्यात “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना” सुरू करण्याबाबत ….
2महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक: जमीन-२०१७/प्र.क्र.१९७/ज-१,

दिनांकः २९ नोव्हेंबर, २०१७
“मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना” या प्रकल्पाकरिता निश्चित केलेली शासकीय जमीन ३० वर्षाच्या कालावधीसाठी नाममात्र रु १/- या दराने भाडेपट्ट्याने उपलब्ध करुन बाबत.
3उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांकः सौरप्र-२०१८/प्र.क्र.२६/ऊर्जा-७. दिनांक: १७ मार्च, २०१८.“मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची” परिणामकारक अंमलबजावणी होण्याकरीता सुधारणा.
4उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक: सौरप्र-२०२३/प्र.क्र.९५/ऊर्जा-७ दिनांक : ०८ मे, २०२३.२.० मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना “शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना दिवसा अखंडीत व शाश्वत वीज पुरवठा करण्याचे अभियान”
5महसुल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक:- टिआरएस-२०२५/प्र.क्र.२२/फ-६,
दिनांक:- २९ एप्रिल, २०२५.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत वनेत्तर क्षेत्रावरील वृक्षतोड परवानगी व वाहतूक परवाना देण्याच्या संदर्भात मानक कार्यप्रणाली (SOP) बाबत.
6उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन निर्णय क्रमांक:-संकीर्ण-२०२५/प्र.क्र.११०/ऊर्जा-७ दिनांक:- ०५ जून, २०२५.-मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० “शेतकऱ्यांच्या शेतीपंपाना दिवसा अखंडीत व शाश्वत वीज पुरवठा करण्याचा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्याकरीता विशेष कार्यगट (Task Force) ची स्थापना करण्याबाबत.”

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
13044

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy