Home » जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये विकास कामांची पाहणी प्रवास भत्ता

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये विकास कामांची पाहणी प्रवास भत्ता

by Digambar Lokhande
0 comments

1ग्राम विकास व जलसंधारण विभाग,शासन निर्णय क्रमांकः टीआरए १०/२००२/प्र.क्र.२४१/पंरा-१
दिनांक :- २८ मे, २००४
जिल्हा परिषद सदस्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात बिकास कामाच्या पाहणीसाठी राज्य मार्ग परिवहन सेवेच्या बसने फिरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून देण्यात येणा-या प्रवास भत्त्यात वाढ करणे तसेच पंचायत समिती सदस्यांनाही प्रवास भत्ता देण्याबाबत.
2 ग्राम विकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक: झेडपीए १००७/प्र.क्र.५०/पंरा-१
दिनांक : १० सप्टेंबर, २००७.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये विकास कामांची पाहणी करण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रवास भत्त्यात वाढ करण्याबाबत.

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
12814

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy