Home » पदभरती, जाहिरात

पदभरती, जाहिरात

by Digambar Lokhande
0 comments

1 सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमाक प्रानिमं-२००७/प्र.क्र.४६/०७/१३-अ, दिनांक :- १९ ऑक्टोबर, २००७.भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ‘क’ वर्गीय पदे भरताना अनुसरावयाची कार्यपध्दती.
2 सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकः प्रानिमं १२१४/प्र.क्र.(४३/१४)/१३-अ, क मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक : ०५ जून, २०१४भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट “क” वर्गीय आणि गट “ब” अराजपत्रित पदे भरताना मौखिक परीक्षा न घेण्याबाबत
3ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक क्र. एपिटी-२०१४/प्र.क्र-१३९/आस्था-८, २५- दिनांक : ०५ जुलै, २०१४.जिल्हा परिषदेतील गट-क व गट ड ची रिक्त पदे भरण्याबाबत सुधारीत सूचना. ,
4 वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक- संकीर्ण-२०१८/प्र.क्र.२०/आ.पु.क. दिनांक :- १६ मे, २०१८शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध विभागातील महत्त्वाच्या सेवेशी निगडित पदभरतीस मान्यता देणेबाबत.
5सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांकः प्रानिमं १२१६/(प्र.क्र.६५/१६)/१३-अ . दिनांक: १३ जून, २०१८
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील पदे सरळसेवेने भरताना अनुसरावयाची कार्यपध्दती…
6ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक. संकीर्ण- ५०१६/प्र.क्र-३२१/आस्था-८, दिनांक : २३ जुलै, २०१८.राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतर्गत नामनिर्देशनाच्या कोटयातील गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया राबविण्याबाबत सुधारित सूचना .
7वित्त विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांक- संकीर्ण-२०१८/प्र.क्र.२०/आ.पु.क. दिनांक :- २८ डिसेंबर, २०१८.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध विभागातील महत्त्वाच्या सेवेशी निगडित पदभरतीस मान्यता देणेबाबत.
8 ग्राम विकास विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांक. संकीर्ण- ५०१६/प्र.क्र-३२१/आस्था-८, दिनांक : १३ फेब्रुवारी, २०१९राज्यातील सर्व जिल्हा नामनिर्देशनाच्या कोट्यातील परिषदांतर्गत गट “क” संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया राबविण्याबाबत सुधारित सूचना.
9सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः प्रानिमं १२२०/प्र.क्र.२१/१३-अ दिनांक : १७ ऑगस्ट, २०२०. भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कार्यकक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) व गट-क पदे सरळसेवेने भरताना महापरीक्षा पोर्टल पध्दतीत बदल करुन सुधारीत परीक्षा पध्दतीचा वापर करण्याबाबत..
10ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक क्र. एपिटी-२०१४/प्र.क्र-१३९/आस्था-८, २५- दिनांक : ०५ जुलै, २०१४.जिल्हा परिषदेतील गट-क व गट ड ची रिक्त पदे भरण्याबाबत सुधारीत सूचना.
11सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः प्रानिमं १२२१/प्र.क्र.५/का.१३-अ दिनांक : २२ एप्रिल, २०२१.भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कार्यकक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) व गट-क ची पदे सरळसेवेने भरताना पॅनेलवरील कंपनीमार्फत स्पर्धा परीक्षा प्रक्रिया राबविणेबाबत….
12सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक: राआधो ४०१९/प्र.क्र.३१/१६-अ दिनांक ३१ मे, २०२१अराखीव उमेदवारांकरीता (खुला प्रवर्ग) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरिता १० % जागा आरक्षित करण्याबाबत
13ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२०/प्र.क्र.९९/आस्था ८, दिनांक: १४ जून, २०२१.माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत.
14ग्राम विकास विभाग शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण २०२०/प्र.क्र.९९/आस्था ८, दिनांक: २२ जून, २०२१.माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी गट-क संवर्गातील सर्व पदे संबंधीत भरण्याबाबत.
15महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०२०/प्र.क्र.९९/आस्था ८, बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, मंत्रालय, मुंबई ४०० ००१.
दिनांक: २८ जून, २०२१.
माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील सर्व रिक्त पदे भरण्याबाबत.
16महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण २०२०/प्र.क्र.९९/आस्था ८, दिनांक: २० ऑगस्ट, २०२१.माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत.
17महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण-२०२०/प्र.क्र.९९/आस्था-८,
दिनांक: ०१ सप्टेंबर, २०२१.
माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत.
18ग्राम विकास विभाग शासन शुध्दीपत्रक क्र. संकिर्ण-२०२०/ प्र.क्र. ९९/आस्था-८ दिनांक :- १४ सप्टेंबर, २०२१माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत.
19ग्राम विकास विभाग
शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-२०२०/ प्र.क्र.९९/आस्था-८
दिनांक :- २९ सप्टेंबर, २०२१
माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील सर्व रिक्त पदे भरण्याबाबतची परिक्षा पुढे ढकलण्याबाबत.
20महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान), शासन निर्णय क्रमांक: मातंसं २०२२/प्र.क्र.०१/से-२/३९, दिनांक : १८ जानेवारी, २०२२मा. मंत्रिमंडळाने दि.१५/१२/२०२१ रोजीच्या बैठकीत दिलेल्या सुधारित निर्णयानुसार पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी सध्या असलेल्या OMR Vendor कंपन्यांचे पॅनल स्थगित करणेबाबत.
21दि 12-04-2022पदभरतीच्या अनुषंगाने सूचन
22सामान्य प्रशासन विभाग 04-05-2022भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना…
23ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण २०२२/प्र.क्र.११/आस्था-८
तारीख: १० मे, २०२२.
माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील गट-क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत
24सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकः प्रानिमं १२२४/प्र.क्र.७०/सेवा-४ (का.१३-अ) हु दिनांक : ५ मे २०२६भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
17151

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy