Home » अतिरिक्त पदभार

अतिरिक्त पदभार

by Digambar Lokhande
0 comments

महाराष्ट्र विकास सेवा
1” ग्राम विकास विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: मविसे-१०२३/प्र.क्र.११९/२०२३/आस्था-३,
दिनांक: २६ मे, २०२३”
महाराष्ट्र विकास सेवा गट-अ व गट-ब संवर्गातील पद रिक्त असल्यास, सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत
बाल विकास प्रकल्प अधिकारी
1महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः मबाआ २०१५/प्र.क्र.९०/का.७ अ
तारीख: २८ मे, २०१५”
महिला व बाल विकास विभागाकडील बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट-ब या रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत.अधिक्रमीत
2महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. मबाआ-२०१५/प्र.क्र.९०/का-७ अ
दिनांक: १० डिसेंबर, २०२५.
महिला व बाल विकास विभागाकडील बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रा), गट-ब (राजपत्रित) या रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत.Add
जिल्हा समाजकल्याण अधिकारी
117-12-2020जिल्हा परिषदेमधील रिक्त असलेल्या जिल्हा समाज कल्याण पदांच्या अतिरिक्त कार्यभाराबाबत
211-01-2021जिल्हा परिषदेमधील रिक्त असलेल्या जिल्हा समाज कल्याण पदांच्या अतिरिक्त कार्यभाराबाबत
304-03-2021 जिल्हा परिषदेमधील रिक्त असलेल्या जिल्हा समाज कल्याण पदांच्या अतिरिक्त कार्यभाराबाबत

अ क्रशासन निर्णय क्रमांक व दिनांकविषयथोडक्यात
101-02-1980मुंबई नागरी सेवा नियम 609 अन्‍वये वशेष जादा वेतन मंजूर करण्‍याचे प्रदान केलेले अधिकार
219-7-1980अखील भारतीय सेवा व राज्‍य सेवेमधील अधीका-याना मुंबई नागरी सेवा नियम 609 खाली मिळणार वीशेष वेतन व त्‍या संबंधीची स्‍पष्‍टीकरणे
319-02-1983अ‍तीरीक्‍त कार्यभार धारण केल्‍या बाबत मिळणारे वीशेष वेतन
428-03-831981 च्‍या महाराष्‍ट्र नागरी सेवा (वेतन) नियम 56 अन्‍वये विशेष वेतन मंजूर करणे
512-11-84अतिरिक्‍त वेतन व विशेष वेतन मंजूर करण्‍याची कार्यपध्‍दती
6वित्त विभाग, शा नि क्र पी एवाय १२८३ /सी आर १९१/ एसईआर७ दि ०२/०१/१९८५विभाग प्रमुखाना व प्रादेशिक प्रमुखाना महाराष्‍ट्र नागरी सेवा (वेतन) नियम , 1981 च्‍या नियम 56 अनुसार अतिरिक्‍त वेतन व विशेष वेतन मंजूर करण्‍या बाबतचे अधिकाराचे प्रत्‍यायोजन
7१८-१०-१९८८एका पदावरून अधिक महत्वाची कर्तव्य आणि जबाबदा-या असलेल्या दस-या पदावर पोदोंन्न्ती
8०३-०४-१९९०एका पदावरून अधिक महत्वाची कर्तव्य आणि जबाबदा-या असलेल्या दस-या पदावर पोदोंन्न्ती
9१०-०५-१९९०दोन किंवा अधिक पदावरील नियुक्ती च्या कालावधीतील अतिरिक्त वेतन / विशेष वेतनाच्या दरात सुधारणा करने
10१९-०६-१९९०एका पदावरून अधिक महत्वाची कर्तव्य आणि जबाबदा-या असलेल्या दस-या पदावर पोदोंन्न्ती
11०४-१२-१९९०दोन किंवा अधिक पदावर नियुक्त्याच्या कालावधीतील अतिरिक्त वेतन /विशेष वेतन
12२०-०१-१९९२विभाग प्रमुखांना/ प्रादेशिक महाराष्ट्र नागरी सेवे (वेतन) नियम १९८१ च्या ५६ अनुसार अतिरिक्त वेतन / विशेष वेतन मंजूर करण्या बाबत अधिकारा चे प्रत्यायोजन
13०३-०७-१९९३महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन ) १९८१ च्या नियम 11 च्या पोटनियम ऐवजी १ जानेवारी १९८६ पासून
14०२-०७-१९९३महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन ) १९८१ च्या नियम 11
15२९-०३-१९९४दोन किंवा अधिक पदावरील नियुक्ती च्या कालावधीतील अतिरिक्त वेतन / विशेष वेतन
16०२-०८-२००६दोन किंवा अधिक पदावर नियुक्त्याच्या कालावधीतील अतिरिक्त वेतन /विशेष वेतन
17२३-०५-२००६अतिरिक्त कार्यभार साठी देय अतिरिक्त वेतन / विशेष वेतनाच्या दरात सुधारणा करणे बाबत
18२१-१२-२००६अतिरिक्त कर्यभारा साठी अनु य अतिरिक्त वेतन विशेष वेंतनाच्या दरात सुधारणा करनेबबत
19२७-१2-२०११दोन किंवा अधिक पदावरील नियुक्ती च्या कालावधीतील अतिरिक्त वेतन / विशेष वेतनाच्या दरात सुधारणा करने
20 २८-०८-२०१३दोन किंवा अधिक पदावरील नियुक्ती च्या कालावधीतील अतिरिक्त वेतन / विशेष वेतनाच्या दरात सुधारणा करने
21 21-10-2013 दोन किंवा अधिक पदावरील नियुक्ती कालावधीतील अतिरिक्त वेतन / विशेष वेतनाच्या दरात सुधारणा करने
22 १-०६-२०१५दोन किंवा अधिक पदावरील नियुक्ती च्या कालावधीतील अतिरिक्त वेतन / विशेष वेतनाच्या दरात सुधारणा करने
23 ०१-०६-२०१५दोन किंवा अधिक पदावर नियुक्त्याच्या कालावधीतील अतिरिक्त वेतन /विशेष वेतन
24 ०५-०९-२०१८अतिरिक्त-कार्यभार सोपविता ना घ्यावयाच्या मार्गदर्शक सुचना
25 14-05-2019add charg 14-5-2019

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
12569

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy