Home सामान्य प्रशासन विभाग वैद्यकीय देखभाल

वैद्यकीय देखभाल

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रशासन निर्णय क्रमांक व दिनांकशासन निर्णयथोडक्यातशेरा
1Rural Development Dept No DSR 4983/1600/cr-1490/17 Dt १२/०६/१९८४Guiding Principles for reimbursemdnt of medical expences to zilla parishad emergent circumtances
2सा आ वि शा नि क्र एमएजी ४११९/११६/पिएच ९ अ दि २७/०८/१९८४medical facility to govt servenat sanction of an advance for Heart Operation and Kidney TransplantationAdvance 100000
3सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०८४/ ४१५७/सी आर-१५६ आरोग्य दि २९/०४/१९८५परदेशामध्ये घेतलेल्या वैद्यकीय उपचारावर आणि भारतामध्ये विशेषतज्ञाकडून घेतलेल्या उपचारावर केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे
4सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०८३/ पी एच ४११९ दि २१/०८/१९८५शासकीय कर्मचाऱ्याना वैद्यकीय सुविधा हृद्यवरील शस्त्रक्रिया, मुत्रपिंडरोपण, रक्ताचा कर्करोग, व बायपास कॉरोनरी शस्त्रक्रियेसाठी अग्रिम मंजूर करणे४५००० पर्यंत अग्रिम
5ग्रा वि वि डी एस आर ४९८६ /२५९९ -सी आर (१८२९)-17 दि ११/०६/१९८६जिल्हा परिषद् कर्मचा-यास वैद्यकीय सुविधा हृदयावरील शस्रक्रिया, मुत्रपिंड रोपण रक्ताचा कर्करोग व बाय पास करोनरी शस्रक्रियेसाठी अग्रिम मंजूर करणेजिल्हा परीषद कर्मचा-यांना वैद्यकीय सुविधा अग्रिम व नियम ४५००० पर्यंत अग्रिम
6सा आ वि शा नि क्र एमएजी १०८६/४९०७/आरोग्य-९ दि ०१/०९/१९८७शासकिय कर्मचाऱ्यानी आकस्मिक निकडीच्या प्रसंगी खाजगी रुग्णालयात घेतलेल्या औषधोपचारांच्या खर्चाच्या प्रतिपूर्ती बाबत मार्गदर्शक तत्वेखाजगी रुग्णालयात घेतलेल्या औषधोपचार
7ग्रा वि वि क्रमांक वैप्रबि १५८९/२६७७/सीआर २९६/२० दि २९/०५/१९८९कर्मचारी औषध भरपाई बिलेअत्यंत महत्वपूर्ण मार्गदर्शक
8सा आ वि परिपत्रक क्र.एमएजी-१०९१/१०२३/सी आर-८२/आरोग्य-७ दि ०७/०६/१९९१महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१प्रतिपूर्ती देयके विहित कालावधीत सादर करणेबाबत
9ग्रा वि वि डीईएन २०९०/२६६४/प्र क्र ३४०/90/20 दि ३/७/१९९१जिल्हा परिषद कर्मचा-यांना वैद्यकीय सुविधा कुटुंब नियोजन सवलती
10सा आ वि शा नि क्र एमएजि १०९२/१६७७/ सी आर-२२९/ आरोग्य-७ दि २३/०७/१९९२महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ नियम (२३) (१) (७) पती अथवा पत्नी सेवा निवृत्त झाल्यानंतर सेवेत असलेल्या पती अथवा पत्नी नंतर अवलंबित असल्याबाबतपती पत्नी यांच्या मधील नातेसंबध हा इतर नातेसंबधापेक्षा निराळा मानण्यत आलेला आहे, त्यामुळे पती अथवा पत्नी आपल्या जोडीदाराच्या वैद्यकीय उपचारा साठी खर्चाची प्रतिपूर्ती तो अथवा ती अवलंबित असल्याबाबतचे कोणते हि प्रमाणपत्र सदर करण्याची आवशकता नाही
11सा आ वि शा नि क्र एमएजि १०९२/६३४/१६७७/सीआर-६५/ आरोग्य-७ दि २१/०८/१९९२महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ नियम २(३) (तीन) टीप पाच (सात) निवृतीवेतन घेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या आई वडिलांच्या निवृत्ती वेतनाची मर्यादा रु २५० वरून ५०० इतकी वाढविणे बाबतई वडिलांच्या निवृत्ती वेतनाची मर्यादा रु २५० वरून ५००
12सा आ वि शा नि क्र एमएजी १०९२/१६९२/(सीआर-२३३/९२) आरोग्य-७ दि १९/१२/१९९२शासकीय कर्मचाऱ्यानी आकास्मिक निकडीच्या प्रसंगी खाजगी रूग्णालयात घेतलेल्या औषधोपचाराच्या खर्चाच्या प्रतिपूर्ती बाबत मार्गदर्शक तत्वे२३ आजराचा समावेश आकस्मीक निकडीच्या प्रसंगी खाजगी रुग्णालयात
13सा आ वि शा नि क्र एमएजी १०९१/३४६६/(सीआर-३२०/९१) आरोग्य-७ दि १४/०१/१९९३शासकीय कर्मचारी यानी आकस्मिक निकडीच्या परीस्थितित घेतलेल्या खाजगी रुग्णलयातिल अंतररुग्ण उपचाराच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्तिकुत्रिम उपयंत्रे/ साधने यांची खरेदी करणेबाबत
14सा आ वि शा नि क्र एमएजी १०९१/२५३०/(सीआर-२२१/९१) आरोग्य-७ दि २४/०२/१९९३महाराष्ट्र राज्य सेवा( वैद्यकीय देखभाल) नियम १९६१, : कुत्रिम उपयंत्रे/ साधने यांची खरेदी/ दुरुस्ती/ अनुयोजन पुंस्थापन यासाठीचा वैद्यकिय प्रतीपूर्तीबाबत
15ग्रा वि वि डी एस आर २३९२ प्र क्र ७२०/२० -१७ दि ०६ ११-१९९३शासकीय / पालिका रुग्णालये यामधे वैद्यकीय उपचार घेतलेल्या जि प कर्मचा-या च्या वैद्यकीय खर्चाची देयके मंजूर करण्याबाबत
16सा आ वि शा नि क्र एमएजी १०९५/(सीआर-३१/९५) आरोग्य-७ दि ०८/०८/१९९५महाराष्ट्र राज्य सेवा( वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ व् त्या नियमामधे वेळोवेळी केलेल्या सुधरनेनुसार वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती देयके
17ग्रा वि वि वै उज़ ३९९६/प्रक्र १२९/२० दि १७/०५/१९९६शासकीय कर्मचा-यानि आकस्मिक निकड़ीच्या प्रसंगी खाजगी रुग्णालयात केलेल्या हृदय शस्रक्रियावरील खर्चाच्या प्रतिपूर्ति देण्यास मंजूरी प्रदान करने बाबत
18सा आ वि शा नि क्र एमएजी १०९६/सीआर-४५/९६ आ-७ दि ०९/०८/१९९६महाराष्ट्र सेवा (वैद्यकीय देखभाल)नियम १९६१ शासकीय कर्मचारी /कुटुंबियांना औषधोपचारार्थ मिलना-या सुविधा / तरतूदि मध्ये सुधारणा
19ग्रा वि वि दि ०१/०७/१९९७वैद्यकीय उपचारावर झालेल्या खर्चाची प्रतिपूर्तिस्वतंत्र कालावधीसाठी स्वतंत्र संचिका
20सा आ वि शा नि क्र एमएजी १०६९/१०९५/सीआर-४५/आरोग्य-७ दि १५/११/१९९७शासकीय कर्मचारी वैद्यकीय सुविधाअग्रिम ४५००० वरुण ७५०००
21साआवि शा नि क्रएम.एजि १०९८/प्र क्र २२०/ आरोग्य-३/ दि ०१/१२/१९९८महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१ राज्य शासकीय अधिकाऱ्याना वैद्यकीय तपसणी सुविधा वाढते वय व जबाबदाऱ्या, यामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक तणावामुळे विविध विकारांना वाव मिळत असतो.वैद्यकीय तपासणी ३ वर्षातून १ वेळा करण्यास ३००० रु
22साआवि शा नि क्रएम.एजि १०९९/प्र क्र १४/ आरोग्य-३/ दि २५/०२/१९९९=महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१
23सा आ वि शा नि क्र एमएजि १०९९/१२६/ आरोग्य-३ दि २८/०६/१९९९महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ ड प्रपत्रातील खाजगी रुग्णालयाचा नोंदणी क्रमांक नमूद करण्याची अट शिथिल करण्याबाबत
24सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/प्र क्र ४० /आरोग्य-३ दि २९/०७/१९९९महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ आकस्मीक उद्भवणाऱ्या २३ गभीर आजारावर तसेच ५ गंभीर आजारावर खाजगी रुग्णालयात विशीष्ट उपचारावरील वैद्यकीय प्रतिपूर्ती सुधारित वेतन गट आणि दराबाबत
25सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/प्र क्र २१८ /आरोग्य-३ दि १६/०८/१९९९महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ कुत्रिम यंत्र खरेदी दुरुस्थी इ वरील खर्चाची प्रतिपूर्ति एकत्रीत आदेशकुत्रिम यंत्र खरेदी दुरुस्थी इ वरील खर्चाची प्रतिपूर्ति श्रवण यंत्र , भारतीय बनावटी ची इंट्रा ऑक्युलर लेन्स
26सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/प्र क्र २१९ /आरोग्य-३ दि १७/०८/१९९९मधुमेह या आजारावरील औषधोपचार चालू ठेवण्य साठी दरवर्षी द्यावे लागणारे प्रमाणपत्र एकत्रीत आदेशकर्मचारी यांनी मधुमेह प्राथमिक अवस्थेत असतांनाच वैद्यकीय अधिकारी यांच्या कडून प्रमाणपत्र घ्यावे.औषधापचोरासाठी त्या प्रमाणपत्राचा उपयोग करावा. तसेच दरवर्षी नविन प्रमाणपत्र घेण्याची आवश्यक्ता नाही.
27सा आ वि शा नि क्र एमएजि १०९९/प्र क्र २२२/आ-३ दि २०/०८/१९९९महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ अन्वये प्रधिकृत वैद्यकीय अधिकारी व्याख्या एकत्रित आदेशप्रधिकृत वैद्यकीय अधिकारी व्याख्या नुसार ठरविण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी. कर्मचारी महाराष्ट्रात कुठेही आजारी पडला असेल , अथवा कुठल्याही दवाखान्यात दाखल झाला असेल तरी त्या कर्मचाऱ्याला ज्या ठिकाणी कर्मचारी कार्यरत आहे. तेथील प्राधिकृत वैद्यकीय देखभाल अधिकारी यांच्या कडून
28सा आ वि शा नि क्र एमएजी१०९९/प्र क्र २३८/ आरोग्य-३ दि २१/०८/१९९९परदेशा मध्ये घेतलेल्या वैद्यकीय उपचारावर आणि भारतामध्ये विशेष कडून घेतलेल्या उपचारावर केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती तसेच अग्रिम देण्याबाबत मार्गदर्शक तत्व- एकत्रित आदेश
29सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/प्र क्र २३७/आरोग्य-३ दि २१/०८/१९९९महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ प्रसूतीसाठी झालेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्याबाबत एकत्रित आदेशगर्भधारणे नंतर 2 ते ३ महिन्यात नाव नोद्विने आवश्यकअधिक्र्मित 25-9-2014-New-LSCS-Limit
30सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/प्र क्र २४०/९९ आरोग्य-३ दि ३०/०८/१९९९शासकीय कर्मचाऱ्याना निकडीच्या परिस्थितीत खाजगी उपचारासाठी केलेल्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती संदर्भात तसेच शासकीय रुग्णालयात अनु य असलेल्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची देयके सादर करण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे- एकत्रित आदेशबाह्य रुग्ण उपचार
31सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/प्र क्र४० आरोग्य-३ दि २५/२/२०००महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ आकस्मिक उदभविणा-या २३ आजारावर तसेच ५ गंभीर आजारावर खाजगी रुग्णालयात विशिस्ट उपचार वरील वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ति सुधारित वेतन गट
32सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९५/सी आर-४५/९५ आरोग्य-३ दि ०४/०७/२०००शासकीय कर्मचाऱ्यानी आकस्मिक निकडीच्या प्रसंगी खाजगी रुग्णालयात घेतलेल्या प्रतिपूर्तीबाबत मार्गदर्शक तत्वे
33सा आ वि शा नि क्र एमजि-१०९५/सी आर-४५/ आरोग्य-३ दि ०४/०७/२०००शासकीय कर्मचाऱ्याना वैद्यकीय सुविधा हृदय शस्त्रक्रिया हृद्य अन्जीओप्लास्टी, मूत्रपिंड, प्ररोपण शस्त्रक्रिया व रक्ताचा कर्करोग यावरील औषधोपचार किमती औषधे, उपकरणे ई साठी लागणारा खर्च भागविण्यासाठी कमाल रु ७५०००/- अग्रिमाची मर्यादा रु १०००००/- पर्यंत वाढविण्याबाबत
34सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९५/सी आर-४५/९५ आरोग्य-३ दि २०/०९/२०००महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ कुत्रिम यंत्राची खरेदी दुरुस्ती इ वरील खर्चाची प्रतिपूर्ति एकत्रित आदेश
35सा आ वि शा नि क्र जिरु फी १०/ प्र क्र ९०/२०००/आरोग्य ३ दि १०/०७/२००१सा आ वि च्या नियंत्रण खालील शास रुग्णालया मधून तसेच औ द्रव्ये वि च्या नियंत्रण खालील शास वैद्य / दंत maha विद्या शी संलग्न रुग्णालयातील औषधोपचारासाठी तसेच निरनिराल्या वैद सुविधा साठी आकरन्यात येणार-या शुल्क दरामधे वाढ करण्या बाबत
36शालेय शिक्षण विभाग एस एस एन १००० / (३६०/२००१) माशि-२ दि २७-६-२००१राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी शालातील कर्मचा-याना वैद्यकीय सुविधा
37सा आवि. क्र बेपवी/ प्रक्र २०५/ दि ३१/०७/२००१वैद्यकीय खर्चाच्या प्रतीपूर्ती देयके विहित तपासणी सूचीनुसार पाठविण्याबाबत
38सा आवि. क्र एम्एजी १०९५ / सीआर ४५/आरोग्य ३ दि ०५/१०/२००१शासकीय कर्मचारी याना वैद्यकीय सुविधा हृदय शस्त्रक्रिया, अन्जियो,मुत्रीपिंड रोपण , कर्करोग यावरील औषधोपचार कीमती औषधो उपकरणे इ साठी अग्रिमशासकीय कर्मचारी याना वैद्यकीय सुविधा हृदय शस्त्रक्रिया इ साठी अग्रिम ७५००० हून 1 लाख
39सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/ प्रक्र२२० आ-३ दि २०/०२ /२००३वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती प्रयोजनार्थ अवलबीत्व ठरविण्यासाठी उत्पन्नावरील मर्यादा सुधारणा बाबतशासकिय कर्मचा-याचे आई वडील आणि अविवाहित व घटस्पोटीत बहिणी संदर्भात
40सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/ प्रक्र २०१ आरोग्य-३ दि २९/११/२००४महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१ हृदयविकाराशि निगडित अन्जीओग्राफी या चाचणी वरील खर्चाची प्रतिपूर्ति अनु य ठरविन्य बाबत
41सा आ वि शा नि क्र.एमएजी-२००५/९/ प्रक्र१ आरोग्य-३ दि १९/०३/२००५शासकीय कर्मचाऱ्यानी व त्यांच्या कुटुंबीयांनी आकस्मिक निकडीच्या प्रसंगी घेतलेल्या खाजगी रुग्णालयातील आरोग्य सेवा, मुंबई अंतर रुग्ण उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती मंजुरीबाबत
42सा आ वि शा नि क्र एमजि-२००५/प्रक्र२५१/आ-३ दि १०/०२/२००६शासकीय कर्मचारी /अधिकारी यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतीपूर्ती प्रकरणी ५ गंभीर आजरामध्ये सर्व प्रकारच्या कर्करोगाचा समावेश करणे व पाच गंभीर आजारावरील खर्च भागविण्यासाठी रु यावरील औषधोपचार किमती औषधे, उपकरणे ई साठी लागणारा खर्च भागविण्यासाठी कमाल रु ७५०००/- अग्रिमाची मर्यादा रु १०००००/- पर्यंत वाढविण्याबाबतअग्रिम १५००००
43साआवि शानिक्र वैखप्र२००६/प्रक्र १९५/ आरोग्य ३ दि १३/७/२००६महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१ अंतर्गत शासकीय कर्मचारी अधिकारी व त्याचे कुटुंबियाच्या मुत्रपिंड प्रतीरोपण शस्त्रक्रिये नंतर कण्यात येणाऱ्या डायलीसीस या उपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती अनुज्ञय ठरविण्याबाबतशासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटूंबातील सदस्याचे मूत्रपिंड निकामी झाल्यावर,मूत्रपिंउ प्रतिरोपण शस्त्रक्रियेपूर्वी व अयशस्वी शस्त्रक्रियेनंतर डायलिसीस करवून घेतल्यास त्यावरील वैद्यकीयी प्रतिपूती अनुज्ञेय ठरविण्यात आली आहे.
44ग्रामविकास विभाग क्र वैप्रबी२००५/प्र क्र १७४/आस्था ९ दि ३१/०७/२००६वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती रु ४००००/- वरील देयके एक खास बाब म्हणून शासन मान्यते साठी पाठविताना घ्यावयाच्या दक्षते बाबत
45सा आ वि शा नि क्र एमएजि१०९८/ प्र क्र २२०/ आरोग्य३ दि ३१/०८/२००६महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१ राज्य शासकीय अधिकाऱ्याना वैद्यकीय तपासणी सुविधावय ४५ वा त्या पेक्षा त्यावरील वयोगटातील १२०००-१६५०० या वेतनश्रेनितिल अधिकारी यांना खाजगी रुग्णालयातुन 2 वर्षातून एकदा वैद्यकीय तपासणी खर्च मर्यादा ५०००
46शालेय शिक्षण दि 24/04/2007मुत्रपिंड
47गृह विभाग आरएमई १००९/प्रक्र ८६३/पोल ५ब दि २२/१०/२००९वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ति साठी शासनाकड़े प्रस्ताव पाठविताना घ्यावयाची काळजी व आवश्यक कागदपत्रे
48सा आ वि शा नि क्र एमएजि२०११/प्र क्र ३३३/११/राकावी-२ दि ११/११/२०११वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती च्या प्रयोजनार्थ अवलंबित्व ठरविण्या साठी उत्पनावरील मर्यादा सुधारण्याबाबत शासकीय कर्मचाऱ्याचे आई वडील आणि अविवाहित व घटस्पोटीत बहिणी संदर्भातमुळ निवृत्ती वेतन दरमहा ३५०० मर्यादेत असेल तर अवलंबित असल्याचे मानले जाईल
49सा आ वि शा नि क्र.एमएजी-२०११/ प्रक्र३३३/११/ राकावी-२ दि १६/११/२०११शासकीय कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतीपुर्तीच्या मंजुरीबाबत प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकाराबाबत
50साआवि शा परिपत्रक क्र वैखप्र-२०११/ प्र३३३/११/ राकावि-२ दि ०९/१२/२०११वैद्यकीय खर्चाची शासकीय रूग्णालयाप्रमाणे प्रतिपूर्ती अनुज्ञेयतेसाठी शासनमान्यता दिलेले खाजगी रुग्णालयाची यादीदि १६/११/२०११ मधील यादीत नाव समाविष्ट नसलेल्या शासनमान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय खर्चाची देखिल प्रतिपूर्ति मान्य
51शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संकीर्ण १०१२ /(१५/१२ ) भाग -२ /माशी ५ दि २४/७/२०१३वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती विभागीय स्तरावर तपासणी समिती
52वित्त विभाग, क्र संकीर्ण १०१३/प्र क्र /कोषा प्र ५ दि २६/८/२०१३मुंबईतील रुग्णालयामधे शासकीय कर्मचा-यांना उपचारार्थ खर्च केलेली रक्कम आयकर मुक्त असल्याबबत
53सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१३ / प्रक्र ३५५ /१३ राकावि-२ दि २८/०१/२०१४परदेशामधे घेतलेल्या वैद्यकीय उपचारावर केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती अदा करण्याबाबत
54सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१३ / प्रक्र ३५३ /१३ राकावि-२ दि ०४/०४/२०१४वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती संदर्भात वैद्यकीय देयकाचा वाजवी खर्च निश्चित करण्यासाठी समिती गठीत करणे बाबत
55सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१४/ प्रक्र २७६ /राकावि-२ दि २५/०९/२०१४महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१ नियम प्रसूती शास्त्र व स्रीरोग संबधित आकस्मिक आजाराच्या बाबतीत वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्याबाबतशासन निर्णय , सा. आ वि क्र. एमएजी१०९९/ प्र.क्र.२३७/ आरोग्य-३, दिनाांक २१ ऑगस्ट,१९९९ अधिक्रमित केलेला आहे.
56ग्रामविकास विभाग शा नि क्र वैप्रवी २०१४ /प्र क्र ४१०/आस्था ९ दि १०/०९/२०१५ग्राम विकास विभागाच्या अधीनस्त अधीकारी /कर्मचारी वृंद यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती मृंजूरीबाबत अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा मंजूरीच्या अधिकारात सुधारणा करण्याबाबतविभाग प्रमुख रु.२,००,०००/ पयंन्तची वै द्यकीय देयके मुख्य कार्याकारी जिल्ह परिषद याृंना तसेच रु. २,०००००१/ते रु. ३०००००/ -पर्यंतची वैद्यकीय देयक प्रतीपुती प्रकरणांना विभागीय आयुकत याचे कडेस सादर करणे
57सार्वजनिक आरोग्य विभाग शा नि संकीर्ण २०१३/प्रक्र ४६२/भाग २/आरोग्य दि २८/१२/२०१५सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयामधून देण्यात येणाऱ्या तपासणी व त्याबाबतच्या रुग्णशुल्काबाबत.
58सा आ वि शा नि क्र वैखप्र-२०१५ / प्रक्र १८४ /२०१५/राकावि-२ दि १४/०१/२०१६शासकीय कर्मचा-या च्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तिच्या मंजूरीबाबत प्रतिपूर्तिच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकारात सुधारणा करण्याबाबत
59सा आ वि क्र बैठक २०१६/ प्रक्र १८/२०१६ राकावि-२ दि १५/०२/२०१६वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ति बाबतचे सार्वजनिक आरोग्य विभागाकड़े मंजूरीसाठी पाठविने बाबत
60शा शिक्षण दि १५/०७/२०१६राज्यातील महानगर पालिका
61सा आ वि शा नि क्र वैखप्र-२०१६/प्रक्र २८५ /२०१६/राकावि-२ दि २८/०९/२०१६शासकीय कर्मचा-यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी कर्करोग या गंभीर आजारावर शासकीय व शासनमान्य खाजगी रुग्णालय वगळून इतर खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरी बाबत.
621३-१२-२०१९
63सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१९/ प्रक्र २३६ /राकावि-२ दि २७/०३/२०२०गंभीर आजारामधे अवयव प्रतिरोपण व् काही आजराचा समावेश करून आजरावारिल औषधोपचाराकरीता अग्रिम मंजूर करने बाबत300000 पर्यंतची वैद्यकीय देयक प्रतीपुती मुख्य कार्याकारी जिल्ह परिषद याृंना
6424-05-2018कमाल मर्यादा
65मा विभागीय आयुक्त अमरावती क्र /आकाअ/साप्रवि/लेखा २ /कावि २७० दि ०६/०९/२०२०शासकीय कर्मचारी यांना वैद्यकिय देयकाचे प्रतिपूर्ति करीता 3% शुल्क न आकरन्याबाबत
66सा आ वि शा नि/ कोरोना /२०२० /प्र क्र ३९७ /आरोग्य ५ दि २४/०९/२०२०कोवीड/नॉन कोवीड रुग्णांसाठी HRCT चाचणीचे दर निश्चित करणेबाबत..
67सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०२० / प्रक्र ६६ /राकावि-२ दि १७/१२/२०२०आकस्मिक आजरामधे कोविड १९ या नविन आजाराचा समावेश करनेबबत

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
434

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy