Home सामान्य प्रशासन विभाग परीविक्षा कालावधी/ शिकाऊ कालावधी

परीविक्षा कालावधी/ शिकाऊ कालावधी

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रशासन निर्णय क्रमांक व दिनांकविषयथोडक्यातअ क्र
1शा.परि.क्र.5346/46 c दि 26/08/1952परिविक्षाधीन कालावधीत कोणत्याही स्वरूपाची रजा (नैमित्तीक रजा वगळून) उपभोगल्यास परिविक्षाधीन कालावधी रजेच्या कालावधी एवढा वाढविण्याबाबत
2शासन परिपत्रक, क्र. 3868/46 दि 25/05/1955Appointment of persons who are already in Government Service on Probation.
3शासन परिपत्रक, क्र.3868/46 दि 01/03/1956Pay during the Probationary Period, drawal of increments during that periods
4शा.परि.क्र.3868/46 दि 14/04/1959Pay during the Probationary Period, drawal of increments during that periods.
5शा.परि.क्र.3868/46 दि 20/08/1962Pay during the Probationary Period, drawal of increments during that periods.
6शासन परिपत्रक, क्र. एसआरव्ही-1065-डी. दि 10/05/1965परिविक्षा अधिका-यांचा परिविक्षा कालावधी वाढविण्यासाठी परिविक्षा अधिका-यांची संमती घेण्याची आवश्यकता नसण्याबाबत
7शासन परिपत्रक, क्र. एसआरव्ही-1366-डी. दि 06/06/1966Pay during the Probationary Period, drawal of increments during that periods
8Gad/srv-1369-D Date 15/03/1969Administrative Reorganisation Commitee, Recommedation Extension in Probationary Period
9शासन परिपत्रक, क्र. एसआरव्ही-1370-डी दि 12/04/1972परिविक्षाधीन अधिका-याला नियमीत सेवेचे एक वर्षे पूर्ण केल्यानंतर पहिले वेतनवाढ तर परिविक्षाधीन कालावधी समाधानकारपणे पूर्ण केल्यानंतर दुसरी वेतनवाढ देण्याबाबत
10शा. परि. क्र.एसआरव्ही-1280-1187-प्र.क्र.226/आठ .दि 11/05/1981परिविक्षाधीन अधिका-यांनी परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांची वेतनवाढ मुक्त करण्याबाबत व वेतन निश्चितीबाबत.
11शासन परिपत्रक, क्र. 3868/46 दि 20/08/1982Pay during the Probationary Period, drawal of increments during that periods
12साप्रवि क्र एस आरव्ही १०९४/प्रक्र 5//94/आठ दि 07/03/1983परीवीक्षा कालावधी सेवेतून कमी करण्यासंबधीच्या सुचना
13शासन परिपत्रक, क्र. एसआरव्ही 1081/2452/ 12 दि 21/11/1984प्रायोगिक तत्वावर नेमणूक केलेल्या उमेदवारांच्या परिवीक्षा कालावधी संदर्भात
14शा.परि.,क्र.एसआरव्ही-1086/प्र.क्र.289/आठ. दि 01/01/1987परिविक्षाधीन कालावधीतील व नंतरच्या स्थानापान्न नियुक्तीनंतरची वेतननिश्चीती करण्याबाबत.
15वित्त विभाग वेतन १०९०/ प्रक्र ४८ / सेवा 3 दि 30/4/1991महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन नियम १९८१ परिवीक्षाधीन कर्मचारी ची वेतनवाढ नियमित करने
16साप्रवि क्र एस आरव्ही १०९४/प्रक्र 5//94/आठ दि 03/02/1994परीवीक्षा कालावधी समाधानकारकरित्या विहित कालावधीत पूर्ण न करू शकणा-या सेवेतून कमी करण्यासंबधी
17साप्रवि क्र एस आरव्ही १०९४/१८३७ प्रक्र 18 /95 /आठ दि 28 /03/1995परिवीक्षा कालावधी संबधीचे आदेश परिविक्षा धीन अधिकारी / कर्मचारी या दोहिना लागु करण्या बाबत तसेच परिवीक्षा धीन अधिक-यास / करमचारी यास सेवेतून काढून टाकने बाबत आदेश वेळीच निर्गमित करण्या बाबत
18साप्रवि क्र एस आरव्ही १०९९/१प्रक्र २ /99 /आठ दि 21/03/2000परिवीक्षाधिन अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा समाप्त करताना अनुसरावयाची कार्यपद्धति
19साप्रवि क्र एपरीवि २७१५ /१प्रक्र २०३ /आठ दि 25/08/2015राज्य शासकीय गट अ व गट ब अधिकारी यांचा परीवीक्षाधीनकालावधी नियमित करण्याबाबतचे अधिकार संबधित प्रशासकीय विभागाच्या सचिवाना प्रदान करण्याबाबत
202९-0२-२०१६शासन सेवेतील अधिकारी -कर्मचारी यांच्या परिवीक्षाधिन कालावधी
210७-02-२०१८शासन सेवेतील अधिकारी -कर्मचारी यांच्या परिवीक्षाधिन कालावधी

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
432

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy