अ क्रपरिपत्रक/ शा नि क्र व दिनाकविषयथोडक्यातशेरा
1दि 22-12-62Transfer of Zilla Parishad Servant
2दि १९-०८-१९७५Inter District / Departmental Transfers( Married women employs)
3ग्रावि व जल वि शा परिपत्रक क्र एपीटी-१६७२-३३७६७-१४०-बी-आर दि ०४/६/१९७९राज्य शासन, महानगरपालिका, नगरपालिका व आंतर जिल्हा परिषदा मधील विवाहित स्त्री कर्मचाऱ्याची जिल्हा परिषदेच्या जिल्हा सेवात बदली नेमणूक करण्या बाबत
4दि १४-०३-१९८८शासकीय सेवेतील विवाहित महिला कर्मचाऱ्यांच्या बदल्या- सर्वसाधारण तत्वे
5शा.परिपत्रक क्र एसआरव्ही 1097/प्र 20 /97/बारा दि27-11-1997शासकीय सेवकांच्या नियतकालिक बदल्यांसंदर्भात धोरण
6दि 16-01-2004शासकीय सेवकांच्या नियतकालिक बदल्यां
7सासाप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण-१००३/प्रक्र २४४/०३/१९-अ दि २०/०१/२००४महाराष्ट्र शासकीय बदल्याचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००३
8साप्रवि शापरिपत्रक क्र अपंग-१००४/प्रक्र १८/०४/१६-अ दि १५/०४/२००४शासकीय सेवेतील अपंग कामचाऱ्याची बदली त्याच्या राहत्या ठिकाणाजवळ करण्याबाबत
9साप्रवि शापरिपत्रक क्र अपंग-१००४/प्रक्र १८/०४/१६-अ दि १५/१२/२००४शासकीय सेवेतील अपंग कामचाऱ्याची बदली त्याच्या राहत्या ठिकाणाजवळ करण्याबाबत
10साप्रवि शा परिपत्रक क्र टीआरएफ/प्रक्र ६३/०५/१२ दि ०७/१/२००६आदिवासी/ नक्षलग्रस्त क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम केलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांना पसंतीच्या ठिकाणी बदली देण्याबाबत
11साप्रवि अधिसूचना क्र- एसआरव्ही-२००४/प्रक्र १५/०४/१२ दि १२/०५/२००६महाराष्ट्र शासकीय बदल्याचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५
1213ग्रावि व जल वि शा नि क्र जिपब-१०८/प्रक्र १६/ आस्था-१४ दि ३०/०४/२००८जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्याच्या जिल्हातर्गत बदल्याच्या धोरणाची अंमलबजावणी
13ग्रावि व जल वि शा नि क्र जिपब-२०९ /प्रक्र २०/ आस्था-१४ दि २७/०५/२००९जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्याच्या जिल्हातर्गत बदल्याच्या धोरणाची अंमलबजावणी
14ग्रावि व जल वि शा परिपत्रक क्र प्रतिनि/प्रक्र १०९/आस्था-०९ दि ०८/०४/२०११जिल्हा परीषदामधील कर्मचाऱ्याच्या प्रतिनियुक्तीबाबत
15ग्रावि व जल वि शा नि क्र जिपब-०८११/प्रक्र १२२/आस्था-१४ दि २०/०४/२०१२जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्याच्या जिल्हातर्गत बदल्याच्या धोरणाची अंमलबजावणी
16दि २१/०४/२०१२जिल्‍हा परिषदेच्‍या वर्ग 3 व वर्ग 4 च्‍या कर्मचा-यांच्‍या जिल्‍हांतर्गत बदल्‍यांच्‍या धोरणाची अंमलबजावणी
17ग्रावि व जल वि शा नि क्र जिपब-०७१२/प्रक्र १५५/ आस्था-१४ दि १८/०४/२०१३जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग ३) व गट- ड (वर्ग ४) च्या कर्मचाऱ्याच्या बदल्याच्या धोरणाची अंमलबजावणी
18ग्रावि व जल वि शा नि क्र जिपब-०७१२/प्रक्र १५५/ आस्था-१४ दि ३०/०४/२०१३जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग ३) व गट- ड (वर्ग ४) च्या कर्मचाऱ्याच्या बदल्याच्या धोरणाची अंमलबजावणी
19ग्रावि व जल वि शा नि क्र जिपब-४१४/प्रक्र ११२/ आस्था-१४ दि १५/०५/२०१४जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग ३) व गट- ड (वर्ग ४) च्या कर्मचाऱ्याच्या बदल्याच्या धोरणाची अंमलबजावणी
20ग्राम विकास विभाग
शासन निर्णय शुद्धीपत्रक
दि. ०२.०७.२०१४
अस्तिवात
जिल्हा परिषदेच्या गट – क (वर्ग-3) व गट (वर्ग-4) च्या कर्मचा-यांच्या बदल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी बाबत शुध्दीपत्रक
21साप्रवि शानिक्र एसआरव्ही-२०१३/ प्रक्र २०१/१२ दि ११/०८/२०१४महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब पदांवर पदोन्नतीने नियुक्तीसाठी विभागीय संवर्ग वाटप निय्माविली, २०१० नुसार वाटप केलेला महसुली विभागीय संवर्ग बदलून देण्याबाबत तात्पुरती कार्यपद्धती
22साप्रवि शानिक्र एसआरव्ही-२०१४/मुस-३४ प्रक्र ३७९/१२ दि ११/०२/२०१५मध्यावधी बदली करताना बदली कायद्यातील तरतुदीचे पालन करण्या संदर्भात
23दि ०६-०८-२०१५वनरक्षकांची इतरत्र बदली
24साप्रवि शानिक्र एसआरव्ही-२०१४/मुस-३४ प्रक्र ३७९/१२ दि २४/०९/२०१५मध्यावधी बदली करताना बदली कायद्यातील तरतुदीचे पालन करण्या संदर्भात
25साप्रवि शानिक्र एसआरव्ही-२०१६/प्रक्र ५१०/कार्यासन १२ दि २७/१२/२०१६प्रतीनियुक्ती धोरणाच्या अंमलबजावणीसंधर्भात येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी शासनास शिफारस करण्याकरिता मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करणेबाबत
26ग्रावि व जल वि शा नि क्र जिपब-४८१६/प्रक्र १३६/ आस्था-१४ दि ०२/०१/२०१७जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग ३) व गट- ड (वर्ग ४) च्या कर्मचाऱ्याच्या बदल्याच्या धोरणाची अंमलबजावणी
27ग्राम विकास विभाग
शासन निर्णय
दि. २७.०२.२०१७
अस्तिवात
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हयांतर्गत बदल्यांसाठी सुधारीत धोरण.
28सा प्र वि दि ०९/०४/२०१८समुपदेशनाद्वारे बदली
29ग्रा विवि जिपब/प्र क्र १०८/आस्था १४ दि २४/०५/२०१८जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड च्या कर्मचारयाच्या बदल्याबाबत
30ग्राम विकास विभाग
शासन निर्णय पूरकपत्र
दि. ०७.०३.२०१९
अस्तिवात
जिल्हा परिषदेच्या दिनांक 15 मे, 2014 च्या गट – क (वर्ग-3) व गट-ड (वर्ग-4) च्या कर्मचा-यांच्या बदल्यांच्या जिल्हयांतर्गत बदल्यांच्या धोरणाच्या शासन निर्णयातील सुधारणा बाबत पुरक पत्र
31सा प्र वि दि १५-०५-२०१९शासकीय कर्मचाऱ्याच्या विनंतीनुसार संवर्गाअंतर्गत एका नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवरुन दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी समावेशन करण्याबाबतचे धोरण.
32जलसंपदा विभाग दि २०/०७/२०२०Covid १९ या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील बदल्यासंदर्भात
33दि ०७/०४/२०२१आंतर जिल्हा बदली
34सा प्र वि दि ०९/०७/२०२१Covid -१९ या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील बदल्यासंदर्भात
35दि २९/०७/२०२१कोविड-19 या संसर्गजन्य रोर्ाच्या पार्श्गभूमीिर सन 2021-22 या चालू आर्थिक िर्षातील बदलयांसंदभात कराियाच्या कायगिाही बाबतच्या सूचना..
36ग्राम विकास विभाग
शासन निर्णय पूरकपत्र
दि. २८.०३.२०२५
अस्तिवात
जिल्हा परिषदेच्या दिनांक 15 मे, 2014 च्या शासन निर्णयातील गट – क (वर्ग-3) व गट-ड (वर्ग-4) संवर्गाच्या कर्मचा-यांच्या जिल्हयांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा शासन शुध्दीपत्रक
37२३.०५.२०२५जिल्हा परिषदेच्या दिनांक 15 मे, 2014 च्या शासन निर्णयातील गट – क (वर्ग-3) व गट-ड (वर्ग-4) संवर्गाच्या कर्मचा-यांच्या जिल्हयांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा शासन शुध्दीपत्रक

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
432

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy