Home अर्थ विभाग वाहतूक भत्ता

वाहतूक भत्ता

by Digambar Lokhande
0 comments

1शासन निर्णय दि 20-02-1980अंध आणि अस्थीव्यंग मुले अधु असलेल्या शासकीय कर्मचा-यांना विशेष वाहन भत्ता मंजूर करणे
2महाराष्ट्र शासन वित्त विभाग, विभाग परिपत्रक क्रमांक-टिआरो-१३८१/ सोवार-५४४/एसईवार-५,, ૨९ जून ૧981अधू आणि अस्थिव्यंगामुळे अधू असलेत्या शासकीय कर्मचा-यांस विशेष वाहन भत्ता मंजूर करण्याबाबात.
3२०-०९-१९८२अधू आणि अस्थिव्यंगामुळे अधू असलेत्या शासकीय कर्मचा-यांस विशेष वाहन भत्ता मंजूर करण्याबाबात.
4 महाराष्ट्र शासन वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक टीआर-१०८३-सीआर-१३७५-एसईआर-५, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ जानेवारी १९८४अंध आणि अस्थिव्यंगामुळे अध्नू असलेल्या शासकीय कर्मचा-यांना मिळत असलेल्या विशेष वाहनभत्त्याची मर्यादा वाढविणे.
5महाराष्ट्र शासन बिल विभाग शासन निर्णय क्रमांक विवाभ-१३८८/सीआर-६८०/सेवा-५ मंत्रालय, मुंबई ४०००३२, विनांक ८ मार्च १९८९ (Englsh )

अंध व अस्थिव्यं गामुळे अधू असलेल्या शासकीय कर्मचान्यांना विशेष वाहन मत्ता.
6महाराष्ट्र शासन बिल विभाग शासन निर्णय क्रमांक विवाभ-१३८८/सीआर-६८०/सेवा-५ मंत्रालय, मुंबई ४०००३२, विनांक ८ मार्च १९८९अंध व अस्थिव्यं गामुळे अधू असलेल्या शासकीय कर्मचान्यांना विशेष वाहन मत्ता.
7महाराष्ट्र शासन 14-12-1998राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना व इतरांना वाहतूक भत्ता मंजूर करणेबाबत
8महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांक वाहभ-१०९८/प्र.क्र. ८३/९८/सेवा-५ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ जानेवारी १९९९राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना व इतरांनां वाहतूक भत्ता मंजूर करण्याबाबत
9 शा नि दि 07-09-1999राज्‍य शासकीय कर्मचारी व इतरांना वाहतूक भत्‍त्‍याची थकबाकी प्रदान करणे बाबत
10शासन निर्णय दि 04-06-2001अंध, अस्थीव्यंगाने अधु आणि कण्याच्या विकाराने पीड़ित असणा-या कर्मचा-यांना वाहतुक भत्ता मंजूर करण्याबाबतच्या तरतुदी अद्यावत आदेश
11शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांकः वाहभ १००३/प्र.क्र.६४/सेवा-५ मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक : २ ऑगस्ट, २००४अंध, अस्थीव्यंगाने अधू आणि कण्याच्या विकाराने पीडित असणारे राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना वाहतूक भत्ता मंजूर करण्याबाबत. महाराष्ट्र
12शासन निर्णय दि 09-05-2003 राज्यशासकीय कर्मचा-यांना व इतराना वाहतुक भत्ता मंजूर करण्याबाबत
13 शासन निर्णय दि 13-05-2009महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2009नुसार सुधारित वेतन संरचना लागू झाल्यावर मंजूर करावयाचा घरभाडे भत्ता, स्थानिक पूरक भत्ता आणि वाहतूक भत्ता
14शासन निर्णय दि 05-04-2010राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यासाठी
15 महाराष्ट्र शासन वित्त विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. शासन शुद्धीपत्रक क्रमांकः वाहन-२००९/प्र.क्र.७८/सेवा-५ दिनांक ७ सप्टेंबर २०११राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या चाहतूक भत्याच्या (Transport Allowance) दरात सुधारणा करण्याबाबत…
16 महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांकः वाहभ-२०१४/प्र.क्र.५/सेवा-५ तारीख: ०३ जून, २०१४. वाहतूक भत्ता : ०१/०४/२०१४ पासून सुधारित शासन निर्णय दि 03/06/2014राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या (Transport Allowance) दरांतसुधारणा करणेबाबत…
17महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन शुध्दिपत्र क्रमांकः वाहभ २०१४/प्र.क्र.५/सेवा-५
दिनांक : ४ जून, २०१४.
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या (Transport Allowance) दरांत सुधारणा करणेबाबत….
18महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांकः वाहभ-२०१४ / प्र.क्र. १६/सेवा-५
तारीख: १० ऑगस्ट, २०१५
मुकबधीर शासकीय कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता मंजूर करणेबाबत……..
19महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांकः वाहभ–२०१२/ प्र.क्र. २८/सेवा-५ तारीख: ०३ एप्रिल, २०१७अंध, अस्थिव्यंगाने अधू आणि कण्याच्या विकाराने पीडित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता मंजूर करण्याबाबतच्या तरतूदी…. अंधत्वाची व्याख्या सुधारीत करण्याबाबत………..
20महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांकः वाहभ २०२०/प्र.क्र.०३/२०२०/सेवा-५ खो.क्र.३३५ (विस्तार), तिसरा मजला, दिनांक : २० एप्रिल, २०२२राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या (Transport Allowance) दरांत सुधारणा करणेबाबत……
21महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक:- वाहन-२०२३/प्र.क्र.२१/सेवा-५ दिनांक:-२६ सप्टेंबर, २०२५शासकीय कर्तव्यस्थानापासून एक कि.मी. अंतराच्या आत वा कर्तव्यस्थान व निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थानात वास्तव्य करणाऱ्या पात्र दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता सुधारीत दराने मंजूर करण्याबाबत…..

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
11005

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy