5
| 1 | शासन परिपत्रक, 01/03/1996 | शासकीय व अशासकीय समारंभाच्या वेळी करावयाची बैठक व्यवस्था माजी राज्यपाल व महाराष्टाचे माजी मुख्यमंत्री यांचे स्थान, | ||
| 2 | 01/01/2004 | महाराष्ट्रास भेटी देणाऱ्या राज्य अतिथी आदरातिथ्यात आणि सोयी सुविधात वाढ करण्याबाबत नियमन, , | ||
| 3 | शासन निर्णय, 26/03/2008 | मा.राष्ट्रपती, मा.उपराष्ट्रपती, मा.पंतप्रधान, यांच्या SPOUSE यांना खाजगी दौऱ्याच्या वेळेस राज्य अतिथी घोषीत करण्याबाबत, | ||
| 4 | शासन परिपत्रक, 21/04/2010 | मा.राज्यपाल, मा.मुख्यमंत्री, मा.उप मुख्यमंत्री,मा.अध्यक्ष, विधान सभा, मा.सभापती, विधान परिषद, तसेच इतर मान्यवरांचा जिल्हा दौरा/भेटी, | ||
| 5 | शुध्दीपत्रक, शासन परिपत्रक, 22/04/2010 | शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करण्याबाबत | ||
| 6 | शासन निर्णय, 14/07/2017 | संविधानीक / वैधानिक पदे निर्माण करतांना सदर पदावर नियुक्त केलेल्या मान्यवरांना मा.सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय मा.सर्वोच्च न्यायालयाचे व मा.उच्च न्यायालयाचे न्यायाधिशांचा समतुल्य दर्जा न देण्याबाबत, | ||
| 7 | शासन परिपत्रक, 07/03/2022 | महाराष्ट्र राज्याला भेट देणाऱ्या मान्यवराना / अतिथी / विविध आयोगाचे सदस्य यांचे स्वागत संबंधित विभागाचे संपर्क अधिकारी यांनी करणेबाबत, | ||
| 8 | शासन पत्र, 28/03/2024. | Providing accommodation and transport for the SPG teams, | ||