Home सामान्य प्रशासन विभाग राज्य अतिथी यांचा दौरा (राजशिष्टाचार)

राज्य अतिथी यांचा दौरा (राजशिष्टाचार)

by Digambar Lokhande
0 comments

1शासन परिपत्रक, 01/03/1996 शासकीय व अशासकीय समारंभाच्या वेळी करावयाची बैठक व्यवस्था माजी राज्यपाल व महाराष्टाचे माजी मुख्यमंत्री यांचे स्थान,
201/01/2004महाराष्ट्रास भेटी देणाऱ्या राज्य अतिथी आदरातिथ्यात आणि सोयी सुविधात वाढ करण्याबाबत नियमन, ,
3 शासन निर्णय, 26/03/2008मा.राष्ट्रपती, मा.उपराष्ट्रपती, मा.पंतप्रधान, यांच्या SPOUSE यांना खाजगी दौऱ्याच्या वेळेस राज्य अतिथी घोषीत करण्याबाबत,
4शासन परिपत्रक, 21/04/2010मा.राज्यपाल, मा.मुख्यमंत्री, मा.उप मुख्यमंत्री,मा.अध्यक्ष, विधान सभा, मा.सभापती, विधान परिषद, तसेच इतर मान्यवरांचा जिल्हा दौरा/भेटी,
5शुध्दीपत्रक, शासन परिपत्रक, 22/04/2010शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करण्याबाबत
6शासन निर्णय, 14/07/2017संविधानीक / वैधानिक पदे निर्माण करतांना सदर पदावर नियुक्त केलेल्या मान्यवरांना मा.सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय मा.सर्वोच्च न्यायालयाचे व मा.उच्च न्यायालयाचे न्यायाधिशांचा समतुल्य दर्जा न देण्याबाबत,
7 शासन परिपत्रक, 07/03/2022महाराष्ट्र राज्याला भेट देणाऱ्या मान्यवराना / अतिथी / विविध आयोगाचे सदस्य यांचे स्वागत संबंधित विभागाचे संपर्क अधिकारी यांनी करणेबाबत,
8शासन पत्र, 28/03/2024.Providing accommodation and transport for the SPG teams,

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
10897

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy