Home सामान्य प्रशासन विभाग अफरातफर: शासकीय रक्कम

अफरातफर: शासकीय रक्कम

by Digambar Lokhande
0 comments

1दिनांक:- 26-12-1970अफरातफरीच्‍या तक्रारी निकालात काढण्‍याबाबत..
2 दिनांक:- 05-05-1971शासकीय रक्‍कमेच्‍या अफरातफरीबाबतच्‍या तक्रारी निकाली काढणे
3दिनांक:- 06-09-1972शासकीय रक्‍कमेची अफरातफरबाबत..
4दिनांक:- 06-04-1973शासकीय रक्‍कमेच्‍या अफरातफरीबाबतची प्रकरणे त्‍वरीत निकाली काढणे..
5दिनांक:- 08-11-1973जबाबदारी निश्चित करण्‍यासाठी शासकीय रक्‍कमेच्‍या अफरातफरीबाबतची प्रकरणांचा तपास पूर्ण करणे.
6 दिनांक:- 09-11-1973शासकीय रक्‍कमेची व संपत्‍तीची अफरातफरीशी संबंधीत प्रकरणे निकाली काढण्‍याबाबत.
7 दिनांक:- 22-11-1974शासकीय रक्‍कमेची किंवा संपत्‍तीची अफरातफर केल्‍याबाबत कार्यवाही करण्‍याबाबत.
8दिनांक:- 01-02-1977शासकीय रक्‍कमेच्‍या अफरातफरीच्‍या प्रकरणी वसूल झालेल्‍या रक्‍कमेची पडताळणी सत्‍यापन करण्‍याबाबत.
9दिनांक:- 14-06-1977निश्चित जबाबदारीने शासकीय रक्‍कमेच्‍या अफरातफरीबाबतची प्रकरणांचा तपास पूर्ण करणे.
10दिनांक:- 14-07-1977तात्‍पुरती नेमणूक असलेल्‍या शासकीय कर्मचा-यांच्‍या प्रलंबीत अफरातफर प्रकरणी कार्यवाही करणेबाबत.
11दिनांक:- 30-11-1978अफरातफर केलेल्‍या शासकीय रक्‍कमेची वसूली.
12दिनांक:- 18-06-1980शासकीय रक्‍कमेची अफरातफर केल्‍यासंबंधीचा अहवाल सादर करण्‍याबाबत
13दिनांक:- 30-12-1981शासकीय रक्‍कमेच्‍या अफरातफरीच्‍या प्रकरणांचा तपास तात्‍काळ पूर्ण करण्‍याबाबत.
14दिनांक:- 21-07-1982शासकीय रक्‍कमेच्‍या अफरातफरीशी जबाबदार असलेल्‍या प्रकरणांचा तपास तात्‍काळ पूर्ण करण्‍याबाबत.
15दिनांक:- 28-07-1982शासकीय रक्‍कमेच्‍या अफरातफरीशी जबाबदार असलेली प्रकरणे तात्‍काळ निकाली काढण्‍याबाबत.
16 दिनांक:- 07-08-1982अपचारी कर्मचा-यांच्‍या शासकीय रक्‍कमेच्‍या अफरातफरीबाबतचा खटल्‍यासंबधीचा तपास त्‍वरीत आरंभ करणे.
17दिनांक:- 16-05-1989जिल्‍हा परीषद व पंचायत समितीच्‍या पोलीस खात्‍याकडे प्रलंबीत असलेली अफरातफरीची प्रकरण निकाली काढण्‍यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही करणेबाबत..
18 दिनांक:- 18-07-1989जिल्‍हा परीषद व पंचायत समितीमधील नीधीची अफरातफर अफरातफरीची प्रकरणे व दुर्विनियोगाची प्रकरणे त्‍यावर द्यावयाची कार्यवाही.
19दिनांक:- 17-10-1989जिल्‍हा परीषद व पंचायत समितीच्‍या पोलीस खात्‍याकडे प्रलंबीत असलेली अफरातफरीची प्रकरण निकाली काढण्‍याणेबाबत.
20दिनांक:- 01-10-1990जिल्‍हा परीषद व पंचायत समितीच्‍या पोलीस खात्‍याकडे प्रलंबीत असलेली अफरातफरीची प्रकरण निकाली काढण्‍यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही करणेबाबत.

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
10898

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy