कालबद्ध पदोन्नती

by Digambar Lokhande
0 comments

विभागशासन निर्णयथोडक्यातशेरा
1सा.प्र.वि.शा.नि.क्र.एस.आर.व्ही.-१०९५/प्रक्र-१/९५/बारा दि ८/०६/१९९५गट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्न्तिच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्या संबधीची योजनागट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्या संबधीची योजनाअस्तीत्वात आहे.
2सा.प्र.वि.शा.नि.क्र.एस.आर.व्ही.-१०९५/प्रक्र-३३/९५/बारा दि ०१/११/१९९५गट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्न्तिच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुठीतता घालविण्या संबधीची योजना मुद्याचे स्प्ष्टीकरणगट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्या संबधीची योजना मुद्याचे स्प्ष्टीकरणअस्तीत्वात आहे.
3सा.प्र.वि.शा.नि.क्र.एस.आर.व्ही.-१०९५/प्रक्र-३३/९६/बारा दि २०/०३/१९९७गट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्न्तिच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुठीतता घालविण्या संबधी ची योजना मुद्याचे स्पस्टीकरणगट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्यासंबधी ची योजना मुद्याचे स्पस्टीकरणअस्तीत्वात आहे.
सा प्र वि शा परीपत्रक क्र एसआरव्ही १०९५/ प्र क्र १/ ९५/ बारा दि ०९/०४/१९९७कर्मचाऱ्याना पदोन्नती संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्यासंबधी योजनाकर्मचाऱ्याना पदोन्नती संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्यासंबधी योजनाअस्तीत्वात आहे.
वित्त विभाग, श नि वेतन-१०९४/प्रक्र २२/सेवा-३ दि २५/१०/१९९७सुधारित वेतनश्रेणी कमाल वेतनावर कुठीता झालेल्या कर्मचार्यांना मंजूर झालेल्या कुठीत वेतनवाढी पदोन्नतिच्या पदावर वेतन निश्चिती करताना विचारात घेणे बाबत स्पस्टीकरणसुधारित वेतनश्रेणी कमाल वेतनावर कुठीता झालेल्या कर्मचार्यांना मंजूर झालेल्या कुठीत वेतनवाढी पदोन्नतिच्या पदावर वेतन निश्चिती करताना विचारात घेणे बाबत स्पष्टीकरणअस्तीत्वात आहे.
वित्त विभाग, शा नि क्र वेतन १०९९/प्र क्र१/ ९९/सेवा ३ दि २५/०५/१९९९सुधारित वेतनश्रेणी कमाल वेतनावर कुंठीत झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याना कुंठीत वेतनवाढी मंजूर करणेबाबतसुधारित वेतनश्रेणी कमाल वेतनावर कुंठीत झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याना कुंठीत वेतनवाढी मंजूर करणेबाबतअस्तीत्वात आहे.
वित्त विभाग, शा नि क्र वेतन २०००/प्र क्र१०/सेवा ३ दि ०३/०८/२००१गट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्न्तिच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्या संबधीची योजनागट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्या संबधीची योजनाअस्तीत्वात आहे.
वित्त विभाग, शा नि क्र वेतन १९९९/प्रक्र/२/९९/सेवा ३ दि २०/०७/२००१राज्य शासकीय कर्मचाऱ्याना सेवातर्गत आश्वसित प्रगती योजना लागू करणे बाबतराज्य शासकीय कर्मचाऱ्याना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे बाबत.अस्तीत्वात आहे.
वित्त विभाग, शा नि क्र वेतन २००२/ प्र क्र १ / सेवा ३ दि ११/०१/ २००२सेवातर्गत आश्वसित प्रगती योजना वेतन निश्चीतीचे अधिकार प्रदान करण्याबाबतसेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वेतन निश्चीतीचे अधिकार प्रदान करण्याबाबत.अस्तीत्वात आहे.
१०वित्त विभाग, शा नि क्र वेतन २००२/ प्र क्र १२ / सेवा ३ दि २१/०४/ २००३सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना विभागीय चौकशी प्रलंबित असलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्याना लाभ देण्याबाबतसेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना विभागीय चौकशी प्रलंबित असलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना लाभ देण्याबाबत.अस्तीत्वात आहे.
११वित्त विभाग, शा नि क्र वेतन २०००/ प्र क्र १० / सेवा ३ दि १७/०५/ २००३गट क व गट ड (वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचाऱ्याना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असेलेली कुंठीतता घालविण्या संबधी योजनागट क व गट ड (वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचाऱ्याना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असेलेली कुंठीतता घालविण्या संबधी योजना.अस्तीत्वात आहे.
१२वित्त विभाग, शा नि क्र वेपूर १२०१ /प्रक्र४/२००३/सेवा९ दि ०३/११/ २००३शासकिय व इतर कर्मचाऱ्याच्या सुधारित वेतनश्रेणीतील असमानता दूर करून सुधारित वेतनश्रेणीची शिफारस करण्याकरिता वेतन असमानता समितीची नियुक्तीशासकिय व इतर कर्मचाऱ्याच्या सुधारित वेतनश्रेणीतील असमानता दूर करून सुधारित वेतनश्रेणीची शिफारस करण्याकरिता वेतन असमानता समितीची नियुक्तीअस्तीत्वात नाही
१३वित्त विभाग, शा नि क्र वेतन ११०६/ प्रक्र ३०/ सेवा३ दि १०/०९/२००७सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देंण्याबाबतसेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देंण्याबाबतअस्तीत्वात आहे.
१४वित्त विभाग, शा नि क्र वेतन ११०९/ प्र क्र४३/ सेवा ३ दि ३१/८/२००९दि १ जानेवारी २००६ रोजी अथवा त्यानंतर सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या /मिळणाऱ्या कर्मचाऱ्याची सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चितीदि १ जानेवारी २००६ रोजी अथवा त्यानंतर सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या /मिळणाऱ्या कर्मचाऱ्याची सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चितीअस्तीत्वात आहे.
१५वित्त विभाग, शा नि क्र वेतन ११०९/ प्र क्र १/ ०९/ सेवा ३ दि १५/१०/२००९कालबद्ध / सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना विहित मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्याना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात सुधारित स्प्ष्टीकरणकालबद्ध / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना विहित मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्याना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात सुधारित स्पष्टीकरण.अस्तीत्वात आहे.
१६वित्त विभाग, शा शुधी वेतन११०६/ प्र क्र ३० सेवा ३ दि ११/०१/२०१०गट क व ड (वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्माचाऱ्याना पदोन्नतीच्या संधी उपलबद्ध नसल्याने असेलेली कुंठीतता घालविणेसंबधी योजनागट क व ड (वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्माचाऱ्याना पदोन्नतीच्या संधी उपलबद्ध नसल्याने असेलेली कुंठीतता घालविणेसंबधी योजना.अस्तीत्वात आहे.
१७वित्त विभाग, शा शुधी वेतन११०६/ प्र क्र ४३ सेवा ३ दि १८/०१/२०१०दि १/१/२००६ रोजी अथवा त्या नंतर सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या /मिळणाऱ्या कर्मचाऱ्याची सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चितीदि १/१/२००६ रोजी अथवा त्या नंतर सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या /मिळणाऱ्या कर्मचाऱ्याची सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चिती बाबत.अस्तीत्वात आहे.
१८वित्त विभाग शा नि क्र वेतन ११०९/प्र क्र ४४/सेवा ३ दि ०१/०४/२०१०राज्य शासकीय कर्मचाऱ्याना सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतराज्य शासकीय कर्मचाऱ्याना सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतअस्तीत्वात आहे.
१९वित्त विभाग, शा नि क्र वेतन ११०९/प्र क्र १/ सेवा ३ दि २१/०५/२०१०कालबद्ध / सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना विहित मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्याना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात सुधारित स्प्ष्टीकरणकालबद्ध / सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना विहित मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्याना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात सुधारित स्पष्टीकरणअस्तीत्वात आहे.
२०वित्त विभाग,शा नि क्र वेतन ११०९/ प्र क्र ४१/ सेवा ३ दि ०५/०७/२०१०सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना एकाकी पदाना लागू करण्या बाबतसेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना एकाकी पदाना लागू करण्या बाबतअस्तीत्वात आहे.
२१वित्त विभाग,शा नि क्र वेतन ११११/ प्र क्र ८/ सेवा ३ दि ०१/०७/२०११सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगीती योजने संधर्भात मुद्याचे स्पष्टीकरणसुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगीती योजने संदर्भात मुद्याचे स्पष्टीकरण १३ मुद्याचे स्पष्टीकरणअस्तीत्वात आहे.
२२वित्त विभाग वेतन २०११ /प्र क्र ४१ सेवा ३ दि १८/०८/२०११दि १ जाने २००६ रोजी व नंतर सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ मिळून सेवा निवृत्त / मयत झालेल्या कर्मचा – च्या वेतन निचीती बाबतअस्तीत्वात आहे.
२३वित्त विभाग शानि क्र आप्रयो १०१२/ प्रक्र ७१/ सेवा ३ दि १९/०१/२०१३नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची तत्पूर्वीची समकक्ष पदावरील नियमित सेवा कालबद्ध पदोनती साठी ग्राह्य धरणेबाबतनामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची तत्पूर्वीची समकक्ष पदावरील नियमित सेवा कालबद्ध पदोनतीसाठी ग्राह्य धरणेबाबत.अस्तीत्वात आहे.
२४वित्त विभाग,शा नि क्र आप्रयो १०१४/ प्र क्र २१/ सेवा ३ दि ०६/०९/२०१४पदोन्नतीच्या संधी नसलेल्या म्हणजेच एकाकी पदांना सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत अनुज्ञेय असेलेल्या समुचित ग्रेड वेतनामध्ये सुधारणा करणेबाबतपदोन्नतीच्या संधी नसलेल्या म्हणजेच एकाकी पदांना सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजने अंतर्गत अनुज्ञेय असेलेल्या समुचित ग्रेड वेतनामध्ये सुधारणा करणेबाबत.अस्तीत्वात आहे.
२५वित्त विभाग,शा नि क्र आप्रयो १०१५/ प्र क्र ९७/ सेवा ३ दि १०/१२/२०१५सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना एकाकी पदांना लागू करण्याबाबतपदोन्नतीच्या संधी नसलेल्या म्हणजेच एकाकी पदाना सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजने अंतर्गत अनुज्ञेय असेलेल्या समुचित ग्रेड वेतनामध्ये सुधारणा करणेबाबतअस्तीत्वात आहे.
२६वित्त विभाग,शा नि क्र आप्रयो १०१५/ प्र क्र १११/ सेवा ३ दि २३/१२/२०१५सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना पहिला/ दुसरा अथवा दोन्ही लाभ मंजुर केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या अथवा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्याना देण्यात आलेल्या लाभाची वसुली करण्यात येवू नये याबबतसुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना पहिला/ दुसरा अथवा दोन्ही लाभ मंजुर केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या अथवा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्याना देण्यात आलेल्या लाभाची वसुली करण्यात येवू नयेअस्तीत्वात आहे.
२७वित्त विभाग,शा नि क्र आप्रयो १०१५/ प्र क्र १११/ सेवा ३ दि २३/१२/२०१५सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना एकाकी पदांना लागू करण्याबाबत कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या लाभाची वसूली करण्यात येवू नये याबाबत.सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना पहिला/ दुसरा अथवा दोन्ही लाभ मंजुर केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या अथवा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्याना देण्यात आलेल्या लाभाची वसुली करण्यात येवू नयेअस्तीत्वात नाही.
२८वित्त विभाग,शा नि क्र वेपूर १२१०/ प्र क्र १२४(भाग-१) / सेवा ९ दि ०९/०२/२०१६महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन) नियम २००९ वेतननिश्चिती संबधी सूचनामहाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन) नियम २००९ वेतन निश्चिती संबधी सूचना.अस्तीत्वात आहे.
२९वित्त विभाग याचिका १०१२/प्रक्र ७४/सेवा दि ०३-०३-२०१६सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वाहनचालकांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबत.अस्तीत्वात आहे.
३०वित्त विभाग वेतन १०१४/प्रक्र १६/ सेवा ३ दि १६-०७-२०१६समावेशनाने नवीन विभागात नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यास समावेशनाच्या पदावरील पदोन्नतीच्या वेतनश्रेणीत वेतननिश्चितीचा लाभ देण्याबाबत.अस्तीत्वात आहे.
३१वित्त वि मप्रन्या-२०१२/प्रक्र ६९/२०१२/ सेवा -३ दि ०७/१०/२०१६कालबद्ध पदोन्नती/ सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना/ सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या प्रयोजना साठी तात्पुरती सेवा देखील विचारात घेणेबाबतअस्तीत्वात आहे.
३२वित्त विभाग क्र वेतन ११११/प्र क्र ०८/सेवा 3 दि ०९-१२-२०१६सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसंदर्भातील मुद्यांचे स्पष्टीकरण.अस्तीत्वात आहे.
३३ग्रामविकास विभाग, शा नि क्र डी एसआर २०१७/प्रक्र ३६/ आस्था-५ दि २९/०३/२०१७आश्वासित प्रगती योजनेअतर्गत आरोग्य सेवक (स्त्री) पदास दुसरा व आरोग्य सहाय्यक (स्त्री) पदास पहिला लाभ देणेबाबतआश्वासित प्रगती योजने अतर्गत आरोग्य सेवक (स्त्री) पदास दुसरा व आरोग्य सहाय्यक (स्त्री) पदास पहिला लाभ देणे बाबतअस्तीत्वात आहे.
३४वित्त विभाग क्र वेतन ११११/प्र क्र ०८/सेवा 3 दि ११-०५-२०१७सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसंदर्भातील मुद्यांचे स्पष्टीकरण.सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसंदर्भातील मुद्यांचे स्पष्टीकरण.अस्तीत्वात आहे.
३५साप्रवि क्र/एसआरव्ही-२०१५/प्र क्र ३१०/३१०/कार्या दि 15-12-2017विभागीय चौकशी / न्यायालयीन प्रकरण प्रलबित असलेल्या अधिकारी /कर्मचा-याना पदोंन्नती देताना अवलंबवयाच्या कार्यपद्धति बाबतअस्तीत्वात आहे.
३६ ग्राम विकास बिभाग शासन निर्णय दिनांक २८-०३-२०१८कंत्राटी ग्रामसेवक म्हणून तीन वर्षांचा व्यतीत केलेला सेवा कालावधी १२ वर्षानंतर सेवेनंतर देण्यात येणा-या कालबद्ध पदोन्नती तसेच आश्वासित प्रगती योजनेतील वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याकरिता ग्राह्य धरण्याबाबत ग्राम विकास बिभाग शासन निर्णय दिनांक २८-०३-२०१८अस्तीत्वात आहे.
३७वित्त विभाग क्र वेतन १११०/प्र क्र ०३/सेवा ३ दि ०१-०१-२०१९राज्य शासकीय कर्मचारी व अन्य पात्र कर्मचारी यांना तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या, राज्य वेतन सुधारणा समितीच्या शिफारशी स्विकृतीबाबत.राज्य शासकीय कर्मचारी व अन्य पात्र कर्मचारी यांना तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या, राज्य वेतन सुधारणा समितीच्या शिफारशी स्विकृतीबाबत.अस्तीत्वात आहे.
३८वित्त विभाग क्र वेपुर-२०१९/प्र क्र ८ /सेवा ९ दि २० -०२ -२०१९महाराष्ट्र नागरी सेवा – (सुधारित वेतन) नियम, 2019 वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण.अस्तीत्वात आहे.
३९वित्त विभाग क्र वेतन २०१९/प्र क्र २३/ सेवा ३ दि ०१-०३-२०१९१-१-२०१६ पूर्वी सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचा-याच्या दि १-१-२०१६ रोजीची वेतन निश्चीतीबाबतअस्तीत्वात आहे.
४०वित्त विभाग क्र वेतन १११९/प्र क्र ३/२०१९ सेवा ३ दि ०२ -०३-२०१९सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत…….सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबतअस्तीत्वात आहे.
४०वित्त विभाग वेतन २०१९/प्रक्र १२५/सेवा 3 दि 10-12-2019सातव्या वेतन आयोगामधे 3 लाभाच्या सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या प्रदानाबाबतअस्तीत्वात आहे.
४२वित्त विभाग क्र वेतन १११०/प्र क्र ०८/२०१०सेवा ३ दि ०१-०२-२०२०कालबध्द / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना विहित मुदतीत विभागीय परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात सुधारित स्पष्टीकरण…….अस्तीत्वात आहे.
४३शासन निर्णय दि.07/10/2022 अस्तीत्वात आहे.सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभाच्या सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयते बाबतसातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभाच्या सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयते बाबत शासन निर्णय दि.30/09/2022 तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गंत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत सुधारणा करण्यात आली आहे. अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
432

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy