Home » निवासस्थान नियमावली.

निवासस्थान नियमावली.

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रविभाग
दस्तऐवज प्रकार
दिनांक
अधिक्रमित/अस्तित्वात
शासन निर्णय विषयथोडक्यात विवेचन
1महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक : पंरास १०८९/सिआर ३६५२/२६ , दिनांक ३ डिसेंबर, १९८३जिल्हा परिषदेच्या निवासस्थाना बाबत नियमावली.
2सामान्य प्रशासन विभाग दिनांक १०-०७-१९९१शासकीय कर्मचा-या कडून शासकीय निवास स्थानाचा गैरवापर शिस्तभंग कारवाई करण्याबाबत
302-01-92विभाग प्रमुखाना – प्रादेशिक प्रमुखाना म.ना.से (वेतन) नियम 1981 च्‍या नियम 56 अनुसार अतिरीक्‍त वेतन-विशेष वेतन मंजूर करण्‍याबाबत अधिकाराचे प्रत्‍यायोजन
4ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ३०-०६ १९९३जिल्हा परिषदेच्या निवासस्थान बाबत नियमावली
5सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक १६-०७-२०१४शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेया / सेवेत असताना मृत्यू पावलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या शासन सेवेत असलेला वारसदारास शासकीय निवास स्थानाचे वाटप करण्याबाबत स्पष्टकरण
6सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 06-05-2017 अर्जदराने दिलेल्या पर्यायानुसार शासकीय निवासस्थान वाटप केल्यानंतर स्वीकारणे बाबत
6सामान्य बांधकाम विभाग शासन निर्णय दिनांक 16-04-2026शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांच्या करीता बांधण्यात येणं-या शासकीय निवासस्थानाचे चटई क्षेत्रफळ (नमूना नकाशे) सुधारित करण्या बाबत
7वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 03-06-2026सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थान रिक्त न केल्यास करावयाची कार्यवाही.

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
14205

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy