Home » अनुज्ञाप्ती शुल्क

अनुज्ञाप्ती शुल्क

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रविभाग
दस्तऐवज प्रकार
दिनांक
अधिक्रमित/अस्तित्वात
शासन निर्णय विषयथोडक्यात विवेचन
1वित्त वि शा नि क्र सीपीए-१४७१/१७७१/एस-३ दि २१/४/१९७२House rent allowance in liew of rent free Quarters
2ग्रा वि शा नि ZSR-3175/20/XI
Dt 2/6/1976
Mo, Phn, Nm, Anm, Hvisitior, Pharmacist,The z p servant is entitled to rent free accommodation and such accommodation is not provided him by zp b) the zp servant resides within the municipal limits or village panchyat limit of his headquarter
3वित्त वि शा नि क्र सीपीए-१४८०/सीआर-३३३/ एसइआर-५ दि १५/०३/१९८०सेवाशर्ती नुसार भाडे माफ निवासस्थान न पुरविण्यात आल्यास सर्वसाधारण घरभाडे भत्ता अधिक वेतनाच्या १० टक्के रक्कम संबधीतास देय
4वित्त विभाग शा नि वेपुर/१४८९/४०/सेवा-५ दि ३०-१२-१९९१कर्तव्य स्थानी दिलेल्या शासकीय निवासस्थानासाठी अनुध्याप्ती शुल्काची वसूली
5वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ०३-०१-१९९६ शासकीय कर्मचा-याने शासनाकडे स्वाधीन केलेल्या सदनिकेचे / घराचे भाडे भरपाई बाबत
6सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक १०-०९-१९९६ शासकीय निवासस्थान अनु य कालावधीनंतर अधिक वास्तव्य करण्या बद्दल दंडनीय दराने अनुज्ञाप्ती शुल्क आकारणी करणे बाबत
7वित्त विभाग शासन निर्णय दिनांक १६-०१-२००१शासकीय निवासस्थानमध्ये राहणा-या कर्मचा-याकडून वसूल करावयाचे अनुज्ञाप्ती शुल्क( लायसन्स फी
8वित्त विभाग शा नि २०००/प्र क्र ९७ /२०००/सेवा-५ दि १७-२-२००१कर्तव्य स्थानी दिलेल्या शासकीय निवासस्थानासाठी अनुध्याप्ती शुल्काची वसूलीभाडे माफ निवास स्थानाच्या बदल्यात द्यावयाच्या बदल्यात द्यावयाची घरभाडे भत्त्याची रक्कम, सर्वसाधारणपणे देय होऊ शकणारा घरभाडे भत्ता अधिक वेतनाच्या आधारे ज्या प्रकारचे निवासस्थान मिळण्यास पत्र असेल त्या प्रकारच्या निवासस्थानसाठी आकारण्यात येणारे अनुद्याप्ती शुल्क ह्याच्या आधारे निश्चित केली जाईल
9वित्त विभाग शा नि घभाभ /प्रक्र /६१/सेवा-५ 24-5-2001भाडे माफ निवास स्थाना एवजी घरभाडे भत्ता मजुर करण्या बाबत तरतुदी अद्यावत आदेशघरभाडे भत्ता अधिक वेतनाच्या आधारे ज्या प्रकारचे निवासस्थान मिळण्यास पत्र असेल त्या प्रकारच्या निवासस्थानसाठी आकारण्यात येणारे अनुद्याप्ती शुल्क इतकी रक्कम, भाडे माफ निवास स्थानाच्या बदल्यात घरभाडे भत्ता मिळण्यास पात्र असतील.
1021-9-2006कर्तव्य स्थानी दिलेल्या शासकीय निवासस्थानासाठी अनुध्याप्ती शुल्काची वसूली
11वित्त वि श नि घ भ व-१००४/प्र क्र २८/ सेवा ५, दि 26/2/2007कर्तव्य स्थानी दिलेल्या शासकीय निवासस्थानासाठी अनुध्याप्ती शुल्काची वसूली आदेशात सुधारणाभाडे माफ निवास स्थाना एवजी घरभाडे भत्ता मजुर करताना संबधित कर्मचारी यांना देय होऊ शकणारा घरभाडे भत्ता आणि १७/2/०१ च्या आदेशातील परी १ मधील तक्त्यात त्याच्या वेतना साठी विहित केलेले अनुध्यापती शुल्क याच्या बेरजे एवढी रक्कम मंजूर करावी
12वित्त वि श नि घ भ व- २०१०-/ प्र क्र४/ सेवा ५/ दि 19/4/2011कर्तव्य स्थानी दिलेल्या शासकीय निवासस्थानासाठी अनुध्याप्ती शुल्काची वसूली
13सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २९-०७-२०११शासकीय निवासस्थाना अनु य कालावधीनंतर अधिक वास्तव्य करण्या बद्दल दंडनीय दराने अनुज्ञाप्ती शुल्क आकारणी करणे बाबत
14सार्वजिनक बांधकाम विभाग शासन निर्णय ०१-१२-२०१५शासकीय निवासस्थानात अनुज्ञय कालावधीनंतर अधिक वास्तव्य करण्याबाबत दंडनीय दराने अनुज्ञाप्ती शुल्क शुल्क आकारणी करणेबाबत,
15सार्वजिनक बांधकाम विभाग शासन निर्णय २७-०१-२०१६शासकीय निवासस्थानात अनुज्ञय कालावधीनंतर अधिक वास्तव्य करण्याबाबत दंडनीय दराने अनुज्ञाप्ती शुल्क शुल्क आकारणी करणेबाबत,
16सार्वजनिक बांधकाम विभाग शासन निर्णय दिनांक २७-०१-२०१६कर्तव्यस्थानी दिलेल्या शासकीय निवासस्थानाच्या सेवाशुल्क वसुलीबाबत
17सार्वजिनक बांधकाम विभाग शासन निर्णय ०१-०६-२०१८सकीय निवासस्थानात अनुज्ञय कालावधीनंतर अधिक वास्तव्य करण्याबाबत दंडनीय दराने अनुज्ञाप्ती शुल्क शुल्क आकारणी करणेबाबत,
18 वित्त विभाग 19-01-2023कर्तव्यस्थानी दिलेल्या शासकीय निवासस्थानासाठी अनुज्ञप्ति शुल्काची वसुली ……
19 सार्वजिनक बांधकाम विभाग शासन निर्णय 24-02-2026 कर्तव्यस्थानी दिलेल्या शासकीय निवासस्थानाच्या सेवा शुल्क वसूली बाबत

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
14205

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy