Home अर्थ विभाग वेतन निश्चिती

वेतन निश्चिती

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रविभाग
दस्तऐवज प्रकार
दिनांक
अधिक्रमित/अस्तित्वात
शासन निर्णय विषयथोडक्यात विवेचन
वेतन निश्चिती वेतन आयोग
वेतन निश्चिती वेतन आयोग सातवा वेतन आयोग
1. दिनांक 19-12- 2025दिनांक 28.4.2022 रोजीच्या अधिसूचनेन्वये तसेच दिनांक 2 जून, 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतनश्रेणीमध्ये वेतननिश्चिती करताना वेतन कमी निश्चित होत असल्यास ते पुढील टप्प्यावर निश्चित करण्याबाबत
2वित्त विभाग 02-06-2025वेतन त्रुटी निवारण समिती-2024 च्या अहवालामधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत
3वित्त विभाग शासन निर्णय दिनांक २२-०२-२०२४राज्य वेतन सुधारणा समिती. २०१७ च्या अहवाल खंड २ मधील शिफारशीच्या अनुषंगाने स्वीकृत वेतनस्तर विषयक वेतन निश्चितीसंबधी स्प्ष्टीकरण
4वित्त विभाग 13-02-2023राज्य वेतन सुधारणा समिती, 2017 च्या अहवाल खंड-2 मधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत
5वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक 14-05-2019महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन) नियम २०१९ वेतननिश्चितीसंबधी स्पष्ट्टीकरण
6वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक २०-०२-२०१९महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन) नियम २०१९ वेतननिश्चितीसंबधी स्पस्टिकरण
7वेतन निश्चिती वेतन आयोग सहावा वेतन आयोग
8वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ०९-०२-२०१६महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन ) नियम २००९ वेतननिश्चितीसंबधी सूचना
9वित्त विभाग शासन निर्णय दिनांक २४/०६/२०१५महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन ) नियम २००९ वेतननिश्चितीसंबधी सूचना
10वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक क्रमांक:- NO.VEPUR-1013/CR.6/SEVA-9, दिनांक:- 03-09-2013महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2009 सुधारित वेतन संरचनेत वेतननिश्चिती करताना वेतनबॅन्डमधील वेतन वेतनबॅन्डच्या कमाल टप्प्याच्या पुढे निश्चित केल्यानंतर पुढील वेतनवाढ मंजूर करण्याबाबत.
11वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ०५-०५-२०१०महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन ) नियम २००९ वेतननिश्चिती संबधी सूचना
12वित्त विभाग दिनांक २२/०५/२००९महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन ) नियम २००१ वेतन निश्चिती संबधी सूचना
13वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक:- वेपुर1289प्रक्र16-99सेवा-10, दिनांक:- 05-01-1999महाराष्‍ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम 1998 वेतन निश्‍चीती संबंधात सूचना.
14वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक: क्रमांक:- वेपुर-1993प्रेक्र62सेवा10, दिनांक:- 13-12-1993वेतनश्चितीच्‍या संदर्भात घेतलेले आक्षेपाचे निराकरण व अतिप्रदान झालेल्‍या रक्‍कमेची वसुली करणेबाबत.
15वित्त विभाग शासन निर्णय दिनांक १८-१०-१९८८एका पदावरून अधिक महतवाची कर्तव्य आणि जबाबदा-या असलेल्या दुस-या पदावर पदोन्नती नियुक्ती झाल्यानंतर करावयाची वेतन निश्चिती
वेतन निश्चिती: पदोन्‍नती
1. वित्त विभाग शासन निर्णयक्रमांक:- पीवाय1082-सीआर-1100(एक)एसईआर-3, दिनांक:- 06-11-1984पदोन्‍नतीच्‍या वेळी वेतन निश्चिती करता विकल्‍प
2वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक:- वेतन1085-सीआर-909-सेवा-3, दिनांक:- 15-10-1985पदोन्‍नतीच्‍या वेळी वेतन निश्चिती करता‍ विकल्‍प मुदत वाढ देणे बाबत.
3. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक:- वेतन-1085-सीआर-7-99-85-सेवा-3, दिनांक:- 05-12-1985पदोन्‍नतीच्‍या वेळी वेतन निश्चिती करता विकल्‍प स्‍पष्‍टीकरण
4.वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक:- वेतन 1095सीआर83-95सेवा 3, दिनांक:- 19-12-1995पदोन्‍नतीच्‍या वेळी वेतननिश्‍चीती करता विकल्‍प देणे बाबत
वेतन निश्चिती: एका पदावरुन दुस-या नवीन पदावर नियुक्‍त
1त्त विभाग शासन निर्णय क्रमांक:- वेतन-1086-सीआर160-सेवा-3, दिनांक:- 25-03-1986एका वर्ग एक पदावरुन दुस-या वर्ग एक पदावर पदोन्‍न्‍ती झाल्‍यानंतर वेतननिश्‍चती करण्‍या बाबत-स्‍पष्‍टीकरण. वि
2वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक:- वेपुर1288-580सेवा-1, दिनांक:- 18-10-1988एका पदावरुन अधिक महत्‍वाची कर्तव्‍ये आणि जबाबदा-या असलेल्‍या दूस-या पदावर पदोन्‍नती नियुक्‍ती झाल्‍यानंतर करावयाच्‍या वेतन निश्चिती बाबत .
3प. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक:- वेतन1289प्रक्र46सेवा%3, दिनांक:- 03-04-1990एका पदावरुन दुस-या नवीन पदावर नियुक्‍त होत असताना त्‍या दुस-या पदावरील कर्तव्‍ये आणि जबाबदा-या पहिल्‍या पदापेक्षा अधिक नसतील तेव्‍हा करावयाची वेतननि‍श्चिती व त्‍यासाठी द्यावयाचा विकल्‍

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
10664

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy